एकूण 133 परिणाम
जून 06, 2019
कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 जून​ - संपादकीय  अग्रलेख : एकेक नेता गळावया...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 14, 2019
डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय. हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला,...
एप्रिल 09, 2019
रत्नागिरी - खंबाटा कामगारांच्या तोंडचा घास काढून खाणारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि नितेश राणे या तिघांनाही खंबाटा कामगारांच्या प्रश्‍नावरुन राजकारण सुरु केले आहे. ते राजकारण बंद करा, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दिला. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार...
मार्च 11, 2019
रत्नागिरी - सोळाव्या लोकसभेत (२०१४ ते २०१९) पंधरा अधिवेशनांमध्ये ८० टक्के उपस्थिती, १२२ वेळा चर्चांमध्ये सहभाग व १ हजार २१ प्रश्‍न विचारण्याची कामगिरी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. देशभरातील खासदारांच्या उपस्थितीच्या तोलाची त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या संसदीय कामकाजाचा हा लेखाजोखा....
मार्च 09, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव महामंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग...
मार्च 05, 2019
पुणे - दिनांक ११ फेब्रुवारी... वेळ दुपारी एक वाजता... ठिकाण विमाननगरमधील फिनिक्‍स मॉलमधील एक दुकान... आपण माथाडी संघटनेचा पदाधिकारी असल्याची ओळख सांगत एका युवकाने दुकानदाराकडे खंडणीची मागणी केली. त्याचा तगादा असह्य झाल्यामुळे अखेर दुकानदाराने पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेला भराव आणि सुरुंग स्फोट, वाहनांची वाढलेली संख्या, रासायनिक कारखान्यांतील प्रदूषित धूर आदी कारणांमुळे दोन-तीन वर्षांत नवी मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यावर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अपयश आले आहे. या बिकट...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
जानेवारी 31, 2019
अकोला- राज्यातील सोळा शहरांसाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी विमानसेवा जाहीर केली. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळाकडे दुर्लक्ष करून अमरावती विमानतळाचा ‘उडान’ योजनेत समावेश झाल्याने पुन्हा एकदा शिवणी विमानतळाचा प्रश्न...
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
जानेवारी 07, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारा सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीबरोबरच (एमएडीसी) हुडको, सिडको आणि पीएमआरडीए यांच्या बीजभांडवलातून उभारण्यात येणार आहे. या निधीतून विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्यात...
जानेवारी 02, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणात (एसपीव्हीए) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसह (एमएडीसी) सिडको आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) देखील समावेश करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. या संदर्भात...
जानेवारी 01, 2019
पुणे : नव्या आशा-आकांक्षा, नवे संकल्प, नवी ऊर्मी घेऊन येणारे नवे वर्ष पुणेकरांसाठी नवी दिशा देणारे, पायाभूत सुविधांमध्ये बदल घडविणारे, वाहतुकीसाठी दिलासा देणारे आणि अपेक्षा वाढविणारे ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे बदल, कौशल्य विकासाच्या नवनव्या संधी, सांस्कृतिक क्षेत्रातील भरगच्च...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत...
डिसेंबर 07, 2018
पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या ८३२ हेक्‍टर जागेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली; तसेच या प्रकल्पासाठीचे व्यवस्थापन कार्यालय पुण्यात...