एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नवी दिल्ली : Amazon Great Indian Festival आजपासून सुरु झाला आहे. अॅमेझॉनचा हा सेल 13 ते 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सर्वांत स्वस्तात वस्तू खरेदी करता येऊ शकणार आहेत. यामध्ये सॅमसंग स्मार्टफोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आहे. Samsung Galaxy M10s या स्मार्टफोनची किंमत...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली - बऱ्याचदा व्हॉट्सऍपवर आपण मेसेजेस आले की ते सरळ दुसऱ्या ग्रुपवर फॉरवर्ड करतो. त्याची सतत्या काय आहे? त्या मेसेजमध्ये काय संदेश आहे हे तपासले जात नाही. यामुळे अनेकदा चूकीचा मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर होतो. यासाठी आता व्हॉट्सऍपवर लवकरच नवीन फिचर येणार आहे. यात युजर्सना व्हॉट्सऍपवर मेसेज...
डिसेंबर 22, 2018
31 डिसेंबर नंतर व्हॉट्सऍप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सऍप चालणार नाही.  व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार, नोकियाचा जुना ऑपरेटिंग सिस्टम व्हॉट्सऍपचा वापर करू शकणार नाही. नोकिया S40, या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31...
सप्टेंबर 16, 2018
अॅपलतर्फे गेल्या आठवड्यात आयफोनची 3 नवीन मॉडेल सादर करण्यात आली. iPhone XR, iPhone Xs आणि iPhone Xs Max हे अॅपलचे नवे फोन लवकरच  बाजारात उपलब्ध होणार आहेत.  यापैकी iPhone XR ची किंमत सगळ्यात कमी म्हणजे 76 हजार 900 रुपयांपासून सुरु होणार आहे. तर iPhone Xs आणि iPhone Xs Max यांच्या किंमती 1 लाख...
सप्टेंबर 13, 2018
बुद्धी ज्ञान संपत्ती देणा-या भाग्यविधात्या गणपतीपुजनाचा दिवस म्हणजे गणेशचतुर्थी. या दिवशी भक्त आनंदात व उत्साहात बाप्पाचे स्वागत करतात. 11 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गणपती आरती, गणेश मंत्र, फुले, प्रसाद आणि मोदक यांच्या बरोबर' गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रतिष्ठापना केली जाते व ' पुढच्या वर्षी लवकर...
ऑगस्ट 28, 2018
सॅन फ्रान्सिस्कोः अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स व स्टीव्ह वोझनिक यांनी 1970च्या दशकात बनविलेल्या दुर्मिळ संगणकाचा 25 सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे. यावेळी कोट्यवधीची बोली लागण्याची शक्यता आहे. स्टीव्ह जॉब्स व स्टीव्ह वोझनिक यांनी तयार केलेला संगणक अद्यापही कार्यरत आहे. लिलावामध्ये या संगणकाला...
ऑगस्ट 21, 2018
वॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार) सांगितले. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांमधील सर्वांत थंड असलेल्या भागामध्ये गोठलेल्या पाण्याचे अवशेष आढळून आले आहेत. यामुळे चंद्रावर जीवसृष्टी असल्याच्या चर्चेला बळ...
जून 21, 2018
नवी दिल्ली : यूट्यूब आणि फेसबुकवर सध्या व्हिडिओ अपलोड करता येऊ शकतो. 30 मिनिटांहून अधिक कालावधींचे व्हिडिओही अपलोड करता येतात. मात्र, आता याला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्राम मार्केटमध्ये उतरला आहे. त्यासाठी इन्स्टाग्रामने नवे अॅप लाँच केले आहे. आयजीटीव्ही अॅप (IGTV app) असे या अॅपचे नाव असून, या...
मे 31, 2018
योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने व्हॉटसअॅपला टक्कर देण्यासाठी काल(बुधवार) 'किंभो' हे स्वदेशी मेसेजिंग अॅप लाँच केले. मात्र चोवीस तासाच्या आतच हे अॅप प्लेस्टोर वरुन गायब झाले. किंभो अॅपच्या सर्व्हर्सवर ट्राफीक जास्त असून त्याचे काम सुरु आहे व लवकरच प्लेस्टोरवर अॅप उपलब्ध होईल असे ट्विटही...
फेब्रुवारी 01, 2018
अर्थसंकल्प म्हणजे जवळपास सगळ्यांसाठीच अर्थशास्त्रावरील ज्ञान जगासमोर दाखवून देण्याची संधीच असते. याबरोबरच, अर्थसंकल्पावर तिरकस भाषेत टिप्पणी करण्याचीही ही संधी असते. जगातल्या सगळ्याच गोष्टींवर ठणकावून मत व्यक्त करणारे ट्‌विटर युझर्स अर्थसंकल्पामध्येही मागे कसे राहतील..! #Budget2018 Middle Class:...
