एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अधिकृतपणे भारतीय राज्यघटनेतील काश्मीरच्या विशेष दर्जाचे रक्षण करणारे ३७०वे कलम रद्द केले आणि या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या विभागावरील भारत सरकारची पकड घट्ट केली. पाकिस्तानने भारताच्या काश्मीरबद्दलच्या या कारवाईचा जोरदारपणे आणि वारंवार निषेध...
जानेवारी 05, 2019
मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा 'स्वरगंध' चे आयोजन केले होते. 'स्वरगंध' स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी २२ डिसेंबरला मॉरिशसच्या सर्ज कॉन्स्टँटिन,वक्वाच्या सभागृहात पार पडली. यावेळी...
डिसेंबर 08, 2018
२९/११/२०१८ !!! दिवस तास नॉर्मल सुरु झाला होता. पण ट्रीप साठी निघालो तसं काही का काही घडत होतं, मुलगा आजारी तो सावरला मग मुलगी आजारी त्यामुळं घरी कधी जातोय ही हूर हूर होती. गुरुवार २९/११/२०१८ ला सकाळच्या ११:०० पर्यंतच्या मिटिंग आटोपून अजून एक दिवस थांबायची गरज नाही असा प्लॅन करून परतीचा फ्लाईट...
नोव्हेंबर 06, 2018
१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे!! या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत?' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला! अमेरिकेतील डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकरांची ही कहाणी. कानन शहा हिने ऑगस्ट मध्ये हा प्रश्न फेसबुक वरील...
ऑक्टोबर 08, 2018
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे. कारण त्यांनी आपल्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीच्या कार्यक्रमाबद्दल निवेदन करताना सर्व योग्य मुद्द्यांना हात घातला होता. त्यात पाकिस्तानी जनतेची गरीबीचे हटविणे,...
सप्टेंबर 17, 2018
हिंगोली - उच्च शिक्षणानंतर अमेरिकेत गेल्यानंतरही भारतीय संस्कृतीची नाळ कायम ठेवणाऱ्या भारतातून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या वेस्टलँण्ड मित्र मंडळाने गणेशमुर्तीची विधिवत स्थापना केली आहे. त्यामुळे गणपतीबप्पाचा गजर अमेरिकेतही सुरू आहे.  भारतामधे उच्च शिक्षण घेऊन विविध देशांमधे नोकरीच्या...
सप्टेंबर 04, 2018
क्रिकेटचे नामवंत खेळाडू असलेले व आता राजकारणात उतरलेले नवनिर्वाचित खासदार इम्रान खान यांनी नुकतीच पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली[१].पाकिस्तानी निवडणूक आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रथम अहवालांनुसार इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (PTI) (म्हणजेच पाकिस्तान(ची) न्यायासाठीची चळवळ)...
ऑगस्ट 21, 2018
न्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा किर्तीरथ तयार करून मिरवणूक काढण्यात आली होती. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय यामध्ये मोठ्या...
जुलै 30, 2018
My Father, the hero. तसे हिरो वगैरे काही नाही कारण मला बाबा (अरविंद साने) हे कायम बाबाच वाटले. अर्थात वेगवेगळ्या आठवणीत बाबा आहेत. कधी रुबाबदार बँक एक्झिकेटीव च्या रुपात तर कधी वेगवेगळ्या नाटकांच्या पात्रांच्या रुपात, कधी एकाग्र होऊन लेखन करताना तर कधी मंडईतून फळे-भाज्या आणताना. बाबांना जाऊन आज...
जून 15, 2018
मराठी कला अन् मराठी बाणा हा महाराष्ट्राच्या वैशिष्टय़पूर्ण आणि समृद्ध संस्कृतीतून झळकतो. 'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस' या शब्दात जिसे वर्णन केले जाते, त्या परंपरांनी प्रत्येक मराठी जाणणारा माणूस प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडला आहे. सिंहावलोकन केले असता असे दिसून येते की मराठी गाथा ही...
मे 08, 2018
2006 सालापासून अमेरिकेत लिविंग्स्टन, न्यू जर्सी येथे काही मोजक्या भारतीयांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली, तेव्हा समोर बरीच आव्हाने होती. त्यापैकी एक म्हणजे खेळण्यासाठी हक्काचे मैदान. अमेरिकेतील लोकप्रिय खेळांसाठी मैदाने आहेत जिथे कही ठराविक दिवशी ठराविक खेळ खेळले जातात, परंतु क्रिकेटसाठी पीचसहित...
डिसेंबर 04, 2017
न्यु जर्सी येथील मराठी विश्व मंडळाने यावर्षीची दिवाळी 'साखर खाल्लेला माणुस' या विशेष मराठी नाटकासह साजरी केली. या नाटकासाठी पुरस्कारप्राप्त मराठी अभिनेता प्रशांत दामले आणि पुण्यातल्या कलाकारांच्या टीमने 'साखर खाल्लेला माणुस'चे प्रयोग सादर केले. अमेरिकेतील या नाटकाचे सर्व शो हाउसफुल झाले. वेस्ट...