एकूण 41 परिणाम
मे 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यासोबत बंगळूर व हैदराबादसाठीही बुकिंग होत असल्याची माहिती ‘इंडिगो’ व ‘अलायन्स एअर’ या दोन्ही कंपन्यांतर्फे देण्यात आली.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर - तिरुपती विमानसेवा...
एप्रिल 12, 2019
ते म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीत प्रचाराला अवघे पंधरा दिवस मिळाले. तरीही मतांचा मोठा टप्पा गाठला. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला; पण पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून माझा जनसंपर्क कायम ठेवला. ‘नॉट रिचेबल’ अशी माझ्यावर टीका करत खासदार धनंजय महाडिक यांनी चार वर्षे काढली. मी नॉट रिचेबल आहे की नाही हे आता...
एप्रिल 12, 2019
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....
मार्च 16, 2019
कोल्हापूर - अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. इंडिगो एअरलाईन कंपनीकडून दैनंदिन असणाऱ्या या विमानसेवेमुळे कोल्हापूरमधून आता दोन तासांत तिरुपतीला पोचता येणार आहे. यासाठी आजपासून...
मार्च 14, 2019
कोल्हापूर  - विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि मुलाच्या भाजप प्रवेशाने राज्यभर चर्चेत आलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल गुपचूप कोल्हापूर दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याविषयी गोपनीयता पाळण्यात आली होती. सुरक्षा व्यवस्था किंवा शासकीय वाहन न घेता, त्यांनी कोल्हापुरातील काही ठिकाणी भेटी...
फेब्रुवारी 27, 2019
कोल्हापूर - गोकुळच्या प्रत्येक अडचणीत खासदार धनंजय महाडिक धावून आले आहेत. संघावरील अनेक संकटे त्यांनी परतून लावली आहेत. संघाचा खासदार म्हणून महाडिक यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू, अशी ग्वाही आज ताराबाई पार्कातील कार्यालयात झालेल्या बैठकीत संचालकांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही...
फेब्रुवारी 19, 2019
पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक...
फेब्रुवारी 19, 2019
पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर ६५ लाखांच्या खर्चातून प्रवाशांसाठी विश्रामगृहासह पादचारी पूल उभारण्यात आला आहे. याशिवाय, दोन रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण, आणखी एक नवीन फलाट होत आहे. यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर आहे. यातून पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - खासदार झाल्यापासून विमानतळासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता बंगळूर आणि हैदराबाद येथे विमान सेवा सुरू झाली. महिनाभरात चार हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. विमानतळावर नियमितपणे विमाने येतात; पण ‘त्यांना’ दिसत नाहीत. म्हणूनच ते विमान कुठे आहे? असा कांगावा करतात, अशी टीका...
डिसेंबर 08, 2018
सोलापूर - देशातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात विमान प्रवासाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने एप्रिल २०१७ मध्ये उडाण योजना सुरू झाली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश केला. मात्र, सोलापूरला अद्यापही ही योजना सुरू झाली नाही, तर...
ऑक्टोबर 05, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर तिरुपती विमानसेवा येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे समजते. इंडिगो कंपनीच्या माध्यमातून सध्या उजळाईवाडी विमानतळावर त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर-मुंबई या नियमित विमानसेवेचे शुक्‍लकाष्ठ कायम असून, या आठवड्यातील मंगळवार, तसेच बुधवारी तांत्रिक...
ऑगस्ट 19, 2018
कोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा समावेश आहे. सीबीएसचे रूपांतरही बसपोर्टमध्ये होणार आहे. ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर ३० वर्षांसाठी हा करार होणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर...
ऑगस्ट 13, 2018
शिरोली पुलाची - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज  असे नाव देण्याचा निर्णय होऊन सात महिने झाले, दोन सरकारची दोन अधिवेशने झाली तरी नामांतराबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विमानतळास कोल्हापूर विमानतळ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे विमानतळाच्या नामांतरणाची अंमलबजावणी केव्हा होणार? असा सवाल...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - सामाजिक उपक्रम म्हणून संरक्षण साहित्यनिर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहानमध्ये 20 एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे घेतला. या संरक्षण साहित्य उत्पादन क्‍लस्टरच्या माध्यमातून सुमारे 50 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे...
जुलै 27, 2018
कोल्हापूर - रंकाळा तलावाच्या काठावरचा शालिनी पॅलेस, ट्रेझरी, बी. टी. कॉलेज, विल्सन पूल; एवढेच काय, विमानतळ आणि राधानगरी धरण ज्यांनी पूर्णत्वास नेले, अशा श्री छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास छायाचित्रांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणणे; राजाराम महाराज म्हणजे शाहू महाराजांचे...
जून 06, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतील ३० पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात जिल्ह्यातील सहा पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षक, सहायक...
मे 16, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर क्षेत्रविकास प्राधिकरणातील विमानतळालगतची ११ गावे फनेल क्षेत्रात येत असल्याने त्यांना बांधकाम परवानगी घेताना विमानतळ प्राधिकरणाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे विमानतळालगतच्या बांधकामाच्या उंचीवर मर्यादा येणार आहेत. टेकऑफ आणि लँडिंग या आधारे प्रत्येक विभागातील...