एकूण 50 परिणाम
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 05, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्याचे (पूर्व भाग) सर्व्हेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या चार तालुक्‍यांतून जाणार हा रस्ता सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गाचे आतापर्यंत एकूण १२८...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी प्रकल्पांना गती...
मार्च 09, 2019
नांदेड : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि फौजदारांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी (ता. 8) रात्री काढले. त्यात कंधारच्या राणी भोंडवे यांची मुक्रमाबाद तर कपील आगलावे यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाठविले आहे.  बदली झालेल्यात...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
मार्च 03, 2019
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) सुमारे अडीच किलोमीटर परिघात "रेड झोन'च्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परिणामी, परिसरातील सर्व नवी बांधकामे अडचणीत आली आहेत. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी मंगळवारी (ता. 5) महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.  हवाई दलाने "एनडीए'ला...
मार्च 01, 2019
नाशिक : जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी (ता. 26) हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले...
मार्च 01, 2019
नाशिक -जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराकडून त्यांना मानवंदनाही यावेळी देण्यात आली. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 24, 2019
नागपूर - देशात २०३० पर्यंत पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या कारऐवजी ई-कार म्हणजे विजेच्या बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्‍ट्रिक कार रस्त्यावर आणण्याचे लक्ष भारताने ठेवले असले, तरी मूलभूत सोयींअभावी ई-कारचा वापर अपेक्षित वेगाने वाढत नसल्याचे दिसून आले आहे. नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीचे उदाहरण या संदर्भात...
जानेवारी 31, 2019
मुंबई : माहिम येथील नयानगर लॉचिंग शाफ्ट मधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा 1 आणि कृष्णा 2 या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्ही ही टीबीएम्स बाहेर पडणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे...
जानेवारी 22, 2019
विमानतळ रस्ता : नवीन विमानतळ रस्ताच्या भुयारी मार्गावर, नगर रस्त्यावर अतिक्रमण होत आहे. गाड्यांच्या चाकात हवा भरणारे पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण करत आहेत. दर आठवड्याला १ फूट पुढे येत आहेत. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.   
जानेवारी 07, 2019
नांदेड : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा नियोजित कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांचा गुरूद्वारा बोर्डातर्फे विमानतळावरच सोमवारी (ता. 7) सत्कार केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा लातूर येथील पक्षाच्या कार्यक्रमासाठी नांदेड मार्गे लातूरला रविवारी गेले होते. परतीच्या...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे : पुणे महानगराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असल्याने वाहनांनाच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. एस.टी, पीएमपी, दुधगाड्यांसह हजारो वाहने या घाटरस्त्याने ये-जा करत असतात. पुणे-बोपदेव घाट सासवड मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे शहरातुन पुरंदर तालुक्याकडे जाण्यासाठी हा घाटरस्ता...
नोव्हेंबर 13, 2018
नांदेड : शहराच्या बालाजीनगर भागात राहणाऱ्या तीन महिलांना उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपार केले होते. परंतु, आदेशाचे उल्लंघन करून येथेच वास्तव्य करणाऱ्या सदरील महिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ ठाण्याच्या हद्दीत बालाजीनगर भागात राहणाऱ्या तीन महिलांवर वेगवेगळे गंभीर प्रकरणातील...
ऑक्टोबर 30, 2018
नांदेड : शहरात मटका जुगार अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असतानाच इंडिया वेस्ट इंडीज क्रिकेट मॅच सट्टा लावणारी मंडळी पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. विद्युत नगर भागात पंडित यांच्या निवासस्थानी सदफखन नेहाजखान आणि अरुण उर्फ विकी कोलन हे दोघेजण सट्टा खेळत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक...