एकूण 89 परिणाम
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली कुठे आहेत, नेमक्‍या अडचणी काय...
जून 10, 2019
कोलंबो : दहशतवाद हाच भारत आणि श्रीलंकेसमोरील समान धोका असून, याविरोधात एकत्रितपणे कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. मालदीव दौऱ्यातही मोदींनी दहशतवादाचा प्रश्‍न उपस्थित केला होता.  मालदीव दौरा आटोपून मोदी हे आज श्रीलंकेला आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 29, 2019
पुणे - समुद्र सपाटीपासून जमिनीच्या उंचीबाबतचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु लष्कराचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक केले आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये ‘थोडी खुशी-थोडा गम’ असे वातावरण आहे....
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 09, 2019
नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित झालेले प्रकल्पग्रस्त या वेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मुकण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या या गावांच्या मतदान केंद्रांची माहितीच अद्याप प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
एप्रिल 05, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावरून विमानात बसताना धावपट्टीजवळ विमानाची छायाचित्रे प्रवाशांनी काढल्यास संबंधित विमान कंपनीला किमान तीन हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लोहगाव विमानतळावर हवाई दलाचाही सराव होत असतो. हवाई दलाचीही विमाने उभी असतात. सुरक्षिततेच्या...
एप्रिल 05, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. सपाटीकरण करण्याचे काम तर ९० टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित १० टक्के कामही पूर्ण करण्याचा प्रयत्न सिडको प्रशासन करत आहे. कोंबडभुजे आणि मोठा उलवे गावाचेही स्थलांतर पावसाळ्यापूर्वी अपेक्षित आहे. सिडको १ हजार १६० हेक्...
एप्रिल 05, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावरून विमानात बसताना धावपट्टीजवळ विमानाची छायाचित्रे प्रवाशांनी काढल्यास संबंधित विमान कंपनीला किमान तीन हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  लोहगाव विमानतळावर हवाई दलाचाही सराव होत असतो. हवाई दलाचीही विमाने उभी असतात. सुरक्षिततेच्या...
मार्च 18, 2019
पुणे : लोहगाव विमानतलाच्या धावपट्टीवर अडकलेले हवाई दलाचे लढाऊ विमान अखेर हलविण्यात यश आले आहे. तासाभरात विमानसेवा सुरू होणार, अशी माहिती लोहगाव विमानतळ प्रशासनाने दिली. 8 विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. सुमारे 1 हजार प्रवासी अडकले आहेत. लोहगाव विमानतळावर सरावादरम्यान हवाईदलाचे लढाऊ विमान उतरत...
मार्च 18, 2019
पुणे : लोहगाव विमानतळावर सरावादरम्यान हवाईदलाचे लढाऊ विमान उतरत असताना टायर फूटण्याची घटना सोमवारी सकाळी 10.00 ते 10.30 च्या सुमारास घडली. त्यामुळे ते विमान मुख्य धावपट्टीवरच अडकून पडले. Due to IAF aircraft stuck up at Runway ,the Civil flight operation is affected. It may take around one hour to...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेला भराव आणि सुरुंग स्फोट, वाहनांची वाढलेली संख्या, रासायनिक कारखान्यांतील प्रदूषित धूर आदी कारणांमुळे दोन-तीन वर्षांत नवी मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यावर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अपयश आले आहे. या बिकट...
मार्च 03, 2019
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) सुमारे अडीच किलोमीटर परिघात "रेड झोन'च्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परिणामी, परिसरातील सर्व नवी बांधकामे अडचणीत आली आहेत. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी मंगळवारी (ता. 5) महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.  हवाई दलाने "एनडीए'ला...
मार्च 02, 2019
पुणे - प्रवासी घेण्यासाठी कार किंवा बस विमानतळाच्या आवारात गेल्यावर तीन मिनिटांत त्यांनी वाहनात बसून बाहेर यायला हवे अन्यथा त्यांना 340 रुपये दंड होणार आहे. तसेच विमानतळाच्या वाहनतळावरील शुल्कही निश्‍चित झाले असून त्याची अंमलबजावणी पाच मार्चपासून होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या बाबतचा...
फेब्रुवारी 12, 2019
लखनौ- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना अलाहाबाद विद्यापीठात जाण्यापूर्वीच लखनौ विमानतळावर रोखण्यात आल्याने उत्तरप्रेदशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अखिलेश यादव हे प्रयागराजला जाण्यासाठी अमोसी विमानतळावर आले होते. पण प्रशासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. यावर...
फेब्रुवारी 07, 2019
तिरुअनंतपुरम - केरळ सरकारने राज्यात सेवा देणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी विमान इंधनावरील करात कपात केली आहे. सध्या २८.७५ टक्के असलेला हा कर ५ टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे.  केरळच्या २०१९-२०च्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अर्थमंत्री टी. एम. थॉमस इसाक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘...
जानेवारी 22, 2019
विमानतळ रस्ता : नवीन विमानतळ रस्ताच्या भुयारी मार्गावर, नगर रस्त्यावर अतिक्रमण होत आहे. गाड्यांच्या चाकात हवा भरणारे पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण करत आहेत. दर आठवड्याला १ फूट पुढे येत आहेत. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.   
जानेवारी 16, 2019
कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गजवळील...
डिसेंबर 24, 2018
नांदेड : नांदेड- दिल्ली नंतर आता नांदेड- चंदीगड ही एअर इंडीयाची विमान सेवा आठ जानेवारीपासुन प्रारंभ होत आहे. या विमानसेवेच्या भाड्यात कपात करत विमान प्रशासनाने पंधरा दिवस अगोदर बुकींग करणाऱ्यांना तिकीट दर कमी केले आहेत. दर १८९४, २४१९, ३१५४, ३९९४ आणि ५०४४ रुपये असे दर आकारण्यात आले आहेत. अशी माहिती...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार सतावणूक करत असल्याचा आरोप करण्याची वेळ कॉंग्रेसच्या नेत्यांवर आली. या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्याचे धोरण सरकारने अवलंबल्याने कॉंग्रेस काय करणार याकडे लक्ष...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...