एकूण 12 परिणाम
मे 14, 2019
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 543 मतदारसंघांपैकी तब्बल 301 मतदारसंघांत प्रचारसभा घेतल्या आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जानेवारी महिन्यापासून 1.51 लाख किलोमीटर प्रवास केला आहे. शहा यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये 2019मधील निवडणूक प्रचार...
मे 04, 2019
नवी दिल्ली : देशात मोठे दहशतवादी हल्ले झाले नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारावर प्रश्‍न उपस्थित करताना कॉंग्रेसने मोदींच्या सत्ताकाळात दशतवादी हल्ल्यांमध्ये 176 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचा आरोप केला. पुलवामा, पठाणकोटसारखे झालेले 16 हल्ले "मोठे हल्ले' नाहीत काय, असाही चिमटा कॉंग्रेसने...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून "चौकीदार चोर है' अशी घोषणा देणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. राहुल यांनी हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगत...
एप्रिल 20, 2019
माजी पंतप्रधान आणि कर्नाटकाचे भूमिपुत्र (‘मन्नीन मगा’) एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे दोन नातू लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबात एक मुख्यमंत्री, एक कॅबिनेट खात्याचे मंत्री, एक आमदार, एक जिल्हा पंचायत सदस्य अशी पदे आहेत. आता देवेगौडांच्या संपूर्ण कुटुंबानेच लोकसभेसाठी प्रचाराच्या...
एप्रिल 19, 2019
अहमदाबाद (गुजरात) : पाटीदार समाज व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारसभेत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे कानशिलात लगावली, अशी प्रतिक्रिया तरुण गुर्जर या हल्लेखोराने...
एप्रिल 14, 2019
Campaigning for Lok Sabha polls is in full swing. Voters will caste votes considering Narendra Modi government’s achievements in the past five years. Prime Minister Modi is traveling the entire length and breadth of the country holding campaign rallies. Despite his busy schedule Prime Minister...
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज बहुचर्चित निवडणूक रोख्यांना थेट स्थगिती देणे टाळत या योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. राजकीय पक्षांना या माध्यमातून त्यांना नेमका किती निधी मिळाला तसेच तो कोणाकडून मिळाला, या संदर्भातील माहिती त्यांनी सीलबंद लिफाफ्यात निवडणूक...
एप्रिल 07, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक परिमंडळामध्ये सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यावर भर दिला जात असून, मागील तीन महिन्यांत शंभरहून अधिक जणांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.  सराईत गुन्हेगारांच्या मदतीने...
एप्रिल 02, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे एकूण चार कोटी 75 लाख 72 हजार 790 रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यापैकी त्यांच्या नावे एक कोटी 87 लाख 26 हजार 15 रुपये पती आमदार राहूल कुल यांच्या नावे 2 कोटी...
एप्रिल 01, 2019
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर झाली. या सभेत पंतप्रधान देशांसमोर असेलेल्या काही...
मार्च 31, 2019
हैदराबाद : लोकसभा निवडणूकीचे तिकीट देण्यासाठी करोडो रुपये मागीतल्याचा आरोप करत हैदराबाद मधील एका काँग्रेस नेत्याने पक्षाचा राजिनामा दिला. या विषयी काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना सविस्तर पत्रही लिहीले असून, हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. पी. सुधाकर रेड्डी असे पत्र लिहिणाऱ्या काँग्रेस...
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....