एकूण 17 परिणाम
डिसेंबर 29, 2019
औरंगाबाद : महपालिकेला सिडकोतील जगतगुरू संत तुकाराम नाट्यगृह चालवणे अवघड झाले आहे. नाट्यगृहाच्या उत्पन्नापेक्षा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढल्याने महापालिकेने खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याला मात्र भाजपचा विरोध कायम आहे.  देखभालीचा खर्च अधिक  नाट्यगृहाच्या उत्पन्नापेक्षा देखभाल दुरुस्तीवरच...
डिसेंबर 12, 2019
नाशिक ः शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्राच्या धोरणास अनुसरुन जुलै 2017 मध्ये गटशेतीच्या योजनेला भाजपच्या राज्य सरकारने मान्यता दिली. 2017-18 मध्ये 196 गटांना मान्यता देण्यात आली आणि 2018-19 मध्ये 200 गटांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. कृषी विभागाच्या कारभारात योजनेचा वेग संथ...
नोव्हेंबर 30, 2019
वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात...
एप्रिल 09, 2019
लातूर येथील औसा येथे आज महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली. लातूर आणि उस्मानाबदच्या उमेदवारांसाठी ही प्रचार घेण्यात आली. दरम्यान, भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले. या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आवाहन करताना सांगितले...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई : पुलवामा हल्ला, दुष्काळ, अंमलात न आलेले मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांचा निषेध करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. भाजप-शिवसेना सरकारने आपण "गल्ली बॉय' आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार "बॅड बॉइज' असल्याचे सिद्ध झाले...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 19, 2019
स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही शिवसेनेने कायम विरोधी पक्षाची भूमिका निभावली. सामनातून शिवसेनेने जोरदार प्रहार केलेत. तर भाजपनेही शिवसेनेकडे अखेर दुर्लक्ष केलं. अशा वातावरणात...
डिसेंबर 14, 2018
कल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी ( ता. 18) कल्याणमध्ये येणार आहेत. सिडको आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय सहमती निर्माण करण्यावर राज्य सरकारने भर दिला असून, ओबीसी किंवा अन्य कोणत्याही वर्गाचे आरक्षण धोक्‍यात न आणता आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर करावा, यासाठी महत्त्वाच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मार्ग सत्ताधारी युतीने स्वीकारला आहे....
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई : दसरा मेळाव्यामध्ये अयोध्येला जाण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कट्टर राजकीय विरोधक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरवरून खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. 'अयोध्येला गेल्यामुळे महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?', असा बोचणारा सवाल मनसेने या...
जुलै 27, 2018
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतचे ट्विट करत राहुल यांनी शुभेच्छा दिल्या.  राहुल यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी...
जानेवारी 24, 2018
युतीतील कुरबुरी जुन्याच   १९९१ - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले. भुजबळांच्या बंडामुळे दुखावलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमच भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला होता.  १९९५ - शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर...
नोव्हेंबर 27, 2017
मुंबई - नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्‍त झालेल्या विधान परिषदेतील एका जागेची पोटनिवडणूक 7 डिसेंबर रोजी होत आहे. विधानसभेतील भाजपचे संख्याबळ, निवडून येण्यासाठी आवश्‍यक 145 मतांचा कोटा आणि शिवसेनेचा असलेला तीव्र विरोध या पार्श्‍वभूमीवर राणेंनी पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे...
ऑक्टोबर 22, 2017
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल. काही जुन्या मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 21) 'सकाळ'ला दिली.  मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करताना त्यांना चांगले खाते देऊन त्यांचा योग्य तो सन्मान...
जून 24, 2017
कुडाळ - ""कोकणला पुढील तीन वर्षांत एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल'', अशी घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण 2018 पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. सर्वच नेत्यांनी कोकणच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन...
मे 17, 2017
धुळे - "तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून देतो, त्यांची कार मात्र अडवू नका', अशी हमी पोलिसांनी दिल्याने त्यावर विश्‍वास ठेवत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर व समर्थक पोलिसांच्या वाहनात बसले. पण नंतर त्यांना अटक केल्याचे लक्षात आले. विविध मागण्यांसह शेती कर्जमाफी होत...
एप्रिल 29, 2017
'एलबीटी'ची भरपाई देण्यास केंद्र सरकारचा नकार मुंबई - वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) येत्या एक जुलैपासून देशभरात लागू होणार असून राज्यातील महापालिकांच्या स्थानिक संस्था कराची (एलबीटी) नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षाकाठी हजारो कोटी...