एकूण 229 परिणाम
जून 23, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगणाऱ्या ब्रिटीश हेराल्डचे सत्य समोर आले आहे. ब्रिटीश हेराल्ड असे या वेब पोर्टलचे नाव असले तरी त्याची मालकी भारतीय व्यक्तीकडेच असल्याचे उघड झाले आहे. तसेच या सर्वेक्षणासाठी भाजप नेते व चाहत्यांची मते जाणून...
जून 23, 2019
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेपुढे उभ्या असलेल्या आव्हानांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) अर्थतज्ज्ञांबरोबर चर्चा केली, तसेच त्यांची मते जाणून घेतली. निती आयोगाने आयोजित केलेल्या या बैठकीस अर्थ आणि अन्य क्षेत्रांतील 40 तज्ज्ञ उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्प येत्या पाच जुलैला मांडला...
जून 21, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मिळाला आहे. हा संदेश मल्याळम भाषेत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोदी यांनी 8 जून रोजी...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 14, 2019
लडाखः भारतीय जवानांचा शूरपणा नेहमीच अनुभवायला मिळतो. हाडं गोठवणाऱया थंडीमध्ये जवानांनी योगा केला असून, भारतीयांना अभिमान वाटेल असा व्हिडीओ समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये 18 हजार फुटांवर अक्षरक्ष: हाडं...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...
मे 14, 2019
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 543 मतदारसंघांपैकी तब्बल 301 मतदारसंघांत प्रचारसभा घेतल्या आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जानेवारी महिन्यापासून 1.51 लाख किलोमीटर प्रवास केला आहे. शहा यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये 2019मधील निवडणूक प्रचार...
मे 13, 2019
मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरातील वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त वेळा झळकवल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) च्या अहवालानुसार पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण 722 तास 25 मिनिटे व 45 सेकंद दिसले. त्यांचे...
मे 04, 2019
नवी दिल्ली : देशात मोठे दहशतवादी हल्ले झाले नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारावर प्रश्‍न उपस्थित करताना कॉंग्रेसने मोदींच्या सत्ताकाळात दशतवादी हल्ल्यांमध्ये 176 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचा आरोप केला. पुलवामा, पठाणकोटसारखे झालेले 16 हल्ले "मोठे हल्ले' नाहीत काय, असाही चिमटा कॉंग्रेसने...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून "चौकीदार चोर है' अशी घोषणा देणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. राहुल यांनी हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगत...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 09, 2019
लातूर येथील औसा येथे आज महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली. लातूर आणि उस्मानाबदच्या उमेदवारांसाठी ही प्रचार घेण्यात आली. दरम्यान, भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले. या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आवाहन करताना सांगितले...
एप्रिल 01, 2019
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर झाली. या सभेत पंतप्रधान देशांसमोर असेलेल्या काही...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. चारवेळा मुख्यमंत्रिपद आणि देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पर्रीकर यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी काही वर्षांपासून झुंज सुरू होती. काल त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर आज सायंकाळी 6.40 वाजता...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबादेवी - 11 सप्टेंबर 2018 रोजी देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पंधराशे रुपये व मदतनिसांच्या मानधनात साडेचारशे रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती. या संबंधीचा केंद्र सरकारचा शासकीय आदेश 20.09.2018 रोजी निर्गमित करण्यात आला आहे....
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव, ता. 24 : अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वी जळगाव पोलिस अधीक्षकपदी बदलून आलेल्या दत्ता शिंदे यांची तडकाफडकी बदल करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. रविवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतचे आदेश प्राप्त झाले नव्हते. या बदलीसाठी गृहखात्याने शिंदेंवर "लूज सुपरव्हिजन'चा ठपका ठेवल्याचे वृत्त...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने हा पुरस्कार आज (शुक्रवार) देण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्लीः भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिले असून, दुसऱ्या मुलालाही मी सीमारेषेवर पाठवणार आहे. माझा दुसरा मुलगाही भारतमातेसाठी देण्यास तयार आहे, पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिले गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' असं या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. यानंतर मात्र, चर्चा सुरु झाली ती म्हणजे मोदी यांच्या पत्नीची मुख्य भुमिका कोण साकारणार?...
फेब्रुवारी 10, 2019
नवी दिल्ली : बेरोजगारी वाढल्याच्या मुद्यावरून राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असतानाच मोदी सरकारने 2017 ते 2019 या काळात विविध सरकारी, निमसरकारी संस्थांद्वारे 3.79 लाख नोकऱ्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात याबाबत सरकारने माहिती दिली आहे.  अर्थसंकल्पात...