एकूण 197 परिणाम
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 21, 2019
मुंबई : वानखेडे स्टेडिअमच्या भाडे कराराच्या नुतनीकरणाची 120 कोटी रुपयांची रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे थकीत असल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला नोटीस बजावली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे असलेली 120 कोटी रुपयांची थकबाकी सरकार...
जून 17, 2019
नागपूर : एका महिन्याच्या आत शहरातील 121 अनधिकृत धार्मिकस्थळांना हटविण्यात यावे, तसेच रस्ते आणि फूटपाथवर एकही अनधिकृत धार्मिकस्थळ नाही, असे प्रतिज्ञापत्रही महापालिकेने पुढील तारखेला सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती रवी...
जून 14, 2019
वणी (नाशिक) : मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने वर्षाभरापूर्वी नाशिक ते मुंबई लाँग मार्चात पाय रक्तबंबाळ होऊनही आझाद मैदान गाठणाऱ्या शकुबाईच्या लढयास अखेर यश आले आहे. वर्षानूवर्षे कसत असलेली वनजमीन वर्षभरानंतर स्वत:च्या नावावर झाली अन् शकूबाईच्या डोळ्यात आनंदाश्रूंना मोकळी वाट करुन देत, आपल्या काळ्या ...
जून 12, 2019
अकोला : त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅलॉट नावाचा मलम हानिकरक असल्याचे प्रमाण चाचणीनंतर पुढे आले आहे. तेव्हा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना हा मलम विकण्यांवर बंदी घालण्यात आली असून, ज्यांच्याकडे या औषधीचा साठा आढळेल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  टॅलाॅट या...
जून 05, 2019
मुंबई - नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसाह्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. ही योजना 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 28, 2019
सटाणा  : सटाणा शहराला वरदान ठरणार्‍या अत्यंत महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करावे आणि शासन आदेशातील मुदतीत पूर्ण करून याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल येत्या 14 जूनला सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या...
मे 26, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून 2018-19 या शैक्षणिक वर्षात झालेल्या बदलीची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविली आहे. परंतु, या प्रक्रियेत सरकारी धोरणाचे काटेकोर पालन न झाल्यामुळे बाधित शिक्षकांना सामंजस्याने पुन्हा बदली करून...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 19, 2019
औरंगाबाद : बी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश संख्या कमी केल्याप्रकरणातील याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, संचालक, तंत्रशिक्षण यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावली. 24 मे रोजी याचिकेवर पुढील सुनावणी...
मे 18, 2019
आठपैकी तिघांकडे अतिरिक्त कार्यभार मुंबई - राज्यात मुख्य माहिती आयुक्त वगळता एकूण सात आयुक्तांची गरज आहे. परंतु, सध्या फक्त चार अधिकारी कार्यरत असून, मुंबई शहर वगळता अन्य तीन अधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन विभाग सांभाळावे लागत आहेत. परिणामी, माहिती आयुक्तांकडील अपिलांची संख्या वाढत आहे. कोकण,...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 12, 2019
मुंबई : राज्यात बीयरच्या विक्रीत सव्वादोन टक्के घट झाली आहे. 2014-15 मध्ये 31 कोटी 28 लाख लिटर बीयर रिचवली गेली; मात्र पाच वर्षांच्या तुलनेत एक कोटी 40 लाख लिटरने विक्री कमी झाली आहे. 2018-19 मध्ये राज्यात बीयरची केवळ 29 कोटी 88 लाख लिटर विक्री झाल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागात...
मे 10, 2019
बीड - जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्‍यात सर्वांत जास्त १५७, तर वडवणी व परळी वैजनाथ या तालुक्‍यांत सर्वांत कमी नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात एकूण ८५२ टॅंकर्स सुरू आहेत. सुरवातीला २०११ च्या जनगणनेनुसार टॅंकर मंजुरी दिली जात होती. मात्र, आता २०१८ च्या लोकसंख्येच्या आधारावर टॅंकर मंजुरी...
मे 08, 2019
नवी मुंबई - नेरूळ येथील मोडकळीस आलेल्या श्रीगणेश सोसायटीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या पालिकेच्या नोटिसीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे स्थगिती आदेश म्हणजे "इमारत धोकादायक नाही,' असा निर्वाळा असल्याचा समज पसरवून भाजपच्या नेते मंडळींनी रहिवाशांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे...
मे 07, 2019
अंबरनाथ : मुंबई पोलिस दलातील क्राईम ब्रँचमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस कोठडीत डांबले आहे. प्रत्यक्षात...
एप्रिल 25, 2019
नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या कामानिमित्त नवी मुंबई महापालिकेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी महिन्याभरापासून बाहेर असल्याने महापालिकेच्या नागरी सुविधा व सेवेवर तसेच उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली झाली आहे. मागील वर्षीच्या आर्थिक वर्षात...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
एप्रिल 20, 2019
नागपूर - सुप्रसिद्ध उद्योजक व टाटा अँड सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी नुकतीच नागपूरमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. संघाने ही भेट औपचारिक असल्याचे म्हटले असले तरी, या भेटीची चांगलीच चर्चा शहरात आहे. प्राप्त माहितीनुसार, ते मंगळवारी रात्री शहरात दाखल झाले होते. रात्रभर...