एकूण 15 परिणाम
जुलै 12, 2018
सातारा - माउलींची पालखी शुक्रवारपासून (ता. १३) सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. हा पालखी सोहळा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्कामाला असणार आहे. वारीमार्गात संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालख्या नेमक्‍या कोठे आहेत हे भाविकांना समजावे, तसेच वारकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळण्याबरोबर विविध...
जुलै 09, 2018
पुणे - ‘‘मी साठ वर्षांपासून ज्ञानेश्‍वर माउलींच्या वारीत येत आहे. मी पहिली वारी माझ्या मोठ्या मुलाला खांद्यावर घेऊन केली. आता माझे पणतू शाळेत जातात. दरम्यानच्या काळात कितीही अडचणी आल्या तरी वारीत कधी खंड पडला नाही,’’ असे सांगताना ८० वर्षांच्या राणूबाई आवसकर यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता...
जुलै 09, 2018
पुणे - भूपाळी, हरिपाठ, संतांचे अभंग गात विठ्ठल नामात तल्लीन झालेले पुणेकर रविवारी वारकऱ्यांच्या सेवेत रममाण झाले. हजारो भाविकांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्‍तींनी संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. ‘साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा...’ या भावनेने अनेकांनी...
जुलै 09, 2018
पुणे - ‘आई- वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे,’ असा संदेश देणाऱ्या ‘साथ चल’ उपक्रमाची पुढील वाटचाल शहरातून सोमवारी (ता. ९ जुलै) होणार आहे. त्यात हजारो पुणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. शहरातून पूलगेट येथील महात्मा गांधी बस स्थानकाच्या आवारातून...
जुलै 09, 2018
नाशिक - संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनी रचलेल्या चार हजार 40 ओव्यांची "गाथा' देशात प्रथमच संगीतबद्ध करण्यात आली आहे. ही तुकाराम गाथा भाविकांना ऍपच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. ऍपवरील तुकाराम गाथाचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. त्यातील ओव्या, अभंग वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक चालीत आहेत...
जुलै 09, 2018
पुणे - मुस्लिम समाजात जन्म घेऊन संत परंपरेचा अभ्यास करणारी.... वारी सोहळ्यात दिंडी सुरू करणारी.... महिला सबलीकरणासाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रयत्न करणारी... संत जैतुनबी. त्यांच्या आठवणींना रविवारी उजाळा मिळाला अन्‌ त्यांच्या कर्तृत्वाची गाथा पुन्हा एकदा ऐकायला मिळाली. निमित्त होते ते त्यांच्या...
जुलै 09, 2018
पुणे - समतेच्या संदेशातून समाज जोडणाऱ्या वारी सोहळ्यानिमित्त "विठाई' पुस्तकाचे प्रकाशन आज येथे झाले. अभ्यासपूर्ण लेख आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या छायाचित्रांचा पुस्तकात समावेश आहे. आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात "सकाळ'तर्फे "साथ चल' उपक्रम राबविण्यात येत आहे. हे पुस्तक या उपक्रमाचा भाग आहे. संत...
जुलै 09, 2018
पंढरपूर - वाढती महागाई आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विठ्ठल मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ करणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी 100 रुपये शुल्क आकारून उत्पन्न वाढवावे, असा मतप्रवाह भाविकांमधून पुढे येऊ लागला आहे. त्यानंतर मंदिर समितीनेही व्हीआयपींसाठी सशुल्क...
जुलै 09, 2018
पिंपरी - ‘पंढरीच्या वारीचा आनंद वेगळाच असतो. वारकरी अत्यंत श्रद्धेने चालत असतात. त्यांच्यात स्थितप्रज्ञता दिसते. आषाढी वारी  सर्वांना आहे त्या परिस्थितीत राहायला शिकवते. माउलींची पालखी जेथे मुक्कामी असते. त्या गावात चैतन्य पसरते’’, अशा आठवणी माजी ऑलिंपिक धावपटू बाळकृष्ण अकोटकर यांनी जागविल्या. ...
जुलै 09, 2018
पुणे - शहरात मुक्कामी विसावलेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकरांनी रविवारची सुटी घालवली. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली. श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ जैन श्वेतांबर मंदिर...
जुलै 09, 2018
यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० व ११ जुलै रोजी यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जात आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आसून, नागरिकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा १० जुलै रोजी यवत येथे, तर ११ रोजी वरवंड...
जुलै 09, 2018
पुणे - आई-वडील आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसोबत दोन पावले चालण्याच्या "साथ चल' उपक्रमाच्या पुढच्या टप्प्याला शहरात रविवारी (ता. 9) सुरवात होत आहे. "सकाळ माध्यम समूह' आणि "फिनोलेक्‍स केबल्स' कंपनीतर्फे त्याचे आयोजन करण्यात...
जुलै 06, 2018
पैठण - पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेच्या उत्सवानिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी गुरुवारी (ता. पाच) संत एकनाथ महाराजांच्या पालखी पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे येथून सायंकाळी साडेसहाला प्रस्थान झाले. यावेळी पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी गोदाकाठी उसळली...
जुलै 06, 2018
कोल्हापूर - ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ, हरी ओम विठ्ठलाऽऽऽ’, ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’च्या अखंड गजरात आता जिल्ह्यातून पंढरपूर पायी वारीला प्रारंभ होणार आहे. गावागावांतून वारकरी दिंड्या-पताकांसह कानडाऊ विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाहेर पडणार असून, उद्या (ता. ६)...
जुलै 06, 2018
देहू - दास झालो हरिदासांचा । बुद्धिकायामनेंवाचा ।। १।।        तेथे प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ।  नासें दृष्टबुद्धि सकळ ।  समाधी हरी कीर्तनी ।। धृ।।  ऐकता हरिकथा । भक्ती लागे त्या अभक्तां ।। २ ।।           देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ।। ३।।              हे सुख ब्रम्हादिकां । म्हणे...