एकूण 164 परिणाम
जून 02, 2019
विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
एप्रिल 13, 2019
अकोला : पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून, अतिशय सोयीस्कर आहे. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना 1100 रुपये तातडीने अनुदान दिले जाते. याउलट महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर आठ दिवस रुग्णालयात भरती राहावे लागते. असे असताना एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - पेट्रोलियम इंजिनिअर ते मोटो स्पोर्ट व कार रेसर असा पल्लवी शामराव यादव या युवतीचा प्रवास थक्क करणारा आहे. इराक, दुबई, अमेरिका, कतार येथे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करताना, तिला तिच्या आतील रेसरने स्वस्थ बसू दिले नाही. एखाद्या स्पर्धेत मुलींचा सहभाग कमी असेल तर पुरुषांसोबत...
मार्च 17, 2019
सांगली - लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते मात्र, ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्‍नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील कुटुंबीयांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले वैधव्य दूर करताना तिचे लग्न दिराशी लावून...
मार्च 15, 2019
कोल्हापूर - शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्‍यातील दुर्गम भागातील नकोशी नाव असणाऱ्या ७५० मुलींचे नामकरण करीत येथील आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेने या मुलींच्या जगण्याला नवा अर्थ दिला आहे. शाहूवाडी तालुक्‍यात याचे प्रमाण अधिक जाणवते. २००८ ते २०१८ या दहा वर्षांत नकोशी नाव असणाऱ्या मुलींच्या...
मार्च 10, 2019
पुणे :  शिकल्या-सवरलेल्या पूजाला मंगळ-गुरू असल्याचे सांगत सासरच्यांनी शांतीसाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले. तिचा जादूटोणाद्वारे मानसिक व शारीरिक छळ केला. तर, दुसरीकडे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये आणण्यासाठी होणाऱ्या छळास कंटाळून गीताने गळफास घेत मृत्यूला जवळ केले... अशा...
मार्च 08, 2019
मंगळवेढा (सोलापूर): गौरवशाली महाराष्ट्रात मंगळवेढे भुमी संताची गाण्यातून स्व. प्रल्हाद शिंदे यांनी शहराचा परिचय करून दिला याच शहराला सर्वेक्षण 2018 यशस्वेनंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये कचरामुक्त शहर दर्जा मिळवताना महिला म्हणून काम करताना त्यात शहरवासीयाचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे,...
मार्च 07, 2019
नांदेड : किरकोळ वादातून सुखी संसारात वाद उफाळून येऊन दुभंगलेल्या मनामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळण्यापूर्वी त्या वेली पुन्हा नव्या जोमाने फुलविण्याचे काम करण्यात आले. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ७८५ प्रकरणे दाखल झाली. यात दोन्ही पक्षांना समजावून सांगत त्यांच्यात १७२ प्रकरणे तडजोडीअंती...
मार्च 07, 2019
सातारा - चुलीवर सरपण जाळताना त्याचा धूर, डोळ्यांतून येणारे पाणी... असे चित्र तब्बल 66 हजार 580 कुटुंबातील पुसले गेले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी देण्यात आल्याने ही कुटुंबे चूलमुक्‍त बनली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गत सहा महिन्यांत जिल्ह्यात वितरण केल्या जाणाऱ्या दीड लाख लिटर रॉकेलची...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : नव्या स्वच्छ बस, त्यात बसायला मिळणारी जागा, महिला कंडक्‍टर अन्‌ मुख्य म्हणजे सुरक्षितता... यामुळे "लेडीज स्पेशल तेजस्विनी' बससेवा महिलांना हवीहवीशी वाटू लागली आहे. या बसला प्रवासी महिलांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. मात्र, अजूनही महिलांच्या बसमध्ये अधूनमधून होणारी पुरुषांची घुसखोरी महिलांना...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर - सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील जिंती (ता.करमाळा) येथील रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या भुवनेश्‍वर-पुणे एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांना लुटलणाऱ्या दोघांना पकडण्यात आरपीएफ पोलिसांना यश मिळाले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील चोरांची टोळी नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर आणि गुलबर्गा या मार्गावरील...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात तिसरे आले....
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने  हाय हाय अशी...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
जानेवारी 31, 2019
इस्लामपूर - केंद्राच्या ‘दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' (एनयुएलएम) मुळे तळागाळातील महिला स्वावलंबी होण्यास मदत होत आहे. इस्लामपूर नगरपरिषदेने या योजनेंतर्गत सरकारकडून मिळालेल्या उद्दिष्टांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे जवळपास एक हजार महिलांना स्वावलंबी करण्यात प्रशासन...
जानेवारी 29, 2019
औरंगाबाद - "बेवडा दादा' मित्रमंडळ या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर शहरातील एका 25 वर्षीय विवाहितेचे छायाचित्र अश्‍लील चित्रफितींसोबत अपलोड करून बदनामी करणाऱ्या ग्रुप ऍडमिनसह तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी सोमवारी (ता. 28) फेटाळला. परमेश्‍वर दौंड, ऍडमिन हरी दौंड व...
जानेवारी 23, 2019
पुणे  : काळ्या जादूने सर्वनाश करून टाकू अशी भीती दाखवत एका कुटुंबाला 25 लाख रुपयांना लुबाडल्याची धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना हडपसर येथील काळेपडळ परिसरात घडली. या प्रकरणी काळेपडळ येथील एका व्यक्‍तीने (वय 49) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात पाच महिलांसह अकरा...
जानेवारी 22, 2019
बीजिंग : चीनच्या लोकसंख्येचा आलेख सातत्याने वाढत असल्याने काही वर्षांपूर्वी चीनमध्ये "एक मूल' योजना होती. पण, त्याचे काही तोटे आढळून आले व देशातील जन्मदर खालावल्याने 2016 मध्ये चीन सरकारने "हम दो हमारे दो'ची घोषणा केली. पण त्याचा परिणाम फारसा झालेला नाही, असे सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत...
जानेवारी 21, 2019
कल्याण - रेल्वे मार्गावरील धावत्या लोकल मधील दरवाज्यात उभ्या असणाऱ्या प्रवाश्यांच्या हातावर लाकडाचा फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या फटका गॅंगवर चाप बसविण्यासाठी रेल्वे पोलिस आणि सुरक्षा बलाच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत माहिती मध्य रेल्वे वरिष्ठ विभागीय आयुक्त रेल्वे सुरक्षा बल आयुक्त...