एकूण 5549 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद : मशिदीत बेकायदा नळ लावल्याच्या व फळ विक्रेत्याला मारहाण झालेल्या अफवेने उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी प्लास्टीक गोळ्यांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. प्रकरणात मृत मुलाच्या वडीलांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज करुन संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची विनंती...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात मेहंदीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी सोमवारी (ता. 14) दिले. आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता. 11) सायंकाळी पुणे येथील येरवडा...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : बॉलिवूड स्टार त्यांच्या सिबलिंगसोबत खूप कनेक्ट असल्याचा प्रत्यय अनेकदा येतो. एकत्र वेकेशनला जाणे, फिरणे किंवा एकत्र मुलाखतींमध्येही बॉलिवूड स्टार बहिण किंवा भावासोबत दिसतात. अनेकदा कलाकारांच्या सिबलिंगची चर्चा बी-टाऊनमध्ये पाहायला मिळते. तापसी पन्नूला पाहिल्यावर ती किती सुंदर आहे याचा विचार...
ऑक्टोबर 14, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यात तयार होणारे भात मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी करण्यात येते. गतवर्षी 1,122 शेतकऱ्यांकडून 13,295.05 क्‍विंटल भात फेडरेशला दिले. यंदाच्या वर्षी 22 हजार क्‍विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून क्‍विंटलचा दर 1, 835 रुपये दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी...
ऑक्टोबर 14, 2019
काही जणांचा जन्मच मुळात नेतृत्वासाठी झालेला असतो. राजकारणापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत अनेक उदाहरणे सापडतील. ``हम जहा खडे होते है वहासे लाईन शुरू होती है`` सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा हा एका हिंदी चित्रपटातला डायलॉग अर्थपूर्ण आहे. आम्ही जेथे जातो त्याचे नेतृत्व करतो. असा बदल या डायलॉगमध्ये...
ऑक्टोबर 14, 2019
सरकारी मालकीची 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी कंपनी आज भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. शेअर बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीचा शेअर आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा तब्बल 103 टक्क्यांनी वाढून 644 वर उघडला होता. दुपारच्या सत्रात त्यात आणखी वाढ होऊन कंपनीचा शेअर 714.70 वर...
ऑक्टोबर 14, 2019
चंदीगड : सोशल मीडियामुळे स्टार किड्स लगेचच फेमस होतात. मग ते कलाकारांचे असो किंवा राजकारण्यांचे... अशाच एका बड्या राजकीय नेत्याची मुलगी तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे 'हॉट टॉपिक' बनली आहे. पंजाबमधील या नेत्याने काही दिवसांपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आधी भाजपवासी असलेल्या...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : सध्या विधानसभेचे रणकंदन सुरू असतानाच अनेक नेत्यांनी त्यांना माहीत असलेली गुपितं, रहस्य उलगडायला सुरवात केली आहे. अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रचारसभेतही अजित पवार व छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेबाबत विधान केले आहे. 'बाळासाहेबांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूकच...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर :  गुजरातमधील व्यापाऱ्याला बनावट दस्तऐवज दाखवून जमिनीच्या सौद्यात पाच कोटींनी गंडविल्यानंतर एक कोटीची खंडणी मागणाऱ्या डॉन संतोष आंबेकरला गुन्हे शाखेने बेड्या ठोकून पायी न्यायालयात नेले. पोलिसांच्या या कृतीमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला असून, पोलिसांवर शहरभरातून कौतुकाचा वर्षाव होत...
ऑक्टोबर 13, 2019
नवी दिल्ली : Amazon Great Indian Festival आजपासून सुरु झाला आहे. अॅमेझॉनचा हा सेल 13 ते 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सर्वांत स्वस्तात वस्तू खरेदी करता येऊ शकणार आहेत. यामध्ये सॅमसंग स्मार्टफोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आहे. Samsung Galaxy M10s या स्मार्टफोनची किंमत...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : केबल व्यवसायामध्ये भागीदारी करण्याचे आमिष दाखवून संशयिताने महिलेस तब्बल 14 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. विजया कैलास पवार (रा. अयोध्यानगरी, नाशिक-पुणा महामार्ग, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित रोहन भोळे (रा. जयप्रकाश हौसिंग सोसायटी, गंधर्वनगरी, नाशिकरोड) याने गेल्या...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : कहो ना प्यार है या एका चित्रपटाने बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली गेलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल होय. हीच अभिनेत्री सध्या अडचणीत सापडली आहे. ती एका वेगऴ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.         View this post on Instagram                   The ELFIE  A post...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : विदर्भाच्या विकासाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिहान प्रकल्पाला पुन्हा आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे मिहान सेझमधील निर्यातीच्या आकडेवारीत 20 टक्के घट झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे अनेक उद्योगांनी उत्पादन कमी केले असून येथील आयटी कंपन्यांच्या नवीन...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : गुजरातच्या एका व्यापाऱ्याची पाच कोटींनी फसवणूक केल्यानंतर पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात डॉन संतोष आंबेकरला गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली. जिगर परेशभाई पटेल असे तक्रारदार कारखानदाराचे...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर,  खासगी रुग्णालयात पैशाचे मीटर वाढवण्यासाठी "सीझेरीयन' प्रसूती मोठ्या प्रमाणात होतात, असा समज पसरला आहे. सीझेरीयन प्रसूतीसाठी 50 हजारांपेक्षा अधिक खर्च होतो. गरिबांच्या आवाक्‍यात हा खर्च नसल्याने मेयो, मेडिकल किंवा डागा या सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नसतो. दोन वर्षांत डागामध्ये साठ ते...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी "सुपारी किलर' इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता.11) पुणे येथील येरवडा तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी (ता.12) न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस कोठडीत...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. फॅशन सेंसेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनमचे आणि तिच्या फॅशन स्टाइलचे चाहते आहेत. सोनम तिचा पती आनंद अहुजा आणि बहिण रिया कपूर यांच्यासोबत मालदीवमध्ये वेकेशन एन्जोय करताना दिसली. रियाचा बॉयफ्रेंड करण बुलानीही या ट्रिपमध्ये सामील होता...
ऑक्टोबर 12, 2019
आळंदी (पुणे) : ठेविदारांच्या गुंतवणूकीची रक्कम हडप करून फरार झालेल्या आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडीच्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ प्रल्हाद कुंभार,पत्नि राणी वैकुंठ कुंभार, साडू रामदास शिवले या तिघांना पिंपरीच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी रात्री इंदौर येथून अटक केली....
ऑक्टोबर 12, 2019
जालना - विमा प्रस्तावात विविध त्रुटी आढळून आल्याने हजारो शेतकऱ्यांना वर्ष 2018 खरीप हंगामातील पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. अशात विमा कंपन्यांची तालुक्‍याच्या ठिकाणची कार्यालये बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी त्रास सहन करावा लागत असून, त्रुटी असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी जिल्ह्याच्या...