एकूण 220 परिणाम
जून 25, 2019
यवतमाळ  : मानवी आरोग्य व निसर्गातील ऋतुचक्र यांचा समातोल राहावा, यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ग्रामपंचायतींपासून वनविभागासह राज्यभरातील 33 विविध विभागांना ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक वर्षी रेकॉर्ड-ब्रेक रोपांची लागवड केल्याची...
जून 22, 2019
गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत काही शिक्षक न्यायालयात गेल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला असून बदलीपात्र शिक्षक मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 12, 2019
यवतमाळ : दिवसेंदिवस खाली जाणारी भूजलपातळी चिंतेचा विषय झालेली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 77 टक्के पाऊस झाल्यानंतरही यंदा भूजलपातळी तब्बल चार फूट खाली गेलेली आहे. परिणामी आता सगळ्यांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या आहेत. वाढते तापमान, पाण्याचा वाढलेला उपसा यामुळे भूजलपातळीत घट होत आहे. घट भरून...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप...
मे 10, 2019
नाशिक- महापालिकेच्या मिळकतींवर टाच आणताना सिलबंद करण्याची कारवाई सुरु केल्यानंतर पालिका प्रशासन एकापाठोपाठ एक चुका करतं असल्याचे समोर येत आहे. आता पुन्हा सन 2012 मध्ये याच विषयावर दाखल याचिका अद्यापही न्यायालयात प्रलंबित असतांना मिळकतींवर कारवाई केली जात असल्याने पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची...
मे 03, 2019
नागपूर : दंतवैद्यक व वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत 2019-20 या शैक्षणिक सत्रासाठी मराठा समाजाला पूर्वलक्षित प्रभावाने देण्यात आलेले आरक्षण अवैध ठरविल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केलेल्या भूमिकेनुसार सामाईक परीक्षा विभाग (सीईटी सेल) पुन्हा...
मे 03, 2019
नागपूर : दंतवैद्यक व वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत 2019-20 या शैक्षणिक सत्रासाठी मराठा समाजाला पूर्वलक्षित प्रभावाने देण्यात आलेले आरक्षण अवैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल गुरुवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला असून या...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
मार्च 06, 2019
अकोला : दारू पिण्याचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनत जरी असला तरी राज्य शासन मिळणाऱ्या महसुलापोटी विविधांगी प्रयोग करित आहे. याचाच परिणाम मद्यविक्रीवर झाला असल्याचे चित्र अाहे. जिल्ह्यात मद्यविक्री जोमाने जरी होत असली तरी विदेशी मद्यापेक्षा तळीरामांचा देशी दारू पिण्याकडे असल्याचे चित्र अाहे. कारण दर...
मार्च 06, 2019
जळगाव ः महापालिकेच्या 2018-19 चे सुधारित अंदाजपत्रक व 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक, असे एक हजार 270 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर झाले होते. या अंदाजपत्रकात 139 कोटी 75 लाखांची वाढ करण्यात आली असून, सुधारित एक हजार 458 कोटींचे अंदाजपत्रक आज विशेष महासभेत स्थायी समितींनी...
मार्च 03, 2019
अतिरेक्‍यांना मोकळं रान करून देण्याची समस्या इतकी उघड असताना पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर सातत्यानं "तो मी नव्हेच' म्हणण्याची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आली आहे. त्याचा परिणाम असा, की मोठ्या जागतिक स्पर्धांचा अपवाद वगळता भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेटला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. पाकिस्तान...
मार्च 02, 2019
जळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षा प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान ही योजना राज्यात राबविली जाते. या योजनेत जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील अद्यापही 17 कामे जिल्हा परिषदेकडील बाकी आहेत. चौथ्या टप्प्यातीलही 1 हजार 86 कामे अद्याप अपूर्ण आहे. या मोहिमेचा आता पाचवा टप्पा सुरू...
मार्च 01, 2019
कडेगाव - नगरपंचायतीच्या सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकात उभी फूट पडली असून सात नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. मुख्याधिकारी चरण कोल्हे व नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांचा सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्याच नगरसेवकांना विचारात न घेता मनमानी कारभार चालवला आहे. असा आरोप काँग्रेसच्या उपनगराध्यक्षासह सात...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
फेब्रुवारी 25, 2019
मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मंगळवेढा व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ या वतीने मंगळवेढा पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. या मागण्यात मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने त्वरित भरावीत, प्रशासनाच्या चुकीमुळे रॅन्डम राउंडला...
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः महापालिकेची मालकीच्या असलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून थकीत भाड्याच्या रकमेपोटी पाचपट दंड वसूल करण्याचा ठराव तत्कालीन महासभेने घेतला होता. हा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव आज महासभेत हा विरोधकांच्या विरोधाला न जुमानता बहुमताच्या जोरावर मंजूर केला. तर यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात तिसरे आले....
फेब्रुवारी 11, 2019
पुणे :  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अभिनेते अमोल पालेकर यांनी  भाषणात बोलताना  गॅलरीच्या सल्लागार समित्यांच्या बरखास्तीबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु  या विषयाची चर्चा करणे हे औचित्याला धरून नाही असे म्हणून त्या वेळी त्यांना...