एकूण 35 परिणाम
मे 08, 2019
नागपूर - पार्श्‍वभागात लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २५ लाख ३० हजार किमतीचे ८७० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार तस्करांपैकी एक मुंबईचा तर दुसरा तमिळनाडूचा राहणारा आहे. दोघेही...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून तस्करी करून आणलेले तीन किलो २८० ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. या सोन्याची किंमत तब्बल ८२ लाख रुपये आहे.  बेबी शिवाजी वाघ असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित...
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...
जानेवारी 11, 2019
पुणे - दुबईहून विमानाद्वारे तस्करी करून आणले जात असलेले सव्वाकोटी रुपये किमतीची  चार किलो सोन्याची बिस्किