एकूण 514 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
रत्नागिरी - रोहा - वीर विभागातील 46 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण प्रगतीपथावर असून मार्च 2020 मध्ये ते पूर्ण होईल. तसेच दहा नवीन स्थानकांची तर आठ लूप लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी 1100 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे, असे कोकण...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : विदर्भाच्या विकासाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिहान प्रकल्पाला पुन्हा आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे मिहान सेझमधील निर्यातीच्या आकडेवारीत 20 टक्के घट झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे अनेक उद्योगांनी उत्पादन कमी केले असून येथील आयटी कंपन्यांच्या नवीन...
ऑक्टोबर 04, 2019
यवतमाळ : मराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकरी गटांना मत्स्यव्यवसायासाठी फिरते वाहन देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली होती. मात्र, राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळाकडून 40 टक्के सहभाग प्राप्त न झाल्याने दहा लाखांच्या अनुदानाची ही योजना राज्यशासनाने सहा लाखांवर आणली आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.   जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह...
सप्टेंबर 29, 2019
पारशिवनी (जि नागपूर ) : फळबागेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या बळावर, जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करत असताना कृषी सहायक आर. जी. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हा कृषी क्षेत्राचा गौरव करणारा उद्यानपंडित पुरस्कार मिळाला असल्याचे चंद्रकला चक्रवर्ती यांनी सांगितले.  नुकताच महाराष्ट्र...
सप्टेंबर 24, 2019
भंडारा : दुधाचे भाव कोसळ्यामुळे शासनाने प्रतिलिटर अनुदानाची योजना चालवली होती. परंतु, सहकारी संघ व खासगी संस्थांनी त्याबाबत दाखविलेल्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. तसेच या योजनेत जाचक अटींमुळे सहभाग घेता आला नाही, असे सांगण्यात येत आहे....
सप्टेंबर 23, 2019
रत्नागिरी - मिरकरवाडा हे सागरी मत्स्योत्पादनात कोकणातील सर्वाधिक उलाढाल असणारे बंदर आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मिरकरवाडा बंदरातून ४४ हजार ५१६ टन उत्पादन मिळाले. मुंबईसह ठाणे ते सिंधुदुर्गमधील वसई व वर्सोवा या बंदरात ४२ हजार टनांपर्यंतच मत्स्योत्पादन होते. गेल्या आठ वर्षांत मिरकरवाडा बंदराने...
सप्टेंबर 21, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर): अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस स्थगिती देण्याचे लेखी आदेश दिल्याने मोहपा नगर परिषदेच्या अध्यक्ष शोभा कउटकर यांना नगर विकास मंत्रालय मंत्रालयाने आदेश काढून अपात्र घोषित केले होते. या आदेशाच्या विरोधात नगराध्यक्ष शोभा कउटकर यांनी न्यायालयात धाव घेतली. नगरविकास मंत्रालयाने...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई, ता. 19 ः केवळ हरित पट्टा आहे म्हणून आरे वसाहत जंगल होऊ शकत नाही आणि ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भागही नाही, असे सांगत राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात मेट्रो कारशेडचे समर्थन करण्यात आले. आरेबाबत यापूर्वी न्यायालयाने सविस्तर निकालपत्र दिले आहे. त्यामुळे पुन्हा याबाबत याचिका...
सप्टेंबर 12, 2019
ग्राहकांची बदलत असलेली मानसिकता, वाहनांच्या किमतीत झालेली वाढ, शहरातून होत असलेले ट्रॅफिक जाम, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, धोरणात्मक निर्णयांबाबत असणारा संभ्रम आदींमुळे ग्राहकांनी वाहन खरेदी पासून थोडे लांब राहणे पसंत केले आहे. त्यामुळेच वाहन विक्रीवर मागणी रोडावल्या चे संकट निर्माण...
सप्टेंबर 12, 2019
खारघर : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय...
सप्टेंबर 09, 2019
इस्लामपूर - घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पुढचा हप्ता मिळावा यासाठी खुद्द उपनगराध्यक्षांनीच उपोषणाचा इशारा दिला आहे. आठवड्यात निर्णय न झाल्यास पालिकेत बुधवारपासून (ता.11) उपोषण करू, असे उपनगराध्यक्ष तथा नियोजन व विकास समितीचे सभापती दादासाहेब पाटील यांनी नागराध्यक्षांना दिलेल्या...
सप्टेंबर 07, 2019
धूळखात पडलेले बाजारओटे वापरात असल्याचे प्रशासनाला सांगितले; माजी सरपंचांचा आरोप मोरगाव (पुणे) ः जेजुरी-मोरगाव मुख्य रस्त्यावर सात वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेले बाजारओटे वापराअभावी धूळखात पडून आहेत. मात्र, ते बाजारओटे वापरात असल्याचे पत्र मोरगाव ग्रामपंचायतीने बारामती पंचायत समितीला दिले...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः भिल्ल- आदिवासी समाजाच्या अवघ्या पाचशे लोकवस्तीचे जोगलखोरी (ता. भुसावळ) गाव. उपेक्षित समाज म्हणून मुलांमध्ये शिक्षणाबाबत आवड नाही.. अशा प्रतिकूल स्थितीत एका ध्येयवेड्या शिक्षकाने त्या गावी जाऊन मुलांची स्वतः अंघोळ घालण्यापासून तर युट्युबवर व्हिडिओ दाखवून स्वच्छतेचे महत्त्व पटविले. यानंतर...
सप्टेंबर 04, 2019
पाचपट दंड रद्दच्या ठरावाने  धास्तावले भाजप नगरसेवक  जळगावः महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी थकबाकी न भरल्यामुळे त्यांना पाचपट दंडचा ठराव तत्कालीन महासभेने केला होता. भाजपची सत्ता आल्यानंतर हा ठराव रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावामुळे महापालिकेचे मोठ्या...
सप्टेंबर 01, 2019
पारगाव (पुणे) : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने 2018-19 मध्ये गाळप झालेल्या उसाला अंतिम दर प्रतिटन 3000 रुपये जाहीर केला आहे. याशिवाय कामगारांना 20 टक्के दिवाळी बोनस देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली. कारखान्याच्या 23व्या वार्षिक...
ऑगस्ट 31, 2019
अमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकार, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी, सर रतन टाटा ट्रस्ट यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या समन्वयित कृषी विकास प्रकल्पाने (केम) अखेर नऊ वर्षांच्या प्रवासानंतर गाशा गुंडाळला. या कार्यालयाचे पॅकअप सुरू झालेले आहे. अमरावती, यवतमाळ,...
ऑगस्ट 31, 2019
नागपूर : नागपूर महापालिका व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना नागपूर सुधार प्रन्यासच्या योजना व मालमत्ता हस्तांतरित करू देऊ नये, अशी विनंती सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासकडून नियोजन प्राधिकरणाचा अधिकार काढून घेणाऱ्या...