एकूण 172 परिणाम
जून 19, 2019
कणकवली - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात काजू प्रक्रिया उद्योगासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यामुळे आजारी असलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाला निश्‍चितपणे "अच्छे दिन' येतील. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासही मदत होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश...
फेब्रुवारी 28, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : राज्य विधीमंडळात आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात वरखेडे-लोंढे बँरेज प्रकल्पासाठी जलसंपदा विभागातर्फे 22.94 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी नाबार्डकडून 80 कोटी असा एकूण 102.94 कोटीचा निधी या प्रकल्पाच्या कामाला उपलब्ध होणार आहे. आमदार उन्मेष पाटील यांनी...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामपूर - १३९ कोटी ३५ लाख ९९ हजार ४७० रुपयांच्या तसेच २० कोटी ७९ लाख ९५ हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला आज पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तोट्यात चालणारा पाणीपुरवठा विचारात घेऊन एक हजार लिटरला १० रुपये पाणीपट्टी वाढविण्याच्या प्रशासनाच्या सूचनेला सभागृहात सर्वानुमते विरोध झाल्याने ही वाढ...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई : पुलवामा हल्ला, दुष्काळ, अंमलात न आलेले मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांचा निषेध करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. भाजप-शिवसेना सरकारने आपण "गल्ली बॉय' आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार "बॅड बॉइज' असल्याचे सिद्ध झाले...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 14, 2019
अकोलाः ‘इको टुरिझम’ योजनेअंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, अकोट वन्यजीव व बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथील निसर्ग पर्यटनस्थळाचा विकास केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 2018-19 करीता 2 काेटी 65 लाख 8...
फेब्रुवारी 14, 2019
औरंगाबाद - वैद्यकीय शिक्षण आणि त्यासाठी चालवले जाणारे वैद्यकीय महाविद्यालये टर्शरी केअर सेंटरची भूमिका पार पाडताना दर वर्षी आर्थिक कोंडीत अडकत आहेत. आधीची देणी, मागितलेल्या निधीला लागलेली कात्री आणि पुरवणी मागण्यांवर दुर्लक्ष झाल्याने दररोजचे कामकाजही प्रभावित होत आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीतील सांडपाण्यामुळे जलपर्णी हे नेहमीचे संकट झाले आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याऐवजी महापालिकेने नदीतील जलपर्णी काढण्याकरिता गेल्या पाच वर्षांत साडेचार कोटी रुपये खर्च केला आहे. परंतु, हा खर्च महापालिकेच्या आरोग्य खात्याने की वाहन खात्याने (व्हेईकल डेपो...
फेब्रुवारी 10, 2019
नवी दिल्ली : बेरोजगारी वाढल्याच्या मुद्यावरून राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असतानाच मोदी सरकारने 2017 ते 2019 या काळात विविध सरकारी, निमसरकारी संस्थांद्वारे 3.79 लाख नोकऱ्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात याबाबत सरकारने माहिती दिली आहे.  अर्थसंकल्पात...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला जेमतेम 600 ते 700 कोटी रुपयांचे उत्पन्न जमा होते; मात्र यंदाचे (2018-19) बजेट 1,864 कोटी रुपयांपर्यंत फुगविण्यात आले. त्यामुळे बजेटमधील शेकडो कामांना अद्याप सुरवातही झालेली नाही; तर दुसरीकडे तिजोरीची स्थिती आणीबाणीसारखी आहे. त्यातून धडा घेत...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : शेतकरी, मध्यमवर्गीय आणि लहान उद्योजक व व्यापारी, असंघटित कष्टकरी यांना दिलासा देऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने आज सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पाद्वारे केला आहे. आपल्या सरकारच्या अखेरच्या टप्प्यात सरकारने शेती व शेतकऱ्यांबाबत सहानुभूतीने विचार...
फेब्रुवारी 02, 2019
रेल्वे  - अर्थसंकल्पात 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 64,587 कोटी रुपयांची तरतूद  - एकूण सर्वसाधारण भांडवली खर्चाची तरतूद 1,58,658 कोटी रुपये  - ऑपरेटिंग रेशो : 2017-18 च्या 98.4 टक्‍क्‍यांपेक्षा सुधारणा अपेक्षित. 2018-19 मध्ये (आरई) 96.2 टक्के तर 2019-20 मध्ये (बीई) 95 टक्के  मनोरंजन...
फेब्रुवारी 02, 2019
औरंगाबाद - केंद्र शासनाने अर्थसंकल्पात सवलतींचा वर्षाव केलेला असतानाच महापालिकेनेदेखील यंदाही मालमत्ता करात वाढ न करता नागरिकांना दिलासा दिला आहे. गतवर्षीप्रमाणेच 2019-20 या आर्थिक वर्षात कराची अंमलबजावणी करण्यास शुक्रवारी (ता. एक) स्थायी समितीने मंजुरी दिली. वर्ष 2012 पासून मालमत्ता करात...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : सर्वसामान्यांना भेडसावत असलेल्या महागाईच्या मुद्द्यावरून सरकार लक्ष्य होत असताना आज (शुक्रवार) सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात गोयल यांनी म्हटले, की कमरतोड महागाई की हमने कमर तोड दी.  अन्नधान्य, इंधन आणि जीवनाश्यक वस्तू याच्या महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : देशाचे सुरक्षा कवच अधिक मजबूत होणार असून, जवानांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. अर्थसंकल्पादरम्यान देशाचे सुरक्षा कवच अधिक मजबूत होण्यावर भर देण्यात आला आहे.  हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या काही मोठ्या घोषणांची गरज आहे. त्यावर विचार न करता त्यांचा खोटं बोलण्याचा इतिहास आहे. त्यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे, अशा शब्दांत काँग्रेसने ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच यूपीए सरकारने आताच्या सरकारच्या...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणूक तोंडावर आली असताना हंगामी अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी मोठी योजना जाहीर केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपये सरकार देणार आहे. हंगामी अर्थसंकल्पामध्ये पीयुष गोयल यांनी ही घोषणा केली. गेल्या काही...
जानेवारी 20, 2019
पुणे : गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांचा आढावा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीने अपेक्षित धरलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात जमा होणारा महसूल यात मोठी तूट असल्याचे समोर आले आहे. अर्थसंकल्पात दर्शविण्यात आलेले "वाढीव' उत्पन्न आणि प्रत्यक्षात मिळालेले उत्पन्न पाहिले, तर महापालिकेचा...