एकूण 238 परिणाम
जून 16, 2019
सोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना...
जून 15, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांना दिलासा म्हणून परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला. ऑक्‍टोबर 2018 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील 22 हजार 246 शाळांपैकी नगर जिल्ह्यातील 147 शाळांचा 24 हजार 282 विद्यार्थ्यांचाच प्रस्ताव प्राप्त झाला आहे...
जून 09, 2019
पुणे ः पुणे विभागातील पुणे, नगर आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दहावीच्या परीक्षेत पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा सुमारे 11 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. पुणे विभागातील दोन लाख 69 हजार 957 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली, यात एकूण 82.48 टक्के विद्यार्थी...
जून 03, 2019
सोलापूर : तुझ्या आई-वडिलांची संपत्ती किती आहे? त्यात तुझ्या नावाचा हिस्सा आहे की नाही? तुझा हिस्सा मागून घे.. असे म्हणून विवाहितेचा छळ केला. माहेरून दोन कोटी रुपये आण म्हणून त्रास दिला. याप्रकरणात पतीसह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पती रेवणसिद्ध गुळवे (रा. गौरीहर सोसायटी, सदाशिव पेठ,...
मे 06, 2019
सोलापूर : विकसनशील देशाच्या यादीत भरारी मारून भारताने अलीकडेच विजेच्या मागणीचा आजपर्यंतचा विक्रम मागे टाकत उच्चांक गाठला आहे. उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहेच शिवाय औद्योगिकरणाचाही परिणाम आहे. देशभरातील स्थिती सकारात्मक असली तरी सोलापुरातील विजेची मागणी स्थिर आहे. नवीन उद्योगधंदे येत नसल्याने...
एप्रिल 30, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात वाव मिळावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली; परंतु बॅंकांना थकबाकीची भीती अन्‌ शासनाची उदासीनता यामुळे लाभार्थ्यांनी बॅंकांचे उंबरठे झिजवूनदेखील लाभ मिळत...
एप्रिल 16, 2019
अकरा हजार सावकारांनी केले दीड हजार कोटींचे कर्जवाटप सोलापूर - प्रलंबित कर्जमाफी अन्‌ शेती व बिगरशेतीच्या वाढलेल्या थकबाकीमुळे 31 पैकी 17 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा "एनपीए' वाढला आहे. त्याचा परिणाम बॅंकांच्या कर्जवाटपावर झाला. मात्र, राज्यातील खासगी परवानाधारक सावकारांना "अच्छे दिन'...
एप्रिल 11, 2019
राज्यातील 1.70 लाख लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्णच सोलापूर - राज्यातील बेघरांना घर बांधकामासाठी स्वत:ची जागा नसल्यास शासनाकडून 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. दरम्यान, घर बांधण्याकरिता जागा नसलेल्यांच्या सर्व्हेनुसार राज्यातील एक लाख 70 हजार 328 लाभार्थ्यांना जागेची गरज आहे. मात्र...
एप्रिल 02, 2019
पंढरपूर - येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणावरून शाळेतील चार शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. येथील निर्भया पथकाचे पोलिस...
मार्च 30, 2019
सोलापूर : राज्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून सद्यःस्थितीत साडेतीन हजार गावांसह सात हजार वाड्या-वस्त्यांवर चार हजार 200 टॅंकर सुरू आहेत. दुसरीकडे शासनाच्या घरकूल योजनेलाही दुष्काळाच्या झळा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून 2018-19 साठी शासनाने दिलेल्या साडेसहा लाखांच्या...
मार्च 28, 2019
सोलापूर : सूचीबद्ध कंपन्या आणि इलेक्‍टोरल ट्रस्ट व्यतिरिक्त निवडणूक खर्चासाठी विविध राजकीय पक्षांना सर्वाधिक देणग्या बांधकाम व्यावसायिकांकडून मिळतात, असा निष्कर्ष 'रिस्क प्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग' या कंपनीने काढल्याची माहिती या संस्थेच्या संचालक अपूर्वा प्रदीप जोशी यांनी 'सकाळ'ला दिली.  2003 ते...
मार्च 08, 2019
मंगळवेढा (सोलापूर): गौरवशाली महाराष्ट्रात मंगळवेढे भुमी संताची गाण्यातून स्व. प्रल्हाद शिंदे यांनी शहराचा परिचय करून दिला याच शहराला सर्वेक्षण 2018 यशस्वेनंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये कचरामुक्त शहर दर्जा मिळवताना महिला म्हणून काम करताना त्यात शहरवासीयाचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे,...
फेब्रुवारी 25, 2019
मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मंगळवेढा व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ या वतीने मंगळवेढा पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. या मागण्यात मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने त्वरित भरावीत, प्रशासनाच्या चुकीमुळे रॅन्डम राउंडला...
फेब्रुवारी 24, 2019
सोलापूर : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये 16 डिसेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत कांदाविक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी आता 31 मार्चपर्यंत संबंधित बाजार समित्यांमध्ये अर्ज करता येणार आहेत. परंतु, त्यांना अनुदान मात्र आचारसंहितेनंतर मे-जून महिन्यातच मिळेल, असे पणन...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  केंद्र शासनाच्या...
फेब्रुवारी 19, 2019
सोलापूर - महापालिकेच्या आठपैकी सहा प्रभाग (झोन) समित्यांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता येऊ शकते. तर दोन समित्यांपैकी एका समितीत शिवसेना किंवा एमआयएम आणि एका समितीत कांग्रेसची सत्ता येऊ शकते.  महापालिका प्रशासनाने अॅाक्टोबर 2017 मध्ये आठ झोन निर्मितीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. त्यावर 9...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर : गेल्या 13 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका प्रभाग समितीच्या स्थापनेला राज्य शासनाने अखेर हिरवा कंदील दाखविला असून, नऊऐवजी आठ समित्या स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. तथापि, या संदर्भात काही म्हणणे सादर करणे असल्यास ते 30 दिवसांत सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.  महापालिकेच्या...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर - सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील जिंती (ता.करमाळा) येथील रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या भुवनेश्‍वर-पुणे एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांना लुटलणाऱ्या दोघांना पकडण्यात आरपीएफ पोलिसांना यश मिळाले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील चोरांची टोळी नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर आणि गुलबर्गा या मार्गावरील...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर : मराठा समाजातील तरुणांसाठी सरकारने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत जिल्ह्याला आर्थिक वर्षाच्या शेवटी तीन हजार प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट दिले; मात्र ते पूर्ण करण्याचे मोठे आव्हान बॅंकांपुढे आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावरून दोन हजार 546 लाभार्थींनी...
फेब्रुवारी 16, 2019
सोलापूर : मोठा गाजावाजा करत मराठा समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काढले. मात्र जनजागृती अभावी हे मंडळ कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत. या महामंडळांतर्गत 2018- 19 साठी 150 कोटीचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बॅंकाने दिले....