एकूण 205 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : केबल व्यवसायामध्ये भागीदारी करण्याचे आमिष दाखवून संशयिताने महिलेस तब्बल 14 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. विजया कैलास पवार (रा. अयोध्यानगरी, नाशिक-पुणा महामार्ग, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित रोहन भोळे (रा. जयप्रकाश हौसिंग सोसायटी, गंधर्वनगरी, नाशिकरोड) याने गेल्या...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : विदर्भाच्या विकासाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिहान प्रकल्पाला पुन्हा आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे मिहान सेझमधील निर्यातीच्या आकडेवारीत 20 टक्के घट झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे अनेक उद्योगांनी उत्पादन कमी केले असून येथील आयटी कंपन्यांच्या नवीन...
ऑक्टोबर 11, 2019
अहमदाबाद: दोघांच्या भांडणानंतर त्याने प्रेमाने जवळ घेतले आणि किस घेतला. पण काही कळायच्या आतच त्याने धारदार शस्त्राने जीभ कापल्याची घटना शहरातील जुहापुरा भागामध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. वेजालपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारीकेचे काम करत...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघातून निवडणूक लढवत असेलेले कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांच्या पेक्षा त्यांची पत्नी अलंकृता या श्रीमंत आहेत. प्रतिज्ञापत्रातून ही माहिती पुढे आली आहे. बिचुकले...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : व्यवसायात गुंतवणुकीवर नऊ महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांची सुमारे चार कोटी 29 लाख 66 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी शेळके समूहाचा मालक नितीन शेळके (36, रा. वेदांतनगर) याला पोलिसांनी सोमवारी (ता.30) रात्री अटक केली.  या प्रकरणात हर्षल झरेकर (32, रा. न्यू विशालनगर,...
सप्टेंबर 24, 2019
भंडारा : दुधाचे भाव कोसळ्यामुळे शासनाने प्रतिलिटर अनुदानाची योजना चालवली होती. परंतु, सहकारी संघ व खासगी संस्थांनी त्याबाबत दाखविलेल्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. तसेच या योजनेत जाचक अटींमुळे सहभाग घेता आला नाही, असे सांगण्यात येत आहे....
सप्टेंबर 11, 2019
सोलापूर : उद्योग व्यवसायासह अन्य क्षेत्रात मंदीचे सावट कायम असून त्याचा सर्वाधिक फटका वाहन विक्रीला बसल्याचे चित्र आहे. सोलापुरातील अकलूज व सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहनांची नोंदणी आठ हजाराने कमी झाली असून राज्यात असेच चित्र आहे. मंदीमुळे महसुली उत्पन्नावर झाला असून गतवर्षीच्या...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल : अपुरे रिक्षाथांबे, मर्यादित प्रवासीसंख्या, बेकायदा प्रवासी वाहतूक; तसेच परिसरात सुरू असलेली सार्वजनिक परिवहन सेवा याचा फटका रिक्षाव्यवसायाला अगोदरच बसला होता. त्यातच खुल्या परवाना धोरणामुळे रिक्षा व्यवसाय करणे कठीण झाल्याचे लक्षात आल्याने परवाने खरेदी कारण्याकडचा कल कमी झाल्याची माहिती पंकज...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. नोकरीत तुटपुंजा पगार... चरितार्थ चालविणे कठीण, हे लक्षात आल्यावर नवीन करण्याच्या उद्देशाने नोकरीला रामराम करत स्वतःचा व्यवसाय आयटीपार्कजवळ थाटला. आता 65 प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे चहा तो बनवितो. या चहाच्या चवीने विदेशी लोकांनाही भुरळ पडली आहे. निवडणुकीच्या काळात...
ऑगस्ट 30, 2019
कल्याण : कल्याण-शिळफाटा रोडवरील 104 वर्षे जुना ब्रिटिशकालीन पत्री पूल धोकादायक झाल्याने एक वर्षापूर्वी वाहतुकीसाठी बंद करून तो नंतर पाडण्यात आला. त्या जागी नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार असली, तरी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना तासन्‌ तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : नागपुरातील एका व्यायसायिकाला लंडनच्या महिलेची फेसबूक फ्रेंडशिप चांगलीच भोवली. विदेशी युवतीने व्यापाऱ्याला तब्बल अडीच लाखांनी गंडा घातला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी मकरंद प्रकाश चांदुरकर (45, रा. अभ्यंकरनगर, माणिक अपार्टमेंट) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी...
ऑगस्ट 27, 2019
नाशिक : जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका संशयिताने मित्रालाच 11 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलीसात संशयित नितीन आनंद मेढे (रा. गौरकुंज निवास, अभियंतानगर, कामटवाडा, नाशिक) याच्याविरोधात फसवणूकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - समूहात व्यावसायिक गुंतवणूक केल्यास नऊ महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून उद्योजकांनी तीन कोटी 29 लाख 66 हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 22) ऑगस्टला गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नितीन रामकृष्ण...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर  : अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर परतावा देण्याचे आमिष दाखवीत शहरातील व्यावसायिकाला चार कोटींचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कुटुंबसुद्धा व्यावसायिक आहे. देवेंद्र गोविंद गोयल (34), रितेश गोयल (30), निकिता...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : प्रॉपर्टी डिलिंगच्या एकाच कार्यालयात कामावर असताना युवतीचे पंकज राऊत (27, रा. सहकारनगर, सोनेगाव तलाव) याच्यावर प्रेम जडले. पंकजने युवतीला रूमवर नेत बलात्कार केला. तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती निशा (बदललेले नाव) ही पूर्वी...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : प्रॉपर्टी डिलींगच्या एकाच कार्यालयात कामावर असताना युवतीची एकाशी मैत्री झाली. मात्र, युवकाने मैत्रीचा गैरफायदा घेऊन रूमवर नेऊन युवतीवर बलात्कार केला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज सुनील राऊत (वय 27, रा. सहकार नगर, सोनेगाव तलाव) असे...
ऑगस्ट 03, 2019
फलटण ः शहराची वाटचाल स्वच्छता अभियानासह "स्मार्टसिटी'कडे करण्याच्या प्रयत्नात नगरपालिका विविधांगाने प्रयत्न करत असताना शहरातील सर्व घटकांनी त्याला साथ देणे आवश्‍यक आहे. तथापि रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ व फळ विक्रेते व्यवसायातून निर्माण होणारा कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता तो जवळपास...
जुलै 30, 2019
भंडारा : जिल्ह्यातील वैनगंगेचे प्रदूषण सतत वाढत असल्याने नदीतील पाणी पिण्यास व वापरासाठी धोकादायक ठरले आहे. त्यामुळे भंडारा व पवनी या शहरांसह जिल्ह्यातील 186 गावांना धोका निर्माण झाला आहे. तेव्हा वैनगंगेच्या प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी नीरीला योग्य आदेश देण्यात यावे अशी मागणी वैनगंगा जल प्रदूषण...
जुलै 23, 2019
नागपूर : अजनीतील कुख्यात माया गॅंगचा म्होरक्‍या सुमित चिंतलवार याला दोन साथिदारांसह अटक केली. त्याच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे दोन पिस्तूल आणि 9 बुलेट्‌स जप्त केल्या. उपराजधानीत पुन्हा या टोळीने थैमान घालू नये म्हणून मोक्‍का कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्...
जुलै 19, 2019
अमरावती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) सहसंचालक माणिक दामोधर वानखडे यांना 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यासोबतच येथील 12 कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी (ता. 17) येथील कर्मचारी अनिल ठवरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिल ठवरे याच...