एकूण 223 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विमानतळावर सिक्युरिटी चेक इनचा प्रवाशांना लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रशासनाने लोहगाव विमानतळावर एक बॉडी स्कॅनर मंगळवारी (ता.15) कार्यान्वित केला. अवघ्या काही सेकंदात यामध्ये प्रवाशाची तपासणी होणार आहे. सध्या सुमारे 03 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा स्कॅनर कार्यान्वित राहणार आहे. हा...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावर कायमच कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विमानतळ प्रशासनाने वाहनांसाठी ‘टू लेन सिस्टिम’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘ड्रॉप’ आणि ‘पिकअप’ करणे सुलभ झाले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही (एआयआय) त्याचे स्वागत केले आहे. लोहगाव...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : 'खगोलशास्त्र म्हणजे भाकीतांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर ही संशोधने होत असते. परंतु पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यामुळे विश्‍वाच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीचे विश्‍वातील स्थान काय आहे, याची माहिती मिळाली....
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पुणे - काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, उपाध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक सुधीर जानज्योत, आनंद छाजेड, खडकी कॅंटोन्मेंटचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : केरळवरून चेन्नई एक्स्प्रेस रेल्वेतून सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला पुणे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तब्बल २४ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. त्याने दुबई येथून हे सोने घेऊन आल्याचे माहिती समोर आली आहे.साजिद महंमद मौलवी (वय ३०, रा. कासरगड,...
सप्टेंबर 26, 2019
पुणे - विमानतळ आणि परिसरात बांधकामांना परवानगी देण्यासंदर्भात हवाईदलाने केलेल्या ‘कलर कोड झोनिंग मॅप’मध्ये (सीसीझेडएम) त्रुटी आहेत. त्यामुळे शहरातील हजारो बांधकामे अडकून पडली आहेत. त्याचा परिणाम पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे; परंतु सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि खासदारांना याकडे लक्ष...
सप्टेंबर 24, 2019
पुणे - जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत 61 किलो वजन गटात ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या राहुल आवारे याने "कारकिर्दीत पाहिलेले प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक पदक हे आपले गुरू स्व. हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्यासाठीच असेल,' अशी भावना व्यक्त केली. जागतिक स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर राहुल मंगळवारी पुण्यात दाखल...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : दुबईला जाण्यासाठी व पैसे वाचविण्यासाठी एकाच क्रमांकाचे दोन व्हिसा बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकास अटक केली. रविवारी दुपारी तीन वाजता लोहगाव विमानतळावर हा प्रकार उघडकीस आला.  शेख महम्मद युसुफ (वय 46, रा. येवलेवाडी, एनआयबीएम रोड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोहगाव...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : ''भारतामध्ये सर्वत्र सत्ता मिळो...आगामी निवडणुकीत यश व विजय मिळो...संपूर्ण देशामध्ये सुख-समृद्धी नांदो...अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दगडूशेठ गणपती चरणी अभिषेकातून केली. ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...'' अशा गणेशनामाच्या भारतीय जनता...
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - विमानतळावर प्रवेश करताना कॅब किंवा बस तसेच व्यावसायिक वापराच्या वाहनचालकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करण्याची उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी लोहगाव विमानतळ प्रशासनाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविली आहे. विमानतळावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच हे शुल्क आकारण्यात येत...
सप्टेंबर 19, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणा’चे (एसपीव्हीए) रूपांतर कंपनीत करण्यास नुकतीच कायद्यानुसार मान्यता मिळाली आहे. त्यामुळे यापुढे विमानतळासाठी भूसंपादन, निधीसह विविध कामे ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी’च्या माध्यमातून होणार आहेत....
सप्टेंबर 18, 2019
पुणे - मिग, राफेल, जेट, बोईंग या युद्धात वापरल्या जाणाऱ्या विमानांबरोबरच प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी जगभरात वापरली जाणारी विविध प्रकारची १५० विमाने... विमानतळांची रचना आणि व्यवस्था... अंतराळातील वातावरण... यांची माहिती देणारी पुणे महापालिकेची ‘एव्हिएशन गॅलरी’ पूर्णत्त्वास आली आहे. अल्पावधितच ती...
सप्टेंबर 15, 2019
डोंबिवलीत गेल्या आठवड्यात तेलकट पाऊस पडला. निसर्गातले असे अनेक ‘चमत्कार’ हे खरं तर मानवनिर्मितच असतात. त्यांमागचं खरं कारण शोधण्याची वृत्ती मात्र हवी. आठवड्याभरापूर्वी डोंबिवलीत तेलकट पाऊस पडला आणि सगळीकडं तो एक चर्चेचा विषय झाला. या पावसाला कुणी ‘दैवी प्रकोप’ वगैरे म्हटलं नाही ही समाधानाची बाब....
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - आयटी कंपनीतील महिलेबाबत अश्‍लील संभाषण करून, ते मेसेज व्हायरल केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने कंपनीतील विशाखा समितीकडे तक्रार केली; पण न्याय न मिळाल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात 36 वर्षीय...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली...
सप्टेंबर 06, 2019
पुणे - गाडी पार्क करायची अडचण, ड्रायव्हर कामावर आहे का नाही याची चिंता... पाहुणे जास्त आहेत... त्यांच्याकडे बॅगाही आहेत, त्यामुळे घरची गाडी पाठविण्यापेक्षा ‘कॅब’लाच नागरिकांची पसंती मिळत आहे. चार व्यक्तींची त्यांच्या ‘लगेज’सह वाहतूक करण्यासाठी कॅब उपयुक्त ठरत असल्यामुळे लग्न, वास्तुशांत, उद्‌घाटन,...
सप्टेंबर 05, 2019
पुणे - विमान उड्डाणासाठी आधी सहा तासांची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर विमान रद्दचीच घोषणा झाली. हा प्रकार लोहगाव विमानतळावर बुधवारी (ता. ४) घडला. पुण्यावरून कोलकत्याला जाणाऱ्या प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला. स्पाइस जेटचे (एसजी २७५) पुण्याहून कोलकत्याला जाणारे विमान नियोजित वेळेनुसार दुपारी...