एकूण 96 परिणाम
जून 05, 2019
औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सिल्लोडसह जिल्ह्यात निष्ठावंतांची चलबिचल सुरू आहे. नाराज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्तार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे नवनियुक्‍त केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी...
जून 02, 2019
शिर्डी - ‘नवे प्रदेशाध्यक्ष कोण, हे माझ्याकडून कशाला वदवून घेतो भाऊ?’ अशा खास ढंगात, नूतन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नव्या भाजप प्रदेशाध्यक्षाच्या नावाबाबत कानावर हात ठेवले. आपल्या मतदारसंघात जाण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास दानवे यांचे दिल्लीहून विमानाने शिर्डी विमानतळावर आगमन झाले...
जून 01, 2019
मुंबई - मीटरप्रमाणे भाडे न आकारणे एका रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले. तब्बल नऊपट भाडे घेतल्याची तक्रार प्रवाशांनी ट्विटरवरून केल्यावर पोलिसांनी या रिक्षाचालकाला अवघ्या तासाभरात पकडून दंड वसूल केला. विमानतळ रोड मेट्रो स्थानकापासून विमानतळ टर्मिनस-2 पर्यंत रिक्षाने जाण्यासाठी 18 रुपये भाडे होते...
मे 30, 2019
पुणे - इमारतीच्या बांधकामांसंदर्भात लष्कराचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासंदर्भात पूर्वलक्ष्यीप्रभावाने अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर दोन गट पडल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, अशा बांधकामांना लष्कराकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’...
मे 28, 2019
पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ आणि त्यालगतच्या सुमारे ८०० हेक्‍टर जागा, असे दोन स्वतंत्र विकास आराखडे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी विमानतळाचा आराखडा डार्स कंपनीकडून, तर विमानतळ सोडून उर्वरित ८०० हेक्...
मे 27, 2019
आठ ते 13 मे या कालावधीत कझाकिस्तानमध्ये सुटी आहे, हे कळल्यावर मी माझा आवडता छंद-प्रवास, पुन्हा सुरू करण्याचा विचार केला. गेल्या वर्षी जरा थोडा प्रवास थांबलाच होते. पुन्हा प्रवास प्रकरण सुरू करायचं झालं, तर जागा-देश भन्नाटच हवा, या विचारात मी कझाकिस्तानवरून कुठे जाऊ शकतो याचा शोध घेतला. व्हिसाची...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 04, 2019
पुणे- पुण्यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी नव्या विमानतळाजवळ जागा दिल्यास सर्वांचीच सोय होईल, अशी मागणी वकील प्रतिनिधींनी केली आहे. तसेच, हल्ल्यांचे प्रमाण पाहता वकील संरक्षण कायद्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ‘सकाळ’ने पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजिली होती. या वेळी...
एप्रिल 30, 2019
स्पाइसजेटच्या उड्डाणाला तब्बल साडेचौदा तास उशीर पुणे - पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या (एसजी ५१) विमानाला तब्बल साडेचौदा तास उशीर झाल्याने प्रवाशांना रात्र विमानतळावरच काढावी लागली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त...
एप्रिल 26, 2019
नागपूर - बॉम्बस्फोटांची मालिका घडवून १९९३ साली संपूर्ण मुंबईला हादरवून सोडणाऱ्यांपैकी एक प्रमुख आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क याचा आज नागपुरात मृत्यू झाला. सेंच्यूरी बाजार येथे बॉम्ब ठेवणारा गनी २०१२ पासून नागपूरच्या कारागृहात बंदिस्त होता. टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती....
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 12, 2019
औरंगाबाद - हवाई दलाच्या "सुखोई-30' या विमानांनी गुरुवारी सकाळी आणि सायंकाळी शहरावरून घिरट्या घातल्या. ऐन निवडणुकीच्या काळात हवाई दलाची विमाने शहरावर फिरताना दिसल्याने दिवसभर चर्चेला उधाण आले होते; मात्र हा हवाई दलाच्या नियमित सरावाचा भाग असल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हवाई...
एप्रिल 10, 2019
पुणे : पुरंदर परिसरामध्ये उभारण्यात येत असलेल्या विमानतळाला पारगावच्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. येथील नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विमानतळासाठी जमिनी दिली जाणार नाही. विमानतळ निर्मितीचा नारळ फोडण्यासाठी जो कोणी येईल त्यालाच...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विमानसेवेवर परिणाम झाला आहे. त्यातच औरंगाबाद-मुंबई जेट एअरलाइन्सच्या सेवेवर ऑपरेशनल कारणाने परिणाम झाला. एकूणच परिस्थितीने चिकलठाणा विमानतळावरून दोन मोठे अन्‌ एक छोटे अशी अवघी अडीच विमाने सुरू आहेत.  मराठवाड्याची आणि पर्यटनाची...
मार्च 18, 2019
पुणे : लोहगाव विमानतलाच्या धावपट्टीवर अडकलेले हवाई दलाचे लढाऊ विमान अखेर हलविण्यात यश आले आहे. तासाभरात विमानसेवा सुरू होणार, अशी माहिती लोहगाव विमानतळ प्रशासनाने दिली. 8 विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. सुमारे 1 हजार प्रवासी अडकले आहेत. लोहगाव विमानतळावर सरावादरम्यान हवाईदलाचे लढाऊ विमान उतरत...
मार्च 18, 2019
पुणे : लोहगाव विमानतळावर सरावादरम्यान हवाईदलाचे लढाऊ विमान उतरत असताना टायर फूटण्याची घटना सोमवारी सकाळी 10.00 ते 10.30 च्या सुमारास घडली. त्यामुळे ते विमान मुख्य धावपट्टीवरच अडकून पडले. Due to IAF aircraft stuck up at Runway ,the Civil flight operation is affected. It may take around one hour to...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 11, 2019
अदिस अबाबा : इथोपियन एअरलाइन्सचे 157 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले असून, या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या विमानात चार भारतीय प्रवासी देखील होते. मृतांमध्ये त्यांचाही समावेश आहे.  इथोपियन एअरलाइन्सच्या बोईंग 737-800 एमएएक्स या विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता...
मार्च 11, 2019
पुणे - सासवड, जेजुरी, सुपे ते बारामती हा भाग पुण्यापासून जेमतेम शंभर किलोमीटर अंतरावर. अगदी तास-दोन तासांवर. दिसताना हा सगळा माळरान दिसत असला तरीही तेथे अधिवास आहे तो गवताळ प्रदेशातील प्राण्यांच्या नियंत्रकाची भूमिका बजावणाऱ्या वुल्फ अर्थात लांडग्यांचा; पण वाढते नागरीकरण, प्रस्तावित पुरंदर...