एकूण 466 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विरार  ः लोकसभा निवडणुकीवेळी वाढलेल्या मतदारांबाबत बविआ आणि शिवसेना यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतरही आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही नालासोपरा, बोईसर आणि वसई या मतदारसंघात गेल्या दीड वर्षापासून मतदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या भयावह पद्धतीने होणाऱ्या वाढीमागील नेमके कारण आणि...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली:  इंधन आणि खाद्यान्नाच्या किमतींमध्ये घसरण झाल्याने सप्टेंबर महिन्यात घाऊक चलनवाढीतून दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढ निर्देशांकाने ०.३३ टक्‍क्‍याचा तळ गाठला असून गेल्या तीन वर्षांतील नीचांकी स्तर आहे. ऑगस्टमध्ये तो १.०८ टक्के होता. सप्टेंबर २०१८ मध्ये घाऊक चलनवाढ दर ५.२२...
ऑक्टोबर 02, 2019
बोदवड ग्रामीण रुग्णालय सलाईनवर  बोदवड : येथे तालुका ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात तालुक्यातील ५२ खेडे जोडलेले असुन या खेड्यातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी रुग्णालयात येतात. परंतु रुग्णांना पुरेशा सोयीसुविधा नाहीत, तसेच अपुरे कर्मचारी असल्याने रुग्णांवर समाधानकारक उपचार होत नाहीत. त्यामुळे...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - मुंबईतील प्रो कबड्डीच्या मैदानात कोल्हापूरच्या प्रसादचा ‘आवाज’ घुमतोय. महाडिक वसाहतीतील या ‘क्‍यूट’ अँकरचा प्रवास हेवा वाटावा असा ‘नाट्यमय’ आहे.  महाडिक वसाहतीतील दत्त मंदिराच्या पाठीमागे प्रसादचे वडील प्रशांत क्षीरसागर यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांचा हा मोठा मुलगा. त्याचे...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सवाला आज (रविवार)पासून पारंपरिक उत्साहात प्रारंभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध क्षेत्रांत वेगळी वाट चोखाळत यशोलौकिकाच्या शिलेदार ठरलेल्या कोल्हापूरच्या रणरागिणींविषयी आजपासून...  संभाजीनगर परिसरातील ही तरुणी. तिला बाईकचं प्रचंड वेड. याच वेडातून ती केवळ देशातच नव्हे तर जगभरातील विविध...
सप्टेंबर 27, 2019
रोहा : रोहा तालुक्‍यात सर्प व विंचूदंशाच्या घटनांत गेल्या चार वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. तालुक्‍यातील विकासकामे व सापांच्या अधिवासावर अतिक्रमण हे याचे प्रमुख कारण आहे. २०१५-२०१६ या वर्षात रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या सर्पदंश रुग्णांची संख्या ६० होती; तर विंचूदंश झालेल्या रुग्णांची...
सप्टेंबर 25, 2019
नेरळ : कर्जत तालुक्‍यातील कोंडिवडे-दहिवली-जांभिवली-कडाव-चिंचवली या राज्य मार्ग रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या मार्गावर काँक्रीटच्या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.  चिंचवलीपासून कडाव-तांबस-...
सप्टेंबर 23, 2019
रत्नागिरी - मिरकरवाडा हे सागरी मत्स्योत्पादनात कोकणातील सर्वाधिक उलाढाल असणारे बंदर आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मिरकरवाडा बंदरातून ४४ हजार ५१६ टन उत्पादन मिळाले. मुंबईसह ठाणे ते सिंधुदुर्गमधील वसई व वर्सोवा या बंदरात ४२ हजार टनांपर्यंतच मत्स्योत्पादन होते. गेल्या आठ वर्षांत मिरकरवाडा बंदराने...
सप्टेंबर 18, 2019
कोल्हापूर - बॅंकॉक येथे २००९ मध्ये जागतिक बांबू काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. थाई रॉयल फॉरेस्ट विभागाने यंदा आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाची स्थापना केल्याचे घोषित केले.  जगभरातील बांबू उत्पादक शेतकरी अन्‌ व्यापाऱ्यांनी बांबूचे महत्व वाढवावे. बांबूच्या उत्पादनांचा दररोजच्या जीवनात वापर करावा....
