एकूण 151 परिणाम
जून 04, 2019
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. राज्यभरात 86 संशयित रुग्ण दाखल झाले असून, यामध्ये दोन नर्सचाही समावेश आहे. राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज (मंगळवार) दिली. एर्नाकुलम येथे राहणाऱ्या 23 वर्षांचा...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...
मे 16, 2019
नांदेड : एअर इंडिया या नांदेड - दिल्ली सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद व भाविकांची मागणी लक्षात घेता आठवड्यातून दोन दिवस ही सेवा सुरू होती. आता यात भर म्हणून 8 जूनपासून तिसरे विमान धावणार आहे. एअर इंडियाचे नांदेड स्टेशन मॅनेजर राजेंद्र गुटे यांनी ही माहिती दिली. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा...
मे 14, 2019
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 543 मतदारसंघांपैकी तब्बल 301 मतदारसंघांत प्रचारसभा घेतल्या आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जानेवारी महिन्यापासून 1.51 लाख किलोमीटर प्रवास केला आहे. शहा यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये 2019मधील निवडणूक प्रचार...
एप्रिल 07, 2019
उन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे. मार्चमध्येच अनेक शहरांनी चाळिशी पार केली आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तापमानाचा पारा खूपच वाढला आहे. ऋतुचक्र हे असं नेमकं...
एप्रिल 07, 2019
आपली सत्तेची हाव मंत्रिपदापासून ते "टेम्पररी असिस्टंट प्यून' पर्यंत कोणतं ना कोणतं तरी पद शोधत राहणं व आपल्याला पद नाही मिळालं तर ज्याच्याकडं पद आहे, त्याच्या पुढं नतमस्तक होणं अशा वर्तनातून दिसत असते. या (एका दिशेचा शोध) सदराचे नियमित वाचक दिलीप रणदिवे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय...
एप्रिल 04, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उन्हाळ कांद्याचा भाव क्विंटलला दोन हजार रुपयांपर्यंत पोचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात यंदा पावणेचार लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला आहे. आर्थिक वर्षाखेरीस...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. चारवेळा मुख्यमंत्रिपद आणि देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पर्रीकर यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी काही वर्षांपासून झुंज सुरू होती. काल त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर आज सायंकाळी 6.40 वाजता...
मार्च 11, 2019
जळगाव : "पिने वालो को पिने का बहाना चाहिए...' या हिंदी चित्रपटातील गीताप्रमाणे जरी मद्यपान करणाऱ्यांना कुठलीही काळ-वेळ अथवा मुहूर्त लागत नसला, तरी उन्हाळ्यातील चार महिने बिअरचा खप प्रचंड वाढलेला असतो. गेल्या वर्षी जळगावकरांनी तब्बल 41 लाख 10 हजार 543 लिटर बिअर रिचविली. यंदा हा खप 50 लाख लिटरपेक्षा...
मार्च 08, 2019
मंगळवेढा (सोलापूर): गौरवशाली महाराष्ट्रात मंगळवेढे भुमी संताची गाण्यातून स्व. प्रल्हाद शिंदे यांनी शहराचा परिचय करून दिला याच शहराला सर्वेक्षण 2018 यशस्वेनंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये कचरामुक्त शहर दर्जा मिळवताना महिला म्हणून काम करताना त्यात शहरवासीयाचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे,...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : राजधानी नवी दिल्लीकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या येत्या डिसेंबरपासून विजेवर धावणाऱ्या असतील, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. या उपायामुळे रेल्वेची इंधनावरील खर्चात बचत होणार असून, सुरक्षा आणि गाड्यांचा वेगही वाढेल, असे ते म्हणाले. यासाठी सरकारला 12 हजार 134...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात 50 नव्या...
मार्च 07, 2019
मंगळवेढा - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 अभियानात राज्यातील 27 कचरामुक्त शहरात मंगळवेढा नगरपालिकेचा 15वा क्रमांक आला. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मंगळवेढ्याचा गौरव दिल्लीत करण्यात आला. कचरा मुक्त शहरांसाठी असलेला ‘थ्री स्टार’ दर्जा नगरपालिकेस प्राप्त झाला आहे. आवासन व शहरी कार्य मंत्रालयाचे...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : सलग अकरा दिवस विविध कलांच्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांना पाचारण करीत होतकरू कलाकरांसाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणे स्मार्ट आर्ट वीकचे देशभरातून कौतुक होत आहे. देशातील सर्व स्मार्ट सिटींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परिषद राजधानी दिल्लीमध्ये नुकतीच पार पडली.   या...
फेब्रुवारी 19, 2019
१८ व्या शतकापासून तडफदार बाण्याने कडाडणाऱ्या बुधगावच्या शाहीर विभूते घराण्यातील पाचव्या पिढीतील शाहीर प्रसाद विभूतेचा डफ आता ‘मॉरिशस’मध्येही वाजणार आहे. प्रसादच्या शाहिरीला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद पाहून मॉरिशस येथील मराठी सांस्कृतिक केंद्राने त्याला आणि पथकाला निमंत्रित केले आहे. प्रसादचे...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जानेवारी 29, 2019
आज जॉर्ज गेले यावर विश्‍वास बसत नाही. त्यांच्या जाण्याने अनेक सेवाभावी कार्यकर्ते पोरके झाले आहेत. जॉर्ज प्रत्येक कार्यकर्त्यात उत्साह भरणारे फादर होते. त्यांनी सेवाभावी चळवळीत काम करणाऱ्या दोन पिढ्यांवर फुंकर घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. गावपातळीवरच्या सामान्य कार्यकर्त्याला कामगार चळवळीचा...
जानेवारी 28, 2019
येवला : दिल्लीत मिळालेल्या पुरस्काराची रक्कम आपल्या शाळेला दान करत संस्कृत शिक्षकाने डाॅ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी डिजिटल क्लासरूम उभारण्यात हातभार लावला आहे. या क्लासरुमचे नुकताच उद्घाटन करण्यात आले.  पुराण, वेद आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक व निरूपणकार डाॅ. कुळकर्णी यांच्या हस्ते येथील...
जानेवारी 24, 2019
खामगाव : वंचित, शोषितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्यायासाठी लेखणीलढा देणाऱ्या आणि सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे यासाठी  धडपडणाऱ्या पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारीता पुरस्कार 31 जानेवारीला दिल्लीमध्ये एका दिमाखदार समारंभात देण्यात...