एकूण 295 परिणाम
जून 15, 2019
चंद्रपूर ः पूरग्रस्त शेतात सौरपंपाचा अट्टहास चंद्रपूर : शेतकऱ्यांनी थ्री फेज वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. आता मात्र महावितरणने थ्री फेजऐवजी सौरपंपाचा अट्टहास धरला आहे. पूरग्रस्त शेतातील सौरपंप शेडच्या सुरक्षेवरून बळीराजा साशंक आहे. थ्री फेज वीजपुरवठा मिळणार, या आशेने लाखो रुपये खर्चून...
जून 12, 2019
देसाईगंज (जि. गडचिरोली) : धान भरडाईत गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने हे प्रकरण आता विधिमंडळात गाजण्याची शक्‍यता असून यासंदर्भात विरोधकांनी शासनाकडे तक्रार केली आहे. देसाईगंज येथील नैनपूर मार्गावर असलेल्या तिरुपती राइसमिलमध्ये व तिरुपती राइस इंडस्ट्रीज तसेच सिरोंचा तालुक्‍यातील रामानुजपूर येथील...
जून 04, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व जिल्हा परिषदची रस्ता निर्माण व दुरुस्ती योजनांचा करोडो रूपयांचा निधी कनिष्ठ दर्जाची कामे करून प्रशासनाच्या संगनमताने कंत्राटदाराच्या घशात टाकला जात असल्याची ओरड नागरिकांमध्ये होत आहे. तालुक्यात शासनाच्या विविध योजना...
जून 04, 2019
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. राज्यभरात 86 संशयित रुग्ण दाखल झाले असून, यामध्ये दोन नर्सचाही समावेश आहे. राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज (मंगळवार) दिली. एर्नाकुलम येथे राहणाऱ्या 23 वर्षांचा...
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या...
मे 07, 2019
हैदराबाद: गेल्या चार वर्षांत जमविलेल्या प्रचंड संपत्तीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी प्राप्तिकर विभागाने तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यासह तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) 40 आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे स्वागत करीत प्राप्तिकर खात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी,...
मे 03, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आणि पुढील एक-दीड महिन्यातील संभाव्य टंचाईचा सर्वंकष आढावा घेऊन दुष्काळ निवारणासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार असून, त्यासाठी निवडणूक आचारसंहितेची अडचण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राज्य...
एप्रिल 20, 2019
माजी पंतप्रधान आणि कर्नाटकाचे भूमिपुत्र (‘मन्नीन मगा’) एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे दोन नातू लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबात एक मुख्यमंत्री, एक कॅबिनेट खात्याचे मंत्री, एक आमदार, एक जिल्हा पंचायत सदस्य अशी पदे आहेत. आता देवेगौडांच्या संपूर्ण कुटुंबानेच लोकसभेसाठी प्रचाराच्या...
मार्च 30, 2019
जम्मू : जम्मू काश्मिर मधील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या परस्पर विरोधी वाचरसरणीच्या पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार काही महिन्यांपुर्वी बरखास्त झाले. मात्र, त्यानंतर भाजप जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळवून देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याचा...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल (ता. 17) निधन झाले. मागील वर्षभर त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. यावेळी एक विचित्र योगायोग समोर आला, तो असा की, त्यांच्या पत्नीचेही 2001 मध्ये कर्करोगानेच निधन झाले होते. मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रीकर यांनाही कर्करोग...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. चारवेळा मुख्यमंत्रिपद आणि देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पर्रीकर यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी काही वर्षांपासून झुंज सुरू होती. काल त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर आज सायंकाळी 6.40 वाजता...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
मार्च 15, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीचे रण पेटत असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या शेतकऱ्यांना क्विंटलला 800 रुपये भाव मिळावा म्हणून "मास्टर स्ट्रोक' खेळलाय, त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याचा वांदा ठरलेला आहे. अगोदरच यंदा उन्हाळ, पोळ आणि रांगडा कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली....
मार्च 09, 2019
नांदेड : भोकर तालुक्यातील पांडूरणा येथील हुतात्मा जवान मोरती राजेमोड यांच्या कुटूंबियाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच लाखाच्या धनादेशाचे वितरण गुरूवारी (ता. 7) मुंबई येथे देण्यात आला. यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने पाठपुरावा केला होता.  हुतात्मा जवान मारोती कोंडीबा राजेमोड...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारने नोकरी दिली खरी; मात्र अविनाश शिंदे यांना महिना दोन हजार रुपयांप्रमाणे पुढील तीन वर्षे मानधन द्यावे, असे नियुक्‍तिपत्रात म्हटले आहे. यातून "खास बाब' केवळ शिक्षकेतर कर्मचारी भरतीप्रक्रियेच्या निर्बंधाबाबतच...
मार्च 02, 2019
जळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षा प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान ही योजना राज्यात राबविली जाते. या योजनेत जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील अद्यापही 17 कामे जिल्हा परिषदेकडील बाकी आहेत. चौथ्या टप्प्यातीलही 1 हजार 86 कामे अद्याप अपूर्ण आहे. या मोहिमेचा आता पाचवा टप्पा सुरू...
फेब्रुवारी 25, 2019
कोलकता : निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून...
फेब्रुवारी 14, 2019
नागपूर : मस्क्‍युलर डिस्ट्रोफी या अंथरुणाला खिळवून ठेवणाऱ्या आजाराचा रुग्ण असूनही आयुष्यावर जगण्याची छाप सोडणारा जयराज मुकुंद सरमुकद्दमचे (वय 28) आज निधन झाले. एखादा धडधाकट माणूस जे करू शकणार नाही ते जयराजने आपल्या छोट्या आयुष्यात करून दाखविले. आजार बळावल्यामुळे जून 2018 त्याचा...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये असलेल्या...