एकूण 320 परिणाम
जून 16, 2019
सोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना...
जून 12, 2019
अकोला : त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅलॉट नावाचा मलम हानिकरक असल्याचे प्रमाण चाचणीनंतर पुढे आले आहे. तेव्हा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना हा मलम विकण्यांवर बंदी घालण्यात आली असून, ज्यांच्याकडे या औषधीचा साठा आढळेल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  टॅलाॅट या...
मे 27, 2019
शेकडो गावांच्या पाण्याचा विचार करून हसत हसत धरणाला जमिनी देणारे अरूणा प्रकल्पग्रस्त स्वतः मात्र अडचणीत सापडले आहेत. वर्षानुवर्षे ज्या घरात वास्तव्य करीत होते ती घरे आता पाण्याखाली जाणार आहेत. ही घरे सोडुन जायचे तरी कुठे हा त्यांच्या समोरचा प्रश्‍न आहे. ज्या पुनर्वसन गावठणातील निवारा शेड उल्लेख...
मे 20, 2019
नागपूर - महापालिकेत कुठल्याही देखभाल दुरुस्तीवरच अधिक खर्च केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता वाचनालयेही याला अपवाद नाहीत. वाचनालयांत पुस्तकांचे महत्त्व सर्वश्रुत आहे. मात्र, महापालिकेने गेल्या काही वर्षांत पुस्तक खरेदीवरील खर्चाच्या तुलनेत दुप्पट निधी वाचनालये दुरुस्तीवर खर्च केला. त्यामुळे...
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या...
मे 06, 2019
कल्याण : सप्टेंबर 2016 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला. तीन वर्ष उलटल्यानंतरही या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी मात्र...
एप्रिल 30, 2019
सिंधुदुर्गनगरी - कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी वडाचापाट (ता. मालवण) सरपंच, उपसरपंच व अन्य तीन सदस्यांना निलंबित केले आहे. वडाचापाट ग्राम पंचायत लिपिक दीपक एकनाथ मांजरेकर यांना सेवेतून काढून टाकण्यासाठी अनधिकृत ठराव घेणे व त्याला किमान वेतनापासून वंचित ठेवणे तसेच गटविकास अधिकारी व...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...
एप्रिल 06, 2019
कऱ्हाड : केवळ शहरी भागातीलच मुले युपीएससीत पास होण्याचे प्रमाण जास्त असते हा अनेक वर्षांचा आलेख आहे. मात्र त्याला छेद देत ग्रामीण भागातीलही युवक युपीएससी परिक्षेत यश मिळवु शकतात हे येरवळे (ता.कऱ्हाड, जि.सातारा) येथील गिरीश अशोकराव यादव याने सिध्द करुन दाखवले आहे. सलग दोनवेळा अपयश येवुनही त्याने...
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : देशाला सनदी अधिकाऱ्यांची रसद पुरविणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या 2018 मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज सायंकाळी घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातील सृष्टी जयंत देशमुख ही देशात पाचवी व मुलींमध्ये पहिली आली. यंदाच्या 759 उत्तीर्ण...
एप्रिल 03, 2019
मुंबई  - रेल्वे प्रवाशांनी मोबाईल तिकिटांना भरघोस प्रतिसाद दिला आहे. मध्य रेल्वेवर 28 हजार 691 आणि पश्‍चिम रेल्वेवर 18 हजार 75 तिकिटे मोबाईलवरून काढण्यात आली.  स्थानकांतील तिकीट खिडक्‍यांसमोरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पेपरलेस मोबाईल तिकीट सुविधा आणली. पहिल्यांदा चेन्नईत उपनगरी...
मार्च 31, 2019
जळगाव ः महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आजपर्यंत महापालिकेची 70 टक्के वसुली झाली असून, उद्या (31 मार्च) मालमत्ता कर भरणा करण्याची शेवटची मुदत असल्याने महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये कर भरण्यासाठी उघडी राहणार आहेत.  जळगाव शहरात महापालिका हद्दीत...
मार्च 29, 2019
राजापूर - आणीबाणीच्या काळामध्ये लढा देणाऱ्या लोकांच्या योगदानाचा शासनाकडून तब्बल 42 वर्षांनी सन्मान झाला. आणीबाणीच्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांसह त्यांच्या वारसांना शासनाकडून मानधन दिले जाणार आहे. त्याचा लाभ तालुक्‍यातील अकरा जणांना मिळाला. या लोकांना देण्यात येणाऱ्या 2018...
मार्च 28, 2019
मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) लॉटरीत दोन घरे लागलेल्या शिवसैनिक विनोद शिर्के यांनी यातील पाच कोटी 80 लाखांची सदनिका वास्तुदोषाचे कारण पुढे करीत म्हाडाला परत केली आहे. शिर्के यांना वरळी येथील म्हाडाच्या लॉटरीत एकाच इमारतीत दोन घरे मिळाली होती.  डिसेंबर ...
मार्च 26, 2019
अकोला : राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक आयोगाने यंदा त्यांच्यासाठी पीडब्ल्यूडी (PWD) हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
मार्च 17, 2019
मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांत प्रशासकीय बेफिकिरीमुळे घडलेल्या दुर्घटना प्रकरणांत आजवर एकाही अधिकाऱ्यास कारावासाची शिक्षा झालेली नाही. ही प्रकरणे केवळ चौकशा, निलंबनासारख्या तत्कालीन कारवाया आणि तारखांत अडकलेले खटले याच पायऱ्यांवर रेंगाळताना दिसलेली असून, त्यामुळे प्रशासनाचा कारभार वचकहीन झाला...
मार्च 17, 2019
मुंबई : सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पुल कोसळून सहा जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला पुन्हा धोकादायक पुलांची आठवण झाली आहे. मुंबईतील विविध रेल्वे पुलांची तपासणी करण्यास सुरुवात झाली असून, या तपासणीनंतर पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीतील दादर स्थानकातील पूल दुरुस्त करण्यात येणार आहे. हा पादचारी पूल...
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...
मार्च 07, 2019
मंगळवेढा - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 अभियानात राज्यातील 27 कचरामुक्त शहरात मंगळवेढा नगरपालिकेचा 15वा क्रमांक आला. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मंगळवेढ्याचा गौरव दिल्लीत करण्यात आला. कचरा मुक्त शहरांसाठी असलेला ‘थ्री स्टार’ दर्जा नगरपालिकेस प्राप्त झाला आहे. आवासन व शहरी कार्य मंत्रालयाचे...