एकूण 705 परिणाम
जून 25, 2019
यवतमाळ  : मानवी आरोग्य व निसर्गातील ऋतुचक्र यांचा समातोल राहावा, यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ग्रामपंचायतींपासून वनविभागासह राज्यभरातील 33 विविध विभागांना ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक वर्षी रेकॉर्ड-ब्रेक रोपांची लागवड केल्याची...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 21, 2019
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात यंदा अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यात गेल्यावर्षीपेक्षा वाढ झाल्याचे आढळले आहे. सोन्याचे दागिने 800 ग्रॅमने जास्त आहेत, मात्र चांदीचे दागिने 24 किलोने कमी झाले आहेत. गतवर्षी 34 किलो चांदीचे दागिने जमा झाले होते यावर्षी ते फक्त 10 किलो जमा...
जून 20, 2019
नागपूर : विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा नागपूरचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता याने बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पूर्ण केला आहे. गोवा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रॅण्डमास्टर्स (कॅटेगरी ए) बुद्धिबळ स्पर्धेत लागोपाठ दुसरा विजय नोंदवून...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामुळे (मॉन्सून) पडणाऱ्या पावसाचा यंदाही शहरातील मुहूर्त चुकला आहे. जूनची 13 तारीख ओलांडली, तरीही मॉन्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झाला नाही. तळकोकणात मॉन्सून दाखल होण्यासाठी अजून दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे...
जून 12, 2019
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीटंचाईच्या शेवटच्या टप्प्यात यवतमाळवासींना दरवाढीचा झटका दिला आहे. एप्रिल व मे महिन्याचे बिल नवीन दरानुसार ग्राहकांना दिले जाणार आहे. एक जुलै 2018 पासून दरवाढ लागू केल्याने वर्षभराची थकबाकी ग्राहकांना भरावी लागणार आहे. पाणी येत नसले; तरी बिल...
जून 12, 2019
राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना तीव्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे 261 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या तालुक्यांमध्ये मद्यनिर्मितीसाठी सर्वाधिक पाणी वापरले जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे....
जून 10, 2019
राज्यसेवेचा नवा बदललेला पॅटर्न, अभ्यासक्रमाची व्याप्ती, त्यातही दोन ते तीन वर्षे प्रयत्न करूनही मिळणारे अपयश व या अपयशामधून बाहेर निघण्यासाठी आपण कोणते "डावपेच' आखायला हवेत, तसेच जागा कमी आल्या तरी अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, अभ्यासाची पद्धत सामान्यपणे कशी असते याचा आढावा...  एमपीएससीसाठी...
जून 09, 2019
पुणे : विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती आणि स्वविचाराला प्राधान्य देणाऱ्या नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीचा यंदा पहिला निकाल लागला. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. यंदाचा 77.10 टक्के निकाल हा नऊ वर्षांतील सर्वांत कमी ठरला आहे.  नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा...
जून 08, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी (ता.8) घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात नागपूर विभागात बारावीप्रमाणेच मुलींनी आघाडी घेतली. राज्यात 82.82 टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्यात. राज्यात दहावीच्या परीक्षेत 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांची नोंदणी...
जून 08, 2019
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शनिवारी) जाहीर झाला. महाराष्ट्रात 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे.  राज्यात 82.82 टक्के...
जून 08, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (ता. 8) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.  दहावीचा...
जून 05, 2019
मुंबई - नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसाह्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. ही योजना 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...
मे 28, 2019
नागपूर : अंबाझरी वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या निमित्ताने देशात लागणाऱ्या वणव्यांमध्ये सर्वाधिक वणवे महाराष्ट्रात लागत असल्याची बाब पुढे आली आहे. केंद्रीय वने आणि सर्वेक्षण संस्थेने गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च 2018 या...
मे 28, 2019
नवी दिल्ली ः बालकांना दत्तक घेण्याच्या प्रमाणात 2018-19 या काळात वाढ झाल्याची माहिती "चाइल्ड ऍडॉप्टेशन रिसोर्स ऑथॉरिटी' (कारा) या संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे. दत्तक घेतल्या जाणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात म्हटले असून, महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे...
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...