फेब्रुवारी 01, 2018
खग्रास चंद्रगहणाचा ब्लडमून,सुपरमून व ब्लुमूनचा त्रीवेनी संगम.  दिग्रस - खगोलीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना बुधवारी ता.३१ जानेवारीला आकाशात घडली. माघ पोर्णिमा अर्थात बुधवार ता.३१ जानेवारी २०१८ रोजी दिवस व रात्रीचे मिलन होत असतांना सांजवेळी चंद्रोदय होताच क्षीतीजावर...
डिसेंबर 23, 2017
न्यूयॉर्क : स्पर्म काऊंट लक्षणीयरित्या कमी करणारे पुरुषांसाठीच्या पहिल्या 'कॉन्ट्रासेप्टिव्ह जेल'ची आता वैद्यकीय चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाली, तर लवकरच हे 'जेल' बाजारात उपलब्ध होऊ शकते. एखाद्या बामप्रमाणे वापरायचे असलेले हे 'जेल' तयार करण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञ गेले दशकभर प्रयत्न करत...
डिसेंबर 08, 2017
क्राऊडसोर्स वायरलेस कव्हरेज मॅपिंग करणाऱ्या 'ओपन सिग्नल' या संस्थेच्या अहवालाने भारत हा 2018 साली पूर्णपणे '4जी' नेटवर्कने व्यापलेला असेल व यात जिओचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असेल, असा अंदाज व्यक्त केला. सध्या '4जी'चा वापर सगळेच करताना दिसतात, हळू हळू हा वापर वाढत जाऊन सर्व भारत ...
नोव्हेंबर 24, 2017
भूकंपाबाबत कधीच अंदाज वर्तविता येत नसल्याने ही जगाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक विध्वंस करणारी नैसर्गिक आपत्ती ठरली आहे. पुढील वर्षी जगभरात भूकंपांचे प्रमाण वाढेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. पृथ्वीच्या गतीमध्ये होत असलेले बदल या भूकंपांमागील मुख्य कारण असेल, असा शास्त्रज्ञांचा...
जून 09, 2017
वॉशिंग्टन : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा' जगातील पहिल्या सौरमोहिमेसाठी सज्ज असून या मोहिमेद्वारे सूर्याभोवतीचे वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. पुढील वर्षी या मोहिमेला सुरवात होणार आहे. साठ वर्षांपूर्वी सौर वाऱ्यांच्या अस्तित्वाचा अंदाज व्यक्त करणारे खगोलभौतिक शास्त्रज्ञ युजेन पार्कर...
मार्च 30, 2017
वॉशिंग्टन : नासाच्या शास्त्रज्ञांनी एक असे स्टॉपवॉच बनवले आहे जे सेकंदाचा अब्जावा भागही मोजू शकते. बर्फाच्या समुद्राची अचूक उंची मोजण्यासाठी तसेच हिमनद्या, जंगल आणि पृथ्वीवरील भूभागाची मोजदाद ठेवण्यासाठीही या स्टॉपवॉचचा उपयोग होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट...
मार्च 01, 2017
फ्रान्स : चंद्रावर दोन पर्यटक पाठविण्याची स्पेस एक्‍स या खासगी अवकाश संस्थेची योजना आहे. 2018 सालामध्ये हे दोन प्रवासी पाठविण्यात येणार असून, या प्रवासाचा खर्च प्रवासी स्वत: करणार आहेत. नासाने 1960 आणि 1970 मध्ये अपोलो मिशननंतर चंद्रावर अंतराळवीर पाठविले नसल्याने या मोहिमेला विशेष...
ऑक्टोबर 08, 2016
नवी दिल्ली - शहरी आणि ग्रामीण भागात स्मार्टफोनचा वाढता वापर लक्षात घेत पारंपरिक पद्धतीने उत्पादनांची आणि सेवेची जाहिरात करणारे उद्योजक, व्यावसायिक आता मोबाईलद्वारे करण्यात येणाऱ्या जाहिरातींकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच चालू वर्षअखेर मोबाईल माध्यमांत केलेल्या जाहिरातींवरील खर्च 4...
सप्टेंबर 17, 2016
मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपल्या वाढत्या युजर्सची संख्या लक्षात घेत न्यू मेक्‍सिकोमधील उताह शहरात नवे डेटा सेंटर उभारणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.  या संदर्भात फेसबुकच्या आधिकाऱ्यांची एक...
जुलै 13, 2016
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमात "गुगल‘नेही आता सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी पाऊल उचलले आहे. याद्वारे भारतातील "अँड्रॉईड डेव्हलपर्स‘साठी कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेद्वारे देशातील 20 लाखांहून अधिक तरुणांना ‘मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट‘चे दर्जेदार...