एकूण 179 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
इगतपुरी : सिन्नर शहरापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिन्नर तालुक्याच्याच नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम व माळरानात असणाऱ्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेवाडी शाळेने समाज सहभागाची कास धरीत गेल्या काही वर्षापासून पटसंख्या अभावी बंद पडण्याच्या छायेत असणारी शाळेने रुप पालटले...
ऑक्टोबर 10, 2019
सातारा : "प्लॅस्टिक मुक्‍त महाराष्ट्र'च्या घोषणा अनेकदा झाल्या. मात्र, प्लॅस्टिक असूनही हटेना झाले आहे. नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिक बंदीचे चळवळ अधिक दृढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने "स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत प्लॅस्टिक निर्मूलनाची मोहीम नुकतीच राबविली. त्यात तब्बल साडेसात टन...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक ः मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे भविष्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी जाहीर केले. तसेच हॉर्टिकल्चर, आयुर्वेद, पशुवैद्यकीय, महिला, दिव्यांग, रात्र महाविद्यालय सुरु करायचे असल्याचेही त्यांनी नमुद केले.  संस्थेची 105 वी वार्षिक...
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः भिल्ल- आदिवासी समाजाच्या अवघ्या पाचशे लोकवस्तीचे जोगलखोरी (ता. भुसावळ) गाव. उपेक्षित समाज म्हणून मुलांमध्ये शिक्षणाबाबत आवड नाही.. अशा प्रतिकूल स्थितीत एका ध्येयवेड्या शिक्षकाने त्या गावी जाऊन मुलांची स्वतः अंघोळ घालण्यापासून तर युट्युबवर व्हिडिओ दाखवून स्वच्छतेचे महत्त्व पटविले. यानंतर...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार...
ऑगस्ट 26, 2019
औरंगाबाद ः जिल्ह्यात गेल्या सव्वादोन वर्षांत 233 व्यक्तींनी केलेल्या मरणोत्तर नेत्रदानातून सहा नेत्रपेढींच्या माध्यमातून 299 अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली. तर गेल्या सव्वा वर्षात 10 हजार 51 व्यक्तींवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या, अशी माहीती जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुनिता गोल्हाईत...
ऑगस्ट 24, 2019
163 जणींच्या प्रशिक्षणास सुरवात; चालक म्हणून संधी पुणे - राज्याच्या विविध भागांतील 163 युवतींना एसटी महामंडळात बसचालक म्हणून नोकरी मिळावी, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमास शुक्रवारी येथे प्रारंभ झाला. देशात पहिल्यांदाच प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये युवतींना चालक म्हणून संधी...
ऑगस्ट 24, 2019
उस्मानाबाद, नगर, नाशिकला राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली - देशाला 2022 पर्यंत संपूर्ण कुपोषणमुक्त करण्याच्या निर्धाराने केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून,...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : राज्य मंडळातील दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा अंतर्गत गुण मिळणार आहेत. भाषा आणि समाजशास्त्राची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल, आणि 20 अंतर्गत गुण असतील, अशी घोषणा गुरुवारी (ता. 8) शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी केली. आगामी शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या...
ऑगस्ट 03, 2019
फलटण ः शहराची वाटचाल स्वच्छता अभियानासह "स्मार्टसिटी'कडे करण्याच्या प्रयत्नात नगरपालिका विविधांगाने प्रयत्न करत असताना शहरातील सर्व घटकांनी त्याला साथ देणे आवश्‍यक आहे. तथापि रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ व फळ विक्रेते व्यवसायातून निर्माण होणारा कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता तो जवळपास...
जुलै 31, 2019
औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांच्या फ्लॅगशिपमधील (महत्त्वाकांक्षी कार्यक्रम) व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशनमध्ये निवडलेल्या गावांमध्ये शंभर टक्‍के योजनांची अंमलबजावणी करून ती गावे आदर्श करण्यात येणार आहेत. मात्र, तालुक्‍यातील आडगावची 'व्हीएसटीएफ'मध्ये निवड होऊनही जिल्हा परिषद शाळेला अवकळा आली आहे. तब्बल...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय...
जुलै 09, 2019
जळगाव ः बिलवाडी (ता. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदीप पाटील यांना सप्टेंबर 2018 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्‍त ठरवत त्यांची बदली करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांसह शालेय समिती एकवटली आहे. शिवाय, याबाबत सीईओ डॉ. पाटील यांना आज निवेदन देण्यात...
जुलै 08, 2019
सोलापूर : तब्बल 14 महिन्यांचे वेतन थकल्याने संतापलेल्या महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाक्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. चार महिला कर्मचाऱ्यांसह पन्नासहून अधिक कर्मचारी व तितकेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते टाकीवर बसले आहेत. जाताना चार...
जुलै 04, 2019
अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत (केम) विविध उपक्रम, सेवा व वस्तू खरेदीत झालेल्या 6 कोटी 12 लाख 39 हजार 935 रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) करणार आहे. स्थानिक गाडगेनगर ठाण्यात प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात...
जून 16, 2019
सोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना...
मे 20, 2019
मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल 561.58 कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. 21) पासून विजेची विक्री बंद करण्याचा इशारा टाटाने दिला आहे. यामुळे मंगळवार मध्यरात्रीपासून...
मार्च 23, 2019
पंढरपूर : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात खडतर परिस्थितीमधे उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पंढरपूर येथे सध्या कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर रतनकुमार कवडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. डॉ. सागर रतनकुमार कवडे यांनी 2015 ते ऑगस्ट 2018...
मार्च 15, 2019
कोल्हापूर - शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्‍यातील दुर्गम भागातील नकोशी नाव असणाऱ्या ७५० मुलींचे नामकरण करीत येथील आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेने या मुलींच्या जगण्याला नवा अर्थ दिला आहे. शाहूवाडी तालुक्‍यात याचे प्रमाण अधिक जाणवते. २००८ ते २०१८ या दहा वर्षांत नकोशी नाव असणाऱ्या मुलींच्या...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...