एकूण 126 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
पुणे : पुण्यातील मानाचे आणि प्रमुख गणपती 2018 ( मोहन पाटील, गंजेंद्र कळसकर)
सप्टेंबर 25, 2018
पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या निनादात रविवारी लाडक्‍या गणरायाला राज्यभरात ठिकठिकाणी वाजतगाजत निरोप दिला. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासह प्रमुख शहरात निर्विघ्नपणे मिरवणुका पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि-...
सप्टेंबर 25, 2018
नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-ताशाच्या निनादात अनंत चतुर्दशीला रविवारी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. अनेक भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे तलावांतील...
सप्टेंबर 25, 2018
ठाणे - उच्च न्यायालयाने डीजे आणि लाऊड स्पीकरच्या वापरावर विसर्जन मिरवणुकीत बंदी कायम ठेवली असतानाही ठाण्यात काही ठिकाणी डीजेचा वापर करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणांवर आवाजाची मर्यादा ओलांडली गेली. त्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे...
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी -  "मोरया रे बाप्पा मोरया रे..' अशा गजरात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात पिंपरीत रविवारी लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य अनुभवण्यास आले. पावणेबारा तास चाललेल्या मिरवणुकीत 62 गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. काही निवडक मंडळांनी...
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी - गणपती विसर्जनासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर व यिनच्या वतीने मूर्ती दान व वाहतूक नियोजन करण्यात आले. चिंचवड येथील चाफेकर चौक व पवना घाट या ठिकाणी यिनच्या विद्यार्थ्यांनी मदत केली. मूर्तीदानासाठी नागरिकांनीही प्रतिसाद दिला व प्रदूषणमुक्त गणपती विसर्जन केले.  यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज...
सप्टेंबर 25, 2018
ठाणे - गणेशोत्सवादरम्यान समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांतर्गत यंदा ६५ टन निर्माल्य संकलित केल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठाने दिली. यंदा अविघटनशील पदार्थांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी झाल्याने शुद्ध आणि निर्मळ स्वरूपातील निर्माल्य संकलित झाल्याची माहितीही संस्थेने...
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी - फुलांची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट, थिरकणारी तरुणाई, "गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या' अशा भक्तिमय वातावरण रविवारी भक्‍तांनी आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. गेल्या तीन वर्षांपासूनची डीजे आणि गुलालविरहित मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम होती. तब्बल साडेदहा तास हा विसर्जन सोहळा...
सप्टेंबर 25, 2018
सातारा - एक ठेका पडला अन्‌ ढोल-ताशाच्या वादनाचा जल्लोष सुरू झाला... विसर्जन मिरवणुकी जशी पुढे सरकत होती, तसा हा नाद बहरत गेला... ढोल-ताशांच्या वैशिष्ट्यपूर्ण वादनाबरोबर हलगीच्या कडकडाटाने भाविकांची मने जिंकली अन्‌ त्या तालावर तरुणाई थिरकतच राहिली. सलग 13 तासांच्या मिरवणुकीनंतर सातारकरांनी लाडक्‍या...
सप्टेंबर 24, 2018
 पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील राष्ट्रीय कला अकादमीने मुख्य मिरवणूक मार्गावर घातल्या रांगोळीच्या पायघड्या, जल्लोषपूर्ण वादन करताना ढोलताशा पथकांतील वादक, ध्वज नाचविताना ध्वजधारी, वादन ऐकताना आनंदोत्सवात थिरकणारी तरुणाई, नाकात नथ आणि नऊवारी साड्या, फेटा बांधून उत्साहात महिलांनी लेझिम नृत्य, मल्लखांबावर...
सप्टेंबर 24, 2018
पुणे : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत उत्साह, जल्लोष, भक्तीमय वातावरण (मोहन पाटील) 
सप्टेंबर 24, 2018
कोल्हापूर - येथे तब्बल 22 तास गणेश विसर्जन मिरवणुक चालली. डीजे शिवाय विसर्जन मिरवणूक पार पाडल्याचा आनंद जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पोलिसांचा डान्स करून आनंद व्यक्त केला. दरम्यान, ढोल ताशाचा ठेका व लेसर शोच्या झगमगाटात रात्री नऊनंतर महाद्वार रोड गर्दीने...
सप्टेंबर 23, 2018
पुणे : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष..ढोल ताशांचा दणदणाट...पारंपारीक बँड पथक..आकर्षक सजवलेल्या रथातुन निघालेल्या गणपती बाप्पांच्या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी  दापोडीतील रस्ते नागरीकांच्या गर्दीने फुलुन गेले होते.परिसरातील मंडळांनी उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला....
सप्टेंबर 23, 2018
बारामती शहर : आदर्श गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची प्रथा यंदाही कायम ठेवत बारामतीतील बहुसंख्य मंडळे व कुटुंबानीही पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती दिली.  बारामती नगरपालिकेसमवेत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियासह अनेक संस्थांनी केलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन संकल्पनेला आज बहुसंख्य बारामतीकरांनी...
सप्टेंबर 23, 2018
नाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज (रविवार) ठेका धरला. विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती. मात्र, ती दुपारनंतर सुरू झाली.  पालकमंत्री महाजन यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन ताशा वादन केले. यावेळी महापौर रंजना भानशी, खासदार...
सप्टेंबर 23, 2018
हिंगोली : हिंगोली येथील मोदकाचा तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी (ता. 23) राज्यासह  बाहेर राज्यातील लाखो भाविक शहरात दाखल झाले आहेत. हिंगोली येथील मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंतामणी गणपतीचा नवसाचा मोदक घेण्यासाठी आज...
सप्टेंबर 23, 2018
गणेशोत्सव म्हणजे मांगल्य, चैतन्य आणि आनंदाचे प्रतीक. समाजप्रबोधन हाच मूळ गाभा असणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार बदलत राहिले. मात्र ज्यांना ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचा’ नेमका अर्थ समजला त्यांनी सामाजिक सुधारणा या उत्सवाच्या मूळ हेतूला कधीही धक्का लागू दिला नाही. उलट हा उत्सव...
सप्टेंबर 22, 2018
पुणे : ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साऊंड सिस्टिमवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी न होण्याचा इशारा पुण्यातील काही मंडळांनी आज (शनिवार) दिला. तसेच, यंदा मूर्तीही विसर्जित न करण्याची भूमिका या मंडळांनी घेतली आहे. ...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी गणेश मंडळांनी केली आहे. तयारीत व्यग्र असलेले कार्यकर्ते रात्रीचा दिवस करीत आहेत. फुलांचे आकर्षक रथ, हलते देखावे, ढोल-ताशा पथके ही यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. विसर्जन मिरवणूक कमीत कमी वेळेत पूर्ण...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (ता. १३) सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी (ता. २३) अनंत चतुर्दशीला होत आहे. मानाच्या गणपती मंडळांनी हौदातील स्वच्छ पाण्यात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मुख्य मिरवणुकीला सकाळी साडेदहाला महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या...