एकूण 232 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : अलीकडे मुलांच्या दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुलांना दप्तराच्या ओझ्याचा त्रास तर होतच आहे, मात्र हल्ली मुले स्मार्टफोनच्या आहारी जाण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर एक विपरीत परिनाम होत असल्याचे एम्स च्या अभ्यासात समोर आले आहे. मुलांना दप्तराचे...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 02, 2019
बोदवड ग्रामीण रुग्णालय सलाईनवर  बोदवड : येथे तालुका ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात तालुक्यातील ५२ खेडे जोडलेले असुन या खेड्यातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी रुग्णालयात येतात. परंतु रुग्णांना पुरेशा सोयीसुविधा नाहीत, तसेच अपुरे कर्मचारी असल्याने रुग्णांवर समाधानकारक उपचार होत नाहीत. त्यामुळे...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर : शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. गेल्या अडीच वर्षांत 33 हजारांवर नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत आहे. रुग्णांना महापालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. ही महापालिकेची आकडेवारी असून, खासगी, मेडिकल आदी ठिकाणीही हजारो नागरिक...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात...
सप्टेंबर 22, 2019
दक्षिण अमेरीकेतील प्रणयाची राजधानी म्हणून प्रसिध्द असलेल्या अर्जेंटीना शहरातील जोडपी गर्भनिरोधासंमधीत गोष्टींवरील खर्चकमी करत आहेत. वाढती मंदी, पैशांचे घटते मुल्य, आणि महागाई यामुळे कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री घटल्याचे फार्मासिस्ट आणि उत्पादक सांगत आहेत. अभिनेता एक्व्हिनोचा एक व्हिडीओ...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली : भाजीपाला, डाळी यांसह मांस, मच्छीच्या किमती वधारल्याने किरकोळ बाजारात महागाई वाढली आहे. ऑगस्टमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढीचा (सीपीआय) दर 3.21 टक्‍क्‍यांवर गेला असून, हा गेल्या दहा महिन्यांतील उच्चांकी स्तर आहे.  यापूर्वी ऑक्‍टोबर 2018 मध्ये किरकोळ...
सप्टेंबर 09, 2019
बीड - विविध कारणांनी येणाऱ्या नैराशातून शेतकरी, युवक-युवती, विवाहित, वयोवृद्ध, नोकरदार मृत्यूला जवळ करीत असून, जिल्ह्यात 2016, 2017 व 2018 या वर्षात एक हजार 739 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात दिवसाला दोन जण आत्महत्या करीत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे....
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली - राहण्यालायक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत भारतीय शहरांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे दिसून आले आहे. यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही महानगरे वरच्या स्थानावर होती.  आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट...
सप्टेंबर 05, 2019
सातारा ः पालिकेचे सुमारे एक कोटी रुपये वाचविण्यासाठी विविध विकासकामांसाठी मागविलेल्या निविदा या सन 2018-19 प्रमाणेच्या डीएसआरद्वारे निश्‍चित कराव्यात, असा आग्रह नगरसेवक विनोद खंदारे यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत धरला, तसेच पालिकेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या 40...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर ः गावखेड्यातील झोपडपट्ट्यांतील गरिबांच्या आरोग्याचा आधार इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आहे. दरवर्षी लाखो रुग्ण येथे भरती होतात. मात्र येथील व्यवस्थेचा बोजवारा वाजल्याने रुग्णांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळत नसल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. 2018 मध्ये दोन...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद- राज्याच्या जानेवारी 2013 मध्ये आरोग्याच्या बृहत आराखड्यात शहरात स्वतंत्र दोनशे खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाला मंजुरी मिळाली. पाच वर्षे जागा न मिळाल्याने याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली. 20 जुलै 2018 ला न्यायालयाने दोन वर्षांत बांधकाम करून रुग्णालय कार्यान्वित...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या उच्च रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रणासाठी नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये मोहीम राबविली जाणार आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधून उपचार केले जातील. मार्च 2020 पर्यंत उच्च रक्तदाबाचे 11 लाख तर मधुमेहाच्या 3 लाख रुग्णांवर...
ऑगस्ट 24, 2019
उस्मानाबाद, नगर, नाशिकला राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली - देशाला 2022 पर्यंत संपूर्ण कुपोषणमुक्त करण्याच्या निर्धाराने केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून,...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज (शुक्रवार) विविध...
ऑगस्ट 14, 2019
वाडी (जि.नागपूर) : सेवानिवृत्त पेन्शनर्स कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी केंद्रीय आरोग्य उपचार योजनेअंतर्गत मागील 8 वर्षांपासून अथक संघर्षानंतर वाडीत आरोग्य उपचार केंद्राला मंजुरी व प्रत्यक्ष केंद्राची स्थापना होऊन प्रारंभ झाला. हजारो वयोवृद्ध केंद्रीय पेन्शनर्स व त्यांच्या कुटुंबात आनंदाचे...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर  : आईच्या खुनाचा आरोप असलेल्या चंद्रपूरमधील कौस्तुभ हेमंत कुलकर्णी याच्या फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. या प्रकरणाची चंद्रपूरमधील सत्र न्यायालयामध्ये पुन्हा ट्रायल सुनावणी चालवावी आणि तीन महिन्यांत हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले...
ऑगस्ट 08, 2019
जळगाव - रूग्णासाठी डॉक्‍टर देवाप्रमाणे असतात. रूग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून सेवा देणारे डॉक्‍टर आहेत. याच डॉक्‍टरांमागे उभे राहून सेवाभावी वृत्तीने रूग्णसेवा करणाऱ्या परिचारिका असतात. तसेच प्रत्येक खासगी किंवा शासकीय रुग्णालयात वॉर्डबॉय देखील हे काम करत असतो. अशाच सेवाभावी वृत्तीने रूग्णाची सेवा व...
ऑगस्ट 06, 2019
पटणाः बिहारचे आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव हे घागरा-चोळी परिधान करतात. शिवाय, ते व्यसनाच्या आहारी गेले असून, शंकराचा अवतार धारण करतात, असे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी म्हटले आहे. ऐश्वर्या यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App...
ऑगस्ट 03, 2019
फलटण ः शहराची वाटचाल स्वच्छता अभियानासह "स्मार्टसिटी'कडे करण्याच्या प्रयत्नात नगरपालिका विविधांगाने प्रयत्न करत असताना शहरातील सर्व घटकांनी त्याला साथ देणे आवश्‍यक आहे. तथापि रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ व फळ विक्रेते व्यवसायातून निर्माण होणारा कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता तो जवळपास...