एकूण 255 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
काही जणांचा जन्मच मुळात नेतृत्वासाठी झालेला असतो. राजकारणापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत अनेक उदाहरणे सापडतील. ``हम जहा खडे होते है वहासे लाईन शुरू होती है`` सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा हा एका हिंदी चित्रपटातला डायलॉग अर्थपूर्ण आहे. आम्ही जेथे जातो त्याचे नेतृत्व करतो. असा बदल या डायलॉगमध्ये...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : पंकज अडवाणीने कारकिर्दीतील 23 वे जागतिक विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने आदित्य मेहताच्या साथीत जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पंकज, आदित्यचा समावेश असलेल्या भारत एक संघाने निर्णायक लढतीत थायलंड दोन संघाला हरवले. पंकजने 23 वे जागतिक विजेतेपद जिंकले; तर मुंबईच्या...
सप्टेंबर 21, 2019
इस्लामाबाद : अखेर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला जाण्यास तयार झाला. त्यामुळे पाकिस्तान अनेक वर्षांनी घरच्या मैदानावर आतंरराष्ट्रीय सामन्याचा आनंद घेईल. पाकिस्तानने आज श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. या मालिकेसाठी सर्फराज अहमदकडेच संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. संघाचा...
सप्टेंबर 21, 2019
जागतिक कुस्ती स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव नूर सुलतान (कझाकस्तान) - भारताचा दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता आणि अनुभवी कुस्तीगीर सुशील कुमार याचे जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेतील पुनरागमन शुक्रवारी केवळ सहा मिनिटांचेच ठरले. स्पर्धेतील 73 किलो वजन गटातील पहिल्याच फेरीत त्याला अझरबैझानच्या...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : जागतिक कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराजित झालेल्या बजरंग पुनिया आणि रवी दहियाने ब्रॉंझ पदकाचा दिलासा दिला. दोघांनीही उपांत्य फेरीतील पराभवातून सावरत हे यश मिळवले. बजरंगला 65 किलो गटात अव्वल मानांकित होते. तो ब्रॉंझ पदकाच्या लढतीत चौथ्या मानांकित तुल्गा तुमुरविरुद्ध पहिल्या डावात 2-6...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : पंकज अडवाणीने सलग चौथ्या जागतिक बिलियर्डस्‌ स्पर्धेतील दीडशे गुणांच्या प्रकारात जागतिक विजेतेपद जिंकले. 34 वर्षीय पंकजचे हे 22 वे जागतिक विजेतेपद आहे. त्याने सलग पाचव्या वर्षी किमान एक जागतिक स्पर्धा जिंकली आहे. पंकजने बिलियर्डस्‌मधील ट्‌वेंटी-20 समजल्या जात असलेल्या दीडशे गुणांच्या...
सप्टेंबर 14, 2019
कोलंबो : भारतीय संघाने 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेल्या अतिंम सामन्यात केवळ 106 धावा केल्या आणि तरीही अंतिम सामन्यात विजय मिळवला.  INDvsSA : हा सलामीवीर खोऱ्यानं धावा करतोय तरी रोहितलाच संधी का? 106 धावांचा पाठलाग करताना बांगलेदशचीही अवस्था वाईट झाली. मुंबईतील बेस्ट...
सप्टेंबर 09, 2019
चितगाव : पाऊस आणि खराब मैदान यजमान बांगलादेशाचा कसोटी क्रिकेट सामन्यातील पराभव वाचवू शकले नाहीत. अफगाणिस्तानने खेळ सुरू झाल्यावर अवघ्या 18.3 षटकांत बांगलादेशाचे उर्वरित चार फलंदाज बाद करून झटपट विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्यात अर्धशतक आणि 11 गडी बाद करणारा अफगाणिस्तानचा कर्णधार रशिद खान...
