एकूण 154 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
मे 21, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोठी नोकर कपात करणार आहे. फोर्ड मोटर्स सात हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे.  फोर्डच्या जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के नोकर कपात करण्यात येणार असून बऱ्याचशा कर्माचाऱ्यांच्या कामाची पुनरर्चना देखील करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया...
मे 12, 2019
कोल्हापूर - खिडकीच्या अत्यंत निमुळत्या जागेतून प्रवेश करून जुन्या मराठा बॅंकेजवळील मोबाईल दुकान फोडणाऱ्या चोरट्याचा छडा अवघ्या ४८ तासांत लक्ष्मीपुरी पोलिसांनी लावला. सीसीटीव्हीच्या फुटेजवरील चोरट्याच्या चालण्याच्या स्टाईलवरून ही चोरी उघड झाली. याप्रकरणी शहरातील अल्पवयीनाने हा प्रकार केल्याचे उघड...
मे 09, 2019
हर्णे - संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी फिशिंगच्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरवात झाली. त्यामुळे यावर्षी लाखोंचा तोटा...
मे 05, 2019
पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथील एका विवाहीत महिलेला सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करीत शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पाली पोलिस स्थानकांत तिच्या पती, सासू व सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिला आपला पती प्रतिक...
एप्रिल 29, 2019
पुणे: बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी आर्थिक वर्ष 2018-19 च्या चौथ्या तिमाही अखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमंत टम्टा उपस्थित होते. यावेळी बोलताना ए. एस....
एप्रिल 08, 2019
लांजा - लांजाची सुकन्या मधुलिका विजय देवगोजी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी परीक्षेत १९० व्या रॅंकमध्ये उत्तीर्ण झाली आहे. आपल्या यशाने तिने लांजा तालुक्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.   लांजा तालुक्‍याची सुकन्या असलेल्या मधुलिका देवगोजी-कदम हिचे प्राथमिक शिक्षण...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
एप्रिल 02, 2019
नवी मुंबई - 2018-19 च्या आर्थिक वर्षासाठी गेल्या वर्षीचेच मालमत्ता वास्तव बाजार मूल्य (रेडीरेकनर दर) निश्‍चित करण्याचा निर्णय राज्याच्या महसुली मुख्य नियंत्रकांनी घेतला आहे. बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे 2017-18 च्या रेडीरेकनरच्या दरानुसार बाजारभाव ठरवण्याच्या सूचना महसूल विभागाने...
एप्रिल 01, 2019
1) मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - ता. 3 ते 5 एप्रिलपर्यंत या इश्‍यूची प्राथमिक बाजारामध्ये विक्री होणार आहे. रु. 1343 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी किंमतपट्टा रु. 877 ते रु. 880 प्रतिशेअर ठरविण्यात आला आहे. 17 शेअरच्या पटीत मागणी अर्ज करता येणार आहे.  2)...
मार्च 30, 2019
पन्नास लोकांच्या जिवाची किंमत कवडीमोल ठरवणारी यंत्रणा आणि दुसरीकडे एका ज्येष्ठ नागरिकाच्या जिवावर घाला घालू पाहणाऱ्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीला दाती तृण धरायला लावणारी न्यायव्यवस्था, यात उजवे कोण? भारतातील लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमेरिकेतील न्यायालयाच्या निकालाबाबतची एक बातमी माध्यमांकडून...
मार्च 29, 2019
रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (29 मार्च) सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ...
मार्च 19, 2019
पुणे : नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही; पण दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र भरभरून दिली. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले. डोळसांनाही प्रचंड कष्ट करायला लावतात, अशा स्पर्धा परीक्षेत त्यांनी यशस्वी मजल मारली. हे स्वप्नं सत्यात उतरवून दाखविले ते साताऱ्यातील सुजित शिंदे आणि मनोज माने यांनी...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
मार्च 10, 2019
पुणे :  शिकल्या-सवरलेल्या पूजाला मंगळ-गुरू असल्याचे सांगत सासरच्यांनी शांतीसाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले. तिचा जादूटोणाद्वारे मानसिक व शारीरिक छळ केला. तर, दुसरीकडे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये आणण्यासाठी होणाऱ्या छळास कंटाळून गीताने गळफास घेत मृत्यूला जवळ केले... अशा...
मार्च 08, 2019
पुणे : वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक 'एमबीबीएस' ही पदवी घेतलेली नसतानाही वैद्यकीय व्यवसाय थाटण्याबरोबरच एक दारू मुक्ती केंद्र चालविणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध येरवडा पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याप्रकरणी बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....