एकूण 994 परिणाम
जून 24, 2019
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका पायलटने ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर असलेल्या एका स्टोअरमधून पाकीट चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित पायलटला निलंबित करीत चौकशीचे आदेश दिले आहेत. रोहित भसिन हे एअर इंडियाचे वरिष्ठ पायलट असून, पूर्व विभागाच्या संचालकपदाची जबाबदारीही...
जून 23, 2019
नवी दिल्ली : हवाई वाहतूक अधिक सुरळीत राहावी आणि विमानतळावरील कोंडी कमी करण्यायासाठी उपयुक्त ठरणारी यंत्रणा आजपासून कार्यान्वित करण्यात आली. विमानतळ नागरी प्राधिकरणाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट कॉम्प्लेक्‍सचे उद्‌घाटन केंद्रीय नागरी उड्ड्यनमंत्री हरदीप पुरी...
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 19, 2019
राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव - मुंबई, औरंगाबाद, सोलापुरातील रडार सज्ज सोलापूर - मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळिराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळिराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन...
जून 18, 2019
पुणे - सोन्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने दुबईहून विमानातून आणलेली ५३ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे साडेचार वाजता जप्त करण्यात आली. विमानाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना स्वच्छतागृहात एक हजार ६६३ ग्रॅम वजनाची १४ बिस्किटे आढळली. आखाती देशातून...
जून 17, 2019
पुणे : सोन्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने दुबईहून विमानातून आणलेली तब्बल 53 लाख रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे साडे चार वाजता जप्त केले. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विमानाची तपासणी केली जात असताना त्यांना विमानाच्या स्वच्छतागृहामध्ये एक...
जून 17, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. चार तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार असून, तो सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असेल; तसेच या रस्त्यावरून पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी तीन मार्ग...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला सुरवात झाली ती खूप काँटे की टक्कर होणार असे वाटले होते मात्र, झालं उलटंच. पाकिस्तानच्या संघाची ताकद असलेल्या गोलंदाजीचा भारतीय फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला.  सलामीवीर रोहित शर्माने केलेल्या 140 धावा आणि लोकेश राहुल...
जून 16, 2019
सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे. अत्यंत गरजेची असलेली मुंबई विमानसेवा...
जून 15, 2019
पुणे : पतीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चंदननगर येथील खुळेवाडी परिसरात घडली. संगिता सागर थोरात (वय 30,रा.खुळेवाडी, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा भाऊ ज्ञानेश्‍वर लाड(31,रा.पैठण,जि.औरंगाबाद) याने फिर्याद दिली आहे. ...
जून 15, 2019
विजयवाडा : मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, त्यांची शुक्रवारी रात्री विमानतळावर झडती घेण्यात आली. विजयवाडातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री सुरक्षा रक्षकांकडून नायडूंची तपासणी करण्यात आली....
जून 15, 2019
जळगाव - येथील विमानतळ परिसरात गेल्या महिनाभरापासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होता. या दोन्ही बिबट्यांना शुक्रवारी पहाटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवन संरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.  बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे विमान प्राधिकरणाने विमानाच्या "टेकऑफ', "...
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली कुठे आहेत, नेमक्‍या अडचणी काय...
जून 14, 2019
मुंबई - बनावट कागदपत्रांद्वारे अनिवासी भारतीयाची दहा कोटींची फसवणूक करणाऱ्या एका व्यावसायिकास आर्थिक गुन्हे शाखेने विमानतळावरून अटक केली. आरोपीने भागीदारीत जमिनीच्या खरेदीचे प्रलोभन दाखवले होते; मात्र प्रत्यक्षात जमीन मालकाला अवघे एक कोटी रुपये देऊन उर्वरित दहा कोटींचा अपहार केल्याचा आरोप...
जून 12, 2019
नवी दिल्ली : स्पाईसजेट या विमान कंपनीच्या SG 58 विमानाचा टायर आज (बुधवार) फुटला. ही बाब वैमानिकाच्या लक्षात आल्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण 189 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. दुबई-जयपूर SG 58 या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग आज सकाळी नऊच्या सुमारास जयपूर विमानतळावर...
जून 10, 2019
नवी दिल्ली : हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी केंद्र सरकारकडून दिले जाणारे अनुदान काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी विमान तिकिटात कपात करण्याचा...
जून 10, 2019
कोलंबो : दहशतवाद हाच भारत आणि श्रीलंकेसमोरील समान धोका असून, याविरोधात एकत्रितपणे कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. मालदीव दौऱ्यातही मोदींनी दहशतवादाचा प्रश्‍न उपस्थित केला होता.  मालदीव दौरा आटोपून मोदी हे आज श्रीलंकेला आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
जून 09, 2019
इस्लामाबाद : विमानातील आपातकालीन खिडकी (एमर्जन्सी एक्झिट) उघडण्यासाठी कारणही तसेच हवे असते. फक्त संकटसमयी उघडली जाणारी खिडकी एका महिलेच्या चुकीमुळे क्षुल्लक कारणासाठी उघडली गेली. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या (पीआयए) विमानात ही घटना घडली. मॅन्चेस्टर विमानतळावरून पाकिस्तानच्या विमानाने हवेत...
जून 08, 2019
नवी दिल्ली ः प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या विमानचलन सुरक्षा शुल्कात (एएसएफ) 150 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. 1 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे विमान प्रवास किचिंत महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, "...
जून 08, 2019
खारघर : नवी मुंबई विमानतळच्या कामासाठी गाव आणि परिसरातुन काढलेल्या तीन हजार  हजार झाडांचे खारघर मध्ये  पुनर्रोपण करण्यात आले होते.  एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र सिडकोकडून पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे...