एकूण 42 परिणाम
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली कुठे आहेत, नेमक्‍या अडचणी काय...
मे 29, 2019
येरवडा - स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी वाय- फाय यंत्रणा बसविण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह उद्याने, पोलिस ठाणी, महत्त्वाचे रस्ते व चौक आदी तीनशे ठिकाणांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काही ठिकाणी ही यंत्रणा पूर्णत: बंद आहे. तर काही ठिकाणी ती...
मे 28, 2019
पुणे - जुना विमानतळ रस्त्यावर फाइव्ह नाइन चौकाच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. ही पाणीगळती गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, महापालिका पाणीपुरवठा विभागाने हवाई दल पाणीपुरवठा विभागाला याविषयी अनेकदा कळवूनही अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे....
मार्च 27, 2019
पुणे -  लोहगाव विमानतळ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परिसरात बांधकामांसाठी आता ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) गरज नाही. ते अधिकार महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून, लवकरच त्याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे रखडलेली बांधकामे मार्गी...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 08, 2019
नागपूर - गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या ‘माझी मेट्रो’तून लोकार्पणानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास केला. हजारो नागपूरकरांच्या साक्षीने धावलेल्या माझी मेट्रोची आज नागपूरच्या सुवर्ण इतिहासात नोंद होतानाच गडकरी, फडणवीस यांनी स्वतः...
मार्च 06, 2019
पुणे - मागील वर्षी रेडी रेकनरमधील दर "जैसे थे' ठेवत दिलासा देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागाने यंदा देखील आश्‍चर्यांचा धक्का दिला. पुढील आर्थिक वर्षासाठी (2019-20) पुणे जिल्ह्याच्या रेडी रेकनरच्या दरात सरासरी 1.74 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे; तर पुणे महापालिका हद्दीत 0. 64 टक्के, पिंपरी-चिंचवड...
मार्च 05, 2019
पुणे - विमानतळांच्या परिसरात बांधकामांना परवानगी देण्यासंदर्भात हवाई दलाच्या आदेशाचा पुणे महापालिकेने चुकीचा अर्थ लावल्यामुळे शहरातील बांधकामे थांबल्याचे स्पष्ट झाले आहे. रेड झोन वगळता अन्य झोनमधील बांधकामांना परवानगीसाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या "एनओसी'चा आग्रह महापालिकेकडून धरला जात होता. या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत...
डिसेंबर 12, 2018
पनवेल : पनवेल महापालिका व "द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई आंतरदेशीय विमानतळाची सफर घडविण्यात आली.या सफरीत विमानतळ कसे असते,विमानांच्या उड्डाणांचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात येते तसेच प्रवासी प्रत्यक्षात कसा प्रवास...
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : जुना पूना नाका ते पत्रकार भवन आणि बोरामणी नाका ते पत्रकार भवन या दोन उड्डाणपुलांचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. परंतु, भूसंपादनासाठी लागणाऱ्या 300 कोटींच्या निधीअभावी उड्डाणपुलांच्या कामाला अद्यापही मुहूर्त लागलेला...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - लोहगाव विमानतळावरून आणखी २० नव्या उड्डाणांना परवानगी मिळावी म्हणून वायुदलाशी संपर्क साधला असून, त्याबाबत प्रशासकीय पाठपुरावा वेगाने सुरू झाला आहे. दरम्यान, विमानतळ विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यातील सुमारे ४२३ कोटी रुपयांच्या कामाला २० ऑक्‍...
ऑक्टोबर 09, 2018
सोलापूर - गेल्या दीड महिनाभरात दिवसातून दोन वेळेला आकाशात भिरभीरणाऱ्या विमानांना पाहून सोलापूरचे विमानतळ सुरु झाले की काय, असा भ्रम शहरवासियांचा झाला होता. मात्र ही उड्डाणे होती कृत्रिम पावसाच्या अभ्यासासाठी, कृत्रिम पाऊस पडला की नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र पालिकेच्या तिजोरीत मात्र...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : जुन्या बाजाराजवळील अत्यंत रहदारीच्या चौकात सिग्नलला थांबलेल्या चौघा जणांवर होर्डिंगने घाला घातला. त्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या टीमने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. एकट्या वाघाेलीत २०० पेक्षा...
सप्टेंबर 18, 2018
सोलापूर- येथील सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्याची चिमणी नाशिक येथील विहान कंपनीच पाडणार आहे. चिमणी पाडण्याचे नियोजन करण्यासाठी आज (मंगळवारी) बैठक होणार आहे.  सोलापूर विमानतळावरून विमान सेवा करण्यास सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य शासनानेच ही चिमणी तातडीने पाडण्याचे आदेश...
सप्टेंबर 03, 2018
पुणे : बीडीपी, मेट्रो, शिवसृष्टी, न्यायालयाचे खंडपीठ यासह पुण्यातील महत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी अकरा सप्टेबरला मंत्रालयात खास बैठक बोलवण्यात आली आहे. अशी माहिती पालकमंत्री गिरीश  बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पुण्यातील विकासकामांना गती मिळावी आणि प्रलंबित कामे लवकर मार्गी लागावी...
ऑगस्ट 17, 2018
स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकलेल्या पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी शहराला वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतोय, असे ३५ टक्‍क्‍यांहून अधिक पुणेकरांचे म्हणणे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत ११ प्रकल्पांची घोषणा झाली; परंतु यापैकी मेट्रोच्या दोन मार्गांचे...