एकूण 487 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
जून 13, 2019
मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांना आज मुंबई पोलिसांनी चांगलाच दिलासा दिला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी दाखल केलेल्या विनयभंगच्या तक्रारीमधून पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या 'बी समरी' अहवालात ओशिवारा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, नाना...
जून 13, 2019
पुणे -  नवीन पोस्टपेड कनेक्‍शन घेण्यासाठी आयडियाच्या वितरकाने कुरिअर कंपनीच्या लेटरहेडचा गैरवापर  करून 491 नवीन सीमकार्ड सुरू केली. प्रत्येक कनेक्‍शनमागे त्याने 800 रुपयांचे कमिशन उकळल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले. या वितरकाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.  चंदन गुप्ता (रा. भोसरी) असे अटक...
जून 11, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येत पूर्वी साक्षीदार असलेल्या शरद भाऊसाहेब कळसकर याला आज कोल्हापूर एसआयटीने हत्येतील पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून मध्यरात्री अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती...
जून 08, 2019
सोलापूर : राज्यात प्रत्येक वर्षात सरासरी 35 हजार रस्ते अपघात होतात. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज सुमारे 37 जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस सूत्रांनी दिली. अपघात अन्‌ ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर खासदार, पालकमंत्री, आरटीओ, पोलिस...
जून 03, 2019
सोलापूर : तुझ्या आई-वडिलांची संपत्ती किती आहे? त्यात तुझ्या नावाचा हिस्सा आहे की नाही? तुझा हिस्सा मागून घे.. असे म्हणून विवाहितेचा छळ केला. माहेरून दोन कोटी रुपये आण म्हणून त्रास दिला. याप्रकरणात पतीसह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पती रेवणसिद्ध गुळवे (रा. गौरीहर सोसायटी, सदाशिव पेठ,...
जून 02, 2019
विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता...
जून 02, 2019
लातूर : स्वयंमूल्य निर्धारण अहवालावर "बी' पॉझिटिव्ह लिहिलेला शेरा रद्द करून "ए' पॉझिटिव्ह करण्यासाठी व्हिस्की, बीअरची लाच मागणाऱ्या निवळी (ता. लातूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. डॉ. भालचंद्र हरिहर चाकूरकर (वय 43) असे या...
मे 31, 2019
औरंगाबाद : वऱ्हाडी मंडळी जमली. लग्नघटीका आली. शुभ मंगल सावधान..अशा अक्षदा पडल्या, लग्न लागले अन..पोलिसांनी बनावट कागदपत्राद्वारे साडेनऊ लाखांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या संशयिताला (ता. 30) त्याच लग्नात बेड्या ठोकल्या. लग्नात त्यांनाच सावधान म्हणण्याची वेळ आली.  अमोल अशोक लोखंडे (वय 28, रा....
मे 28, 2019
पुणे : रामटकेडी येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) कॅन्टीनमध्ये 62 लाख 98 हजार 956 रूपयांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षकावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  सहाय्यक उपनिरीक्षक रणजित जगन्नाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक...
मे 28, 2019
औरंगाबाद - बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे सादर करून एलआयसीच्या जनश्री योजनेअंतर्गत 99 लाख 30 हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार केल्या प्रकरणातील चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी सोमवारी (ता. 27) फेटाळला.  अलीखान दाऊद खान, मोईन खान...
मे 22, 2019
राजुरा (जि. चंद्रपूर) - कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली. दोघांनाही 24...
मे 21, 2019
पुणे : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी हॉंगकाँग बँकेद्वारे 14 कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी काढण्याचा प्रयत्न केला होता. ही रक्कम हॉंगकाँग बँकेकडून मिळावी, यासाठी कॉसमॉस बँक व पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून पाठपरावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता कॉसमॉस बँकेचे 14 कोटी रुपयांची रक्कम...
मे 19, 2019
नागपूर - बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या पतीने शारीरिक व मानसिक छळ करीत पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.  आरोपी पती अब्दुल (बदललेले नाव) हा रामदासपेठमधील एका बड्या बॅंकेत मॅनेजर आहे तर पीडित पत्नी मीरा (...
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी पुलवामामधील...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 18, 2019
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या फेब्रुवारीमध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी डिसेंबर 2018 मध्ये काढलेल्या जाहिरातीत 342 पदसंख्या जाहीर केली होती. मात्र त्यानंतर सरकारच्या मागणीनुसार या पदसंख्येत वाढ करण्यात आली असून आता एकूण 17 संवर्गातील 431...
मे 18, 2019
पुणे - राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) भरती प्रक्रियेत उत्तरपत्रिकेत फेरफार करून गुण वाढवून घोटाळा केल्याच्या प्रकरणातील एक आरोपी तेजस रामचंद्र नेमाडे (वय 23, रा. सिंहगड रस्ता, पुणे, मूळ रा. अकोला) याला वर्षभरानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. मार्च 2018 ते एप्रिल...
मे 17, 2019
नागपूर : नगर परिषदेच्या कंत्राटदाराकडे असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ आत्माराम झाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी अटक केली. या घटनेने वाडीत खळबळ उडाली असून यास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे....
मे 13, 2019
चाकण : औरंगाबाद येथील एका नगरसेविकेने एका नगरसेवकाविरोधात बलात्काराची तक्रार चाकण पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी एमआयएमचे निलंबित नगरसेवक मतीन रशीद सय्यद (रा. टाऊन हॉल, आसेफिया कॉलनी, औरंगाबाद) याच्यावर बलात्कारप्रकरणी तसेच विनयभंग केल्याप्रकरणी नगरसेवकाचा भाऊ मोहसीन रशीद सय्यद, मेहुणा हमीद...