सप्टेंबर 03, 2019
दुबई : ऍशेस मालिकेतील जबरदस्त कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथने भारताचा कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजीच्या क्रमवारीतील अव्वल हटवत पहिले स्थान मिळविले आहे.  आयसीसीने आज (मंगळवार) प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत स्मिथ कसोटी फलंदाजांच्या...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : भारतीय संघात स्थान मिळवायचं म्हणजे प्रत्येक खेळाडूला खूप कष्ट करावे लागतात. भरपूर मेहनत हाच भारतीय संघात स्थान मिळविण्याचा मार्ग आहे आणि हेच मुंबईतील एका बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाने पुन्हा सिद्ध केले आहे.  अर्थव अंकोळेकर या मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाची भारताच्या 19 वर्षांखालील संघात...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : भारतीय संघात स्थान मिळवायचं म्हणजे स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. हनुमा विहारी, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले आणि ते आज या संधीचे सोनं करत आहेत. अशातच एक खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये...
ऑगस्ट 26, 2019
बासेल/मुंबई : ''गतस्पर्धेत उपविजेती होते, त्यापूर्वीच्या स्पर्धेतही उपविजेतीच होते. यंदा हे टाळायचे होते. त्यामुळे हे विजेतेपद खूप मोलाचे आहे,'' अशी भावना जगज्जेती पी. व्ही. सिंधूने व्यक्त केली.  सिंधूला गेल्या दोन जागतिक स्पर्धांत अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती. ती 2017 मध्ये ओकुहाराविरुद्ध,...
ऑगस्ट 25, 2019
स्वित्झर्लंड : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आज (रविवार) भारताच्या पी. व्ही. सिंधूनेे जेतेपदाचा दुष्काळ संपवत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने प्रतिस्पर्धी जपानची खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ दोन सेट मध्ये फडशा पाडला. आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली...
ऑगस्ट 20, 2019
गयाना : विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर याला क्रिकेट वेस्ट इंडिज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील वर्षात केलेल्या चमकदार अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याने 2018मध्ये विंडीजकडून खेळताना 336 धावा...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : महिला टी 20 क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम थायलंड संघाने आपल्या नावावर केला. थायलंडने टी 20 लीगमध्ये नेदरलॅंड्‌सचा आठ गडी राखून पराभव करताना सलग सतरावा विजय मिळविला. यापूर्वीचा सलग 16 विजयांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. A world record 17th T20I win in a row...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : भारताची धाकड गर्ल बबिता फोगट आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दिल्लीतील हरियाणा भवनमध्ये हा कार्यक्रम होईल, अशी माहिती तिचे वडिल आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांनी दिली.  ''भाजप सरकारने काश्मिरमधून कलम 370 हटवून खीप चांगली कामगिरी केली आहे. हरियाणाचे मुख्मंत्री मनोहर लाल...
ऑगस्ट 07, 2019
जॉर्जटाऊन (गयाना) : रिषभ पंतने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 65 धावांची नाबाद खेळी केली. याबरोबरच त्याने मातब्बर वरिष्ठ सहकारी महेंद्रसिंह धोनीचा उच्चांक मोडला. भारतीय यष्टिरक्षकाने या प्रकारात नोंदविलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी धोनीने 2017 मध्ये...
ऑगस्ट 02, 2019
नवी दिल्ली - पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचा अहवाल भारतीय क्रिकेट मंडळास मेच्या सुरवातीसच मिळाला होता. पण, पृथ्वी शॉला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्याचे ठरल्यामुळे तो केवळ आयपीएलच नव्हे, तर मुंबई ट्‌वेंटी-20 लीगही खेळला असल्याचे सांगितले जात आहे.  भारतीय क्रिकेट मंडळाने 2013 पासून अडीचशे...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचा अहवाल भारतीय क्रिकेट मंडळास मेच्या सुरुवातीसच मिळाला होता. पण पृथ्वी शॉला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्याचे ठरल्यामुळे तो केवळ आयपीएलच नव्हे, तर मुंबई ट्‌वेंटी-20 लीगही खेळला असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने 2013 पासून...
ऑगस्ट 01, 2019
भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला आहे. टी20 प्रकारात आतापर्यंत उभय संघांमध्ये 11 सामने झाले आहेत. त्यात 5-5 अशी बरोबरी असून एक लढत टाय झाली आहे. भारताकडून तसेच दोन्ही संघांमध्ये मिळून सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या आहेत. विविध निकषांनुसार आकडेवारी : सर्वोच्च सांघिक धावसंख्या 5 बाद 245 -...