एकूण 13 परिणाम
जानेवारी 17, 2019
कांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या मातीमोल भावाने कांदाविक्री सुरू आहे. मागील दोन वर्षांतील कांद्यातील तेजी-मंदीची परिस्थिती पाहूयात. डिसेंबर २०१५ ते जुलै २०१७ या वीस महिन्यांतील महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांतील कांद्याचा सरासरी विक्री दर आठशे रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी होता....
नोव्हेंबर 11, 2018
विस्तारित राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील रामणवाडी अवघ्या साडेतीनशे लोकसंख्येचे गाव. राधानगरीपासून दहा किलोमीटरवर, तरीही विकासापासून तसे उपेक्षितच, मात्र या खेड्याने जिल्ह्यातच नव्हे राज्यात गोमूत्राची डेअरी म्हणून नाव कमावले आहे. मराठा व धनगर समाजाची कुटुंबे असूनही अख्खं गाव शाकाहारी आहे. येथे...
नोव्हेंबर 02, 2018
शाहूवाडी तालुक्‍यातील करुंगळे डोंगराळ भागात आहे. माळरानाचा शिवार अधिक आहे. त्यामुळे नाचणी येथील पारंपरिक पीक; मात्र गेल्या १० वर्षांत येथील शेतकरी रताळी पिकाकडे वळला आहे. नाचणी आणि उसापेक्षाही परवडणारे पीक म्हणून आता घरोघरी रताळ्यांचे उत्पादन घेतले जात आहे. या गावात सुमारे २०० हेक्‍टर क्षेत्रात...
नोव्हेंबर 01, 2018
सौंदलगा (निपाणी) येथील शेतकरी कांदा हे मुख्य पीक घेतात. येथे कांदा बियाणे तयार करण्यापासून कांद्याच्या उत्पादनापर्यंतची सर्व कामे मोठ्या प्रमाणात होतात. गावच्या १० हजार ८९५ एकर शेतीपैकी दरवर्षी सुमारे आठ हजार ३४५ एकरांत कांद्याचे पीक घेतले जाते. दरवर्षी शेतकरी सुमारे १०० पेक्षा अधिक ट्रक कांदा...
ऑक्टोबर 31, 2018
वणी (नाशिक) : दैनिक ‘‘अॅग्रोवन" च्या माध्यमातून नवनवीन शेतीविषयक तंत्र, प्रयोग, बाजार आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचत अाहे. आधुनिक शेतीसाठी अग्रोवन मार्गदर्शक म्हणून कार्य बजावत असून शेतकरी बांधवांनी 'अॅग्रोवनच्या समृद्द शेती बक्षीस योजनेत सहभागी होण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 19, 2018
झरे - विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे टॅंकरने पाणी घालून शेतकरी द्राक्षबाग फुलवत आहेत. पाऊस नाही विहिरी, तलाव आटले आहेत. खरीप वाया गेला, रब्बीची पेरणी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत बागा जगवायच्या कश्या असा मोठा प्रश्न पडला आहे. pic.twitter.com/X6dBTNJrFW — sakal kolhapur (@kolhapursakal) October 19,...
मे 10, 2018
तेल अवीव, इस्राईल - येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी...
जानेवारी 15, 2018
बाजारभावासंदर्भात कांद्यानंतर सर्वाधिक चर्चेत असलेलं पीक अशी टोमॅटोची ओळख निर्माण झाली आहे. जुलै २०१७ ते डिसेंबर २०१७ या सहामाहीत टोमॅटोचे बाजारभाव किफायती होते. फार्म कटिंग रेटमध्ये नवा उच्चांक पाहावयास मिळाला तर दिल्ली-मुंबईसारख्या शहरांमध्ये १०० रु. प्रतिकिलोपर्यंत किरकोळीतील दर पोचले होते. २०१८...
जानेवारी 12, 2018
तासगाव, जि. सांगली - देशात आणि परदेशांत सांगली जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या द्राक्षे आणि बेदाणा क्षेत्रातील शेतकरी व्यापारी आणि उद्योजकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारे आगळेवेगळे ‘द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन २०१८’ सकाळ` माध्यम समूहाच्या वतीने तासगाव (जि. सांगली) येथे २५ ते २८ जानेवारी रोजी...
जानेवारी 05, 2018
नागपूर - बीजी-२ तंत्रज्ञानाप्रती गुलाबी बोंड अळीमध्ये प्रतिकारशक्‍ती निर्माण झाली. परिणामी महाराष्ट्रात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला. यासंदर्भाने उद्‌भविलेल्या परिस्थितीची जबाबदारी पूर्णपणे मोन्सॅन्टोने न स्वीकारल्यास येत्या हंगामात बियाणे कंपन्या बीटी वाणांची विक्री करणार नाहीत, असा इशारा नॅशनल...
जानेवारी 05, 2018
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत साखरेचे दर कमी झाल्यामुळे कारखानदार आणि ऊस उत्पादक आर्थिक चिंतेने ग्रस्त झाले होते. अधिक उत्पादनामुळे सप्टेंबर २०१७ दर १४ टक्क्यांनी कमी झाले होते. मात्र उत्तर आणि पश्चिम भारतातील दर आता हळूहळू सुधारत असून, साखर विक्रीतही वाढ दिसून येत आहे. ही माहिती भारतीय साखर...
जानेवारी 02, 2018
ऑक्टोबर महिन्यात गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ५५० रुपयांची घट झाल्याने साखर उद्योग संकटात सापडला आहे. २०१७ च्या पूर्वार्धात दर बऱ्यापेकी स्थिर होते. २०१७/१८ च्या गळीत हंगामात साखरेचं मागणीएवढंच उत्पादन होण्याचा अंदाज होता. त्याआधारे कारखान्यांनी सरकारने उसाला निश्चित...
डिसेंबर 11, 2017
येत्या हंगामात सुमारे शंभर लाख टनावर हरभरा उत्पादन अपेक्षित आहे. दरवर्षी दहा लाख टनापर्यंत आयात करावी लागत होती, ती वेळ आता येणार नाही. मात्र, ऐन हंगामात होणारी आवक थोपवण्यासाठी शेतकऱ्यांना आधारभावाद्वारे आश्वस्त करावे लागणार आहे... यंदा हरभरा उत्पादनात अपेक्षित मोठी वाढ, शिल्लक मालाचे प्रमाण आणि...