एकूण 162 परिणाम
जून 16, 2019
'स्टुडंट ऑफ द इयर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारियाकडे सध्या बऱ्याच ऑफर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच ताराने सिध्दार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीत सिंह सोबत 'मरजाँवा' या चित्रपटाची शूटींग संपवली आणि लवकरच सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू चित्रपट 'आरएक्स 100' च्या हिंदी...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
जून 13, 2019
मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांना आज मुंबई पोलिसांनी चांगलाच दिलासा दिला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी दाखल केलेल्या विनयभंगच्या तक्रारीमधून पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या 'बी समरी' अहवालात ओशिवारा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, नाना...
जून 06, 2019
2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बंटी और बबली' हा चित्रपटाला आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 14 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना या चित्रपटाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे...
मे 22, 2019
तमीळ सुपरस्टार धनुश त्याच्या "मारी', "मारी 2' सारख्या अनेक तमीळ चित्रपटात दिसला. बॉलीवूडमध्ये तो "रांझना', "शमीताभ'सारख्या चित्रपटात दिसला. त्यानंतर त्याला खरी प्रसिद्धी मिळाली "व्हाय दिस कोलावरी डी' या गाण्यामुळे. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर त्याने "द एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर'...
एप्रिल 10, 2019
मुंबई - श्रीराम राघवन दिर्गदर्शित अंधाधुन भारतात प्रचंड लोकप्रिय ठरला. परंतु, ही लोकप्रियता फक्त भारतापुरताच मर्यादीत राहिली नाही. नुकताच चीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तेथेही या चित्रपटाने लाकप्रियतेचे शिखर गाठले आहे. शाजाम या हॉलिवूडपटालाही अंधाधुनने मागे टाकले आहे.  #AndhaDhun...
मार्च 29, 2019
मुंबई - कहो ना प्यार हैं' फेम अभिनेत्री अमीशा पटेल अडचणीत सापडली आहे. निर्माता अजय कुमार सिंह यांनी तिच्याविरुद्ध रांची कोर्टात केस दाखल केली आहे. ती आणि तिच्या बिझनेस पार्टनरने 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.  आपल्यासोबत एक सिनेमा करण्याची ऑफर या दोघांनी दिली होती. त्यासाठी आपण त्यांना...
मार्च 11, 2019
जळगाव : "पिने वालो को पिने का बहाना चाहिए...' या हिंदी चित्रपटातील गीताप्रमाणे जरी मद्यपान करणाऱ्यांना कुठलीही काळ-वेळ अथवा मुहूर्त लागत नसला, तरी उन्हाळ्यातील चार महिने बिअरचा खप प्रचंड वाढलेला असतो. गेल्या वर्षी जळगावकरांनी तब्बल 41 लाख 10 हजार 543 लिटर बिअर रिचविली. यंदा हा खप 50 लाख लिटरपेक्षा...
फेब्रुवारी 05, 2019
कम बॅक मॉम दोन विभिन्न टोकाच्या स्वभावाचे मी आणि अजय दोघे बोहल्यावर चढलो. आमच्या दोघांच्या लग्नाला घरातून आणि चित्रपट क्षेत्रातूनही कडाडून विरोध झाला. या क्षेत्रातील काही दिग्गज आणि खुद्द माझे डॅड शोमू मुखर्जी यांनी मी इतक्‍या लहान वयात लग्न करू नये, असा मला सल्ला दिला. कारण अर्थातच मी अभिनयात पुढे...
फेब्रुवारी 04, 2019
चेन्नई- सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहे. तिच्या लग्नाबाबत तिने तसे ट्विट करून सांगितले आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांतने सांगितले आहे की, ती अभिनेता आणि उद्योगपती विशागन वनंगमुदी सोबत लग्न करणार आहे. येत्या 11 फेब्रुवारीला ती लग्न करणार...
फेब्रुवारी 03, 2019
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा बॉलिवूडपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण एका वेबसाईटने हा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे. 'तामिल रॉकर्स' असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटने हिंदी आणि तमिळ चित्रपट यापुर्वीही लीक केले आहेत. ज्यात काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या द अॅक्सीडेंल प्राइम मिनिस्टर...
जानेवारी 30, 2019
बॉलिवूडला रीवा किशन च्या रुपाने लवकरच एक नवा चेहरा मिळणार आहे. भोजपुरी अभिनेता रवी किशन याची रीवा मुलगी आहे. बॉलिवूड डेब्यूसाठी ती सज्ज झाली आहे.  करण कश्यप दिग्दर्शित 'सब कुशल मंगल' या चित्रपटातून रीवा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. रीवाने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. अभिनेते नसीरूद्दीन शाह...
जानेवारी 28, 2019
कोल्हापूर - राज्य शासन आणि विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या धर्तीवर आता प्रत्येक वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा होणार आहे. महामंडळाच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव मंजूर झाला. सोहळ्यासाठी प्रत्येक वर्षी पन्नास लाखांची तरतूदही करण्यात आली...
जानेवारी 25, 2019
सन 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईने ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा पुकारला होता. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध ती एकाकी लढली होती. ब्रिटिशांनी येथील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा झाशीच्या राणीने "मेरी झांसी नही दुंगी' असे स्त्फुर्तीदायक विधान करून इग्रंजांना ठणकावून सांगितले होते....
जानेवारी 20, 2019
वर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी घातली आहे. कोणत्याही प्रशिक्षित संस्थेत शिक्षण न घेता केवळ गुगल व सोशल मीडियाचा वापर करून त्याने हा ड्रोन तयार केल्याने तो सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला...
जानेवारी 13, 2019
मुंबई : #MeToo या मोहिमेंतर्गत राजकीय आणि बॉलिवूडमधील अनेक व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे नाव समोर आले आहे. हिरानी यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत. त्यामुळे #MeToo मोहिमेत...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
डिसेंबर 30, 2018
मुंबई- सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वयाच्या 95 व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. पद्मभूषण, दादासाहेब फाळके यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलेल्या मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं...
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
डिसेंबर 22, 2018
मुंबई : एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान, आमीर खान आणि सलमान खान या तिघांच्या फक्त नावावर चित्रपट 'हिट' होत असे.. ही परिस्थिती कायम राहिलेली नाही, याचीच जाणीव 2018 या वर्षाने या तिघांना आणि त्यांच्या लक्षावधी चाहत्यांना करून दिली आहे.  सलमान खान आणि 'सुपरहिट' हे समीकरण सुरू झालं 2009...