सप्टेंबर 16, 2019
विटा - साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची उसाची बिले बुधवार ( ता. १८ ) पर्यंत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी सेनेतर्फे करण्यात आला आहे. विटा तहसील कार्यालयावर गुरूवारी मोर्चा व रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन शेतकरी सेनेतर्फे तहसीलदारांना दिले आहे, अशी माहिती सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांनी...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल : अपुरे रिक्षाथांबे, मर्यादित प्रवासीसंख्या, बेकायदा प्रवासी वाहतूक; तसेच परिसरात सुरू असलेली सार्वजनिक परिवहन सेवा याचा फटका रिक्षाव्यवसायाला अगोदरच बसला होता. त्यातच खुल्या परवाना धोरणामुळे रिक्षा व्यवसाय करणे कठीण झाल्याचे लक्षात आल्याने परवाने खरेदी कारण्याकडचा कल कमी झाल्याची माहिती पंकज...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगार यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुद्रा योजनेबाबत केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ २०.६ टक्के, म्हणजे पाचमधील केवळ एका लाभार्थ्याने यातून स्वतःचा नवा उद्योग सुरू केला...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : बहुचर्चित सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) २०१२ ते २०१८ या काळात ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत एकूण ८८१ गुन्हे दाखल करण्यात आले, तर ९७३ मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही निघाला. याच सहा वर्षांत एकूण २२ हजार ५९ कोटी ७० लाख रुपयाची संपत्तीही जप्त करण्यात आली. २०१२ ते २०१८ या काळात १५२ जणांना अटक करण्यात...
ऑगस्ट 26, 2019
कोल्हापूर - ग्रामीण व शहरी पद्धतीच्या मर्दानी खेळाचे धडे गिरवून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील श्रीमंत योगी मर्दानी आखाड्याने आपला लौकिक सर्वदूर पोचवला आहे. सहा वर्षांत या आखाड्याने केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे, तर पानिपत व दिल्ली येथे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई, ता. 16 (बातमीदार) : सामान्य कुटुंबातील मुलांनी जागतिक पातळीवरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी, यासाठी गतवर्षीपासून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली होती. या प्रोत्साहनाला दुसऱ्याच वर्षी यश आले असून यंदाच्या ऑलिम्पियाड स्पर्धेत पालिका...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : जिल्‍ह्यात २०१८ मध्‍ये घरफोडीचे २०९ गुन्‍हे दाखल होते. यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत १०१ गुन्‍हे दाखल आहेत. त्‍यामुळे घरफोडींच्‍या घटनांवर नियंत्रण आणण्‍यात पोलिस अपयशी ठरत असून जिल्‍ह्यात घरफोड्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  रायगडमध्‍...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई: सहा महिन्यांपासून मंदीशी झगडणाऱ्या वाहन उद्योगाची अवस्था जुलैमध्ये आणखी बिकट झाली आहे. जुलै महिन्यात १२ पैकी ११ कंपन्यांच्या वाहन विक्रीत घसरण नोंदवण्यात आली. सातत्याने वाहन विक्रीत घट होत असल्याने वाहन उत्पादक, वितरक, सुटे भाग निर्मात्यांची चिंतेत भर पडली आहे. देशातील सर्वांत मोठी वाहन...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी महिला व पुरुषांना स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह, चेंजिंग रूम बांधण्‍यात आले आहे. मार्च २०१८ मध्‍ये येथे कामही पूर्ण करण्‍यात आले. एक वर्ष चार महिने होऊनही अजून स्वच्छतागृह खुले करण्‍यात आले नाही. स्वच्छतागृह उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाही...
जुलै 25, 2019
कोल्हापूर - यावर्षीच्या साखर हंगामात उसाच्या एफआरपीचा दर गेल्या वर्षीप्रमाणेच प्रतिटन २७५० रुपयेच ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री समितीने घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष असलेल्या समितीच्या झालेल्या बैठकीत कृषिमूल्य आयोगाने ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या शिफारशींचा विचार करून हा दर निश्‍चित केला....
जुलै 24, 2019
सेनापती कापशी - चांद्रयान-२ चे प्रक्षेपण १५ जुलैला मध्यरात्री अचानक थांबविण्यात आले. त्यानंतर दुरुस्ती होऊन यशस्वी प्रक्षेपणापर्यंतचा पाच दिवसांतील क्षण अन्‌ क्षण मी कधीही विसरू शकत नाही. अविश्रांत काम केल्यानंतर दोष दूर झाला. तो क्षण माझ्यासाठी अवर्णनीय आनंद देणारा होता, अशी भावना इस्रोचे...