एकूण 174 परिणाम
जून 02, 2019
विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - पेट्रोलियम इंजिनिअर ते मोटो स्पोर्ट व कार रेसर असा पल्लवी शामराव यादव या युवतीचा प्रवास थक्क करणारा आहे. इराक, दुबई, अमेरिका, कतार येथे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करताना, तिला तिच्या आतील रेसरने स्वस्थ बसू दिले नाही. एखाद्या स्पर्धेत मुलींचा सहभाग कमी असेल तर पुरुषांसोबत...
मार्च 31, 2019
जळगाव ः येथील समतानगरातील आठवर्षीय बालिकेचे अपहरण करून खून केल्याची घटना 13 जून 2018 ला उघडकीस आली होती. रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल अपहरण, बलात्कार करून खून केल्याच्या गुन्ह्यात आज प्रधान न्यायाधीश गोविंद सानप यांच्या न्यायालयाने संशयितास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार...
मार्च 17, 2019
सांगली - लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते मात्र, ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्‍नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील कुटुंबीयांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले वैधव्य दूर करताना तिचे लग्न दिराशी लावून...
मार्च 15, 2019
कोल्हापूर - शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्‍यातील दुर्गम भागातील नकोशी नाव असणाऱ्या ७५० मुलींचे नामकरण करीत येथील आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेने या मुलींच्या जगण्याला नवा अर्थ दिला आहे. शाहूवाडी तालुक्‍यात याचे प्रमाण अधिक जाणवते. २००८ ते २०१८ या दहा वर्षांत नकोशी नाव असणाऱ्या मुलींच्या...
मार्च 10, 2019
पुणे :  शिकल्या-सवरलेल्या पूजाला मंगळ-गुरू असल्याचे सांगत सासरच्यांनी शांतीसाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले. तिचा जादूटोणाद्वारे मानसिक व शारीरिक छळ केला. तर, दुसरीकडे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये आणण्यासाठी होणाऱ्या छळास कंटाळून गीताने गळफास घेत मृत्यूला जवळ केले... अशा...
मार्च 08, 2019
मंगळवेढा (सोलापूर): गौरवशाली महाराष्ट्रात मंगळवेढे भुमी संताची गाण्यातून स्व. प्रल्हाद शिंदे यांनी शहराचा परिचय करून दिला याच शहराला सर्वेक्षण 2018 यशस्वेनंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये कचरामुक्त शहर दर्जा मिळवताना महिला म्हणून काम करताना त्यात शहरवासीयाचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे,...
मार्च 07, 2019
नांदेड : किरकोळ वादातून सुखी संसारात वाद उफाळून येऊन दुभंगलेल्या मनामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळण्यापूर्वी त्या वेली पुन्हा नव्या जोमाने फुलविण्याचे काम करण्यात आले. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ७८५ प्रकरणे दाखल झाली. यात दोन्ही पक्षांना समजावून सांगत त्यांच्यात १७२ प्रकरणे तडजोडीअंती...
मार्च 07, 2019
सातारा - चुलीवर सरपण जाळताना त्याचा धूर, डोळ्यांतून येणारे पाणी... असे चित्र तब्बल 66 हजार 580 कुटुंबातील पुसले गेले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी देण्यात आल्याने ही कुटुंबे चूलमुक्‍त बनली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गत सहा महिन्यांत जिल्ह्यात वितरण केल्या जाणाऱ्या दीड लाख लिटर रॉकेलची...
मार्च 06, 2019
मुंबई, ता. 5 - महानगरी मुंबईत 2013 ते 2018 या काळात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत अनुक्रमे 83 टक्के व 95 टक्के अशी मोठी वाढ झाली आहे. याच काळात दंगलीचे गुन्हे 36 टक्‍क्‍यांनी आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या तक्रारी 19 टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती प्रजा फाउंडेशनने...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : नव्या स्वच्छ बस, त्यात बसायला मिळणारी जागा, महिला कंडक्‍टर अन्‌ मुख्य म्हणजे सुरक्षितता... यामुळे "लेडीज स्पेशल तेजस्विनी' बससेवा महिलांना हवीहवीशी वाटू लागली आहे. या बसला प्रवासी महिलांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. मात्र, अजूनही महिलांच्या बसमध्ये अधूनमधून होणारी पुरुषांची घुसखोरी महिलांना...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर - सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील जिंती (ता.करमाळा) येथील रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या भुवनेश्‍वर-पुणे एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांना लुटलणाऱ्या दोघांना पकडण्यात आरपीएफ पोलिसांना यश मिळाले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील चोरांची टोळी नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर आणि गुलबर्गा या मार्गावरील...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात तिसरे आले....
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने  हाय हाय अशी...
फेब्रुवारी 03, 2019
यवतमाळ : आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत असताना राज्याच्या इतिहासात प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहनचालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला.  राज्यातही महिलांना एसटी चालक म्हणून...
फेब्रुवारी 03, 2019
यवतमाळ : आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत असताना, राज्याच्या इतिहासात प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहनचालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. राज्यातही महिलांना एसटी चालक म्हणून...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
जानेवारी 31, 2019
इस्लामपूर - केंद्राच्या ‘दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' (एनयुएलएम) मुळे तळागाळातील महिला स्वावलंबी होण्यास मदत होत आहे. इस्लामपूर नगरपरिषदेने या योजनेंतर्गत सरकारकडून मिळालेल्या उद्दिष्टांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे जवळपास एक हजार महिलांना स्वावलंबी करण्यात प्रशासन...