एकूण 763 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
अहमदाबाद: दोघांच्या भांडणानंतर त्याने प्रेमाने जवळ घेतले आणि किस घेतला. पण काही कळायच्या आतच त्याने धारदार शस्त्राने जीभ कापल्याची घटना शहरातील जुहापुरा भागामध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. वेजालपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारीकेचे काम करत...
ऑक्टोबर 10, 2019
नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी (ता. 11) भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत त्यांची चेन्नईत अनौपचारिक बैठक होईल. वुहान येथे दोन्ही नेत्यांची एप्रिल 2018 मध्ये अनौपचारिक बैठक झाली होती. त्याच मालिकेतील ही दुसरी बैठक आहे...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली : भारत सरकारने काळ्या पैशाविरोधात उघडलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्विस बॅंकांमध्ये असलेल्या भारतीयांच्या खात्यांचा तपशील असलेली पहिली यादी भारताला सोपविण्यात आल्याची माहिती स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्‍स ऍडमिनिस्ट्रेशनच्या (एफडीए) प्रवक्‍त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.  माहिती...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरातील तुरुंगात किरकोळ गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या शेकडो कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. मात्र, हत्या, बलात्कार, दहशतवादी कारवाया आणि भ्रष्टाचार गुन्ह्यातील कैद्यांची सुटका होणार नाही. येत्या दोन ऑक्‍टोबर रोजी सुमारे 600...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. या दिवसाचे औचित्य साधून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या आवडत्या पर्यटनस्थळाचे फोटो, त्याच्याशी निगडीत असलेल्या आठवणी, किस्से यांना सोशल मीडियाच्या भिंतीवर चिटकवून दिले. पर्यटक आणि पर्यटन यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ही चांगली गोष्ट आहे. अनेकांनी...
सप्टेंबर 22, 2019
ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज (22 सप्टेंबर) होत असलेल्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात 16 वर्षांचा स्पर्श शहा राष्ट्रगीत म्हणणार आहे. मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून आज ह्युस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे...
सप्टेंबर 21, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या तुलनेत देशभरात काँग्रेसची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर घटलेली असली तरी, काँग्रेससाठी काही सकारात्मक गोष्टीही घडताना दिसत आहेत. काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये पाच पटिने वाढ झालेली दिसून येत आहे. पण, भाजपच्या तुलनेत काँग्रेस यात खूपच मागे असल्याचे दिसत आहे. शरद पवार म्हणतात...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली : हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून सरकारने आज एअर मार्शल राकेश कुमार सिंह (आरकेएस) भदोरिया यांची नियुक्ती जाहीर केली. सध्या ते हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ येत्या 30 सप्टेंबरला निवृत्त होत असून, त्यांची जागा एअर मार्शल भदोरिया घेतील.  एअर...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सोशल मीडियाशी कायम कनेक्ट असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) 69 वा वाढदिवस असून, मोदींच्या दैनंदिन जिवनाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यात नागरिकांना रस आहे. विशेष म्हणजे ते वापरत असलेल्या मोबाईल आणि सीमकार्डबद्दल.  HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : 'ब्रिक्‍स बँकेद्वारे चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका व रशिया या सदस्य देशात गुंतवणुकीचे तब्बल 38 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. 15 ऑगस्ट 2019 रोजी बॅंकेच्या संचालक मंडळाने संबंधित प्रकल्पांसाठी 10.2 अब्ज डॉलर्सच्या कर्जाला मुंजरी दिली आहे, अशी माहिती ब्रिक्‍स (न्यू डेव्हलपमेन्ट बॅंक...
सप्टेंबर 13, 2019
बरेली (उत्तर प्रदेश): एक अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या प्रेमात अखंड बुडाली होती. प्रियकर जामिनावर आल्यानंतर तिने त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी कुटुंबियांच्या अन्नात विष मिसळले. कुटुंबातील सात जण बेशुद्ध पडल्यानंतर ती पळून गेल्याची घटना येथे घडली आहे. मोरादाबाद जिल्ह्यात एका गावामध्ये ही घटना घडली आहे...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या (एनडीए) दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस पूर्ण झाल्याने काँग्रेसने सरकारच्या निर्णयांची खिल्ली उडविणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. Three words that...
सप्टेंबर 08, 2019
चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क शनिवारी (ता.7) पहाटे तुटला, त्यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. या मोहिमेच्या यशात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांचा वाटा मोठा आहे....
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस उद्या (07 सप्टेंबर) पूर्ण होत आहेत. दुसऱ्या कार्यकाळात मोदींबरोबर अरूण जेटली, सुषमा स्वराज यांसारखे दिग्गज नसणार आहेत. पण अमित शहांसारखे मोदींचे वास्तवातील 'सरदार' आता...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली - राहण्यालायक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत भारतीय शहरांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे दिसून आले आहे. यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही महानगरे वरच्या स्थानावर होती.  आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 नवी दिल्ली-  नगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागूल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या (ता. 5) गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अनाथ मुलांचा...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज महंम्मद शमीला भारतात परतल्यावर पोलिसांसमोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. त्याला मायदेशी परतल्यावर अटक होऊ शकते. कोलकत्त्याच्या एका न्यायालयानं शमीविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे. शमीची पत्नी हसिन जहाँ हीने त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते....
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली ः विकासदरातील घसरणीनंतर आर्थिक आघाडीवर देशाला दुसरा धक्का बसला आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांची कामगिरी मोठ्या प्रमाणात खालावली असून, जुलै महिन्यात आठ पायाभूत सेवा क्षेत्रांत केवळ 2.1 टक्के वाढ नोंदवली आहे. या आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेवरील मंदीचे ढग आणखी गडद...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली ः घटलेली मागणी, रोडावलेली विक्री आणि रोजगारनिर्मितीला बसलेली खीळ, यामुळे कारखाना उत्पादन क्षेत्रातील हालचालींचा वेग ऑगस्टमध्ये मंदावला आहे. तो गेल्या 15 महिन्यांतील नीचांकी स्तरावर घसरल्याचे एका मासिक पाहणीतून समोर आले आहे.  आयएचएस मार्किटचा उत्पादन खरेदी व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय)...
सप्टेंबर 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काळ्या पैशाविरोधात उघडलेल्या लढाईला आज (रविवार) मोठे यश मिळणार आहे. स्विस बँकांमध्ये खाती असलेल्या भारतीयांची यादी आज स्वित्झर्लंड सरकार प्रसिद्ध करणार आहे. अॅटोमेटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन (एईओआय) कायद्यांतर्गत स्वित्झर्लंड स्विस...