एकूण 139 परिणाम
जून 14, 2019
मुंबई - बनावट कागदपत्रांद्वारे अनिवासी भारतीयाची दहा कोटींची फसवणूक करणाऱ्या एका व्यावसायिकास आर्थिक गुन्हे शाखेने विमानतळावरून अटक केली. आरोपीने भागीदारीत जमिनीच्या खरेदीचे प्रलोभन दाखवले होते; मात्र प्रत्यक्षात जमीन मालकाला अवघे एक कोटी रुपये देऊन उर्वरित दहा कोटींचा अपहार केल्याचा आरोप...
जून 05, 2019
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे बेपत्ता झालेल्या विमानाचे आज (बुधवार) अवशेष सापडले असून, त्यामधील 13 जण मृत्युमुखी पडले आहेत. विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावाजवळ मिळाले आहेत. या विमानाचे वैमानिक आशिष तंवर (वय 29) यांना विरमरण आल्याचे हवाई दलाने जाहीर केले. विमानात 8 कर्मचारी व 5 प्रवासी असे एकूण 13...
जून 04, 2019
इटानगर : भारतीय हवाई दलाचे काल (ता. 3) बेपत्ता झालेल्या एएन-32 या वाहतूक विमानाचा अद्यापही ठावठिकाणा सापडलेला नाही. हवाई दलातर्फे सुरू असलेल्या शोधमोहिमेत आज (मंगळवार) नौदलानेही सहभाग घेत त्यांचे दीर्घ पल्ल्याचे पी 8 आय हे विमान शोधासाठी पाठविले आहे. सोमवारी (ता. 3) आसाममधील जोरहाट येथून उड्डाण...
मे 29, 2019
येरवडा - स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी वाय- फाय यंत्रणा बसविण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह उद्याने, पोलिस ठाणी, महत्त्वाचे रस्ते व चौक आदी तीनशे ठिकाणांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काही ठिकाणी ही यंत्रणा पूर्णत: बंद आहे. तर काही ठिकाणी ती...
मे 12, 2019
मुंबई : मुंबई विमानतळाच्या इमारतीवरून उडी घेऊन एका 31 वर्षांच्या तरूणाने आत्महत्या केली. ही घटना काल (शनिवार) घडली. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी दिली.  संबंधित तरुण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. त्याने काल सकाळी पावणेसातच्या सुमारास मुंबई...
मे 10, 2019
पश्‍चिम बंगालमधील दोन मोठ्या रक्‍तरंजित समस्या सोडवण्याचे श्रेय ममता बॅनर्जी यांना जाते. पहिली जंगलमहलमधील माओवाद्यांची अन्‌ दुसरी दार्जिलिंगमधील गोरखालॅंड आंदोलनाची. यांपैकी गोरखालॅंड आंदोलनाला अनेक राजकीय, जातीय, भाषिक आणि झालेच तर आर्थिक पदर आहेत. ती गुंतागुंत ममतादीदींनी ज्या पद्धतीने हाताळली,...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 13, 2019
पुणे : गावाहून शहरामध्ये पीएमपी बसने येणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाचा खिसा कापून चोरटयांनी तब्बल पावणे दोन लाख रुपयांची रोकड लांबविली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी तळेगाव ढमढेरे ते चंदननगर दरम्यान घडला. याप्रकरणी भाउसाहेब जिजाबा सातकर (वय 72, रा,सातककर वाडी, पारोडी तलेगाव, शिरुर) यांनी विमानतळ पोलिस...
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले....
मार्च 14, 2019
कोल्हापूर  - विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि मुलाच्या भाजप प्रवेशाने राज्यभर चर्चेत आलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल गुपचूप कोल्हापूर दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याविषयी गोपनीयता पाळण्यात आली होती. सुरक्षा व्यवस्था किंवा शासकीय वाहन न घेता, त्यांनी कोल्हापुरातील काही ठिकाणी भेटी...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 09, 2019
नांदेड : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि फौजदारांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी (ता. 8) रात्री काढले. त्यात कंधारच्या राणी भोंडवे यांची मुक्रमाबाद तर कपील आगलावे यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाठविले आहे.  बदली झालेल्यात...
मार्च 07, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावर विमानाला अचानक आग लागली. त्यामुळे सीआयएसएफ, पोलिस, अग्निशामक दल अशा सर्वच यंत्रणांची धावपळ सुरू झाली. ही घटना खरी नव्हती, तर ती चाचणी अर्थात मॉकड्रील होते.  चिकलठाणा विमानतळावर बुधवारी (ता. सहा) मॉकड्रील घेण्यात आले. यामध्ये केंद्रीय सुरक्षा बल (सीआयएसएफ),...
मार्च 05, 2019
पुणे - दिनांक ११ फेब्रुवारी... वेळ दुपारी एक वाजता... ठिकाण विमाननगरमधील फिनिक्‍स मॉलमधील एक दुकान... आपण माथाडी संघटनेचा पदाधिकारी असल्याची ओळख सांगत एका युवकाने दुकानदाराकडे खंडणीची मागणी केली. त्याचा तगादा असह्य झाल्यामुळे अखेर दुकानदाराने पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा...
मार्च 03, 2019
पटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आपल्या प्रत्येक रॅलीत, सभेत हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अपर्ण करीत दहशतवादाविरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. सोबतच देशाच्या वीर जवानांच्या बलिदानाचा बदला नक्की घेतला जाईल, अशा आशयाची वक्तव्ये केलीत. आजही पटन्यात आयोजित...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - विवाहविषयक संकेतस्थळावरून तरुणीशी ओळख वाढवून लंडन येथे डॉक्‍टर असल्याची बतावणी करत एकाने तरुणीची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवणे येथील 28 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : विमाननगर येथील फिनीक्स मॉलमधील दुकानदारास माथाडी कामगार असल्याचे सांगत खंडणी मागणाऱ्यास विमानतळ पोलिसांनी अटक केली. रवि ससाणे (रा.खुलेवाडी, नगररस्ता) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव शेरी येथील 33 वर्षीय व्यक्तिने विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी...
फेब्रुवारी 17, 2019
आग्रा : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनावर गुरुवारी (ता. 14) झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांवर त्यांच्या मूळगावी शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक ठिकाणी हजारोंच्या जमावाने या शूरवीरांना साश्रुनयनाने अंतिम निरोप दिला.  उत्तर प्रदेशमधील आग्रा...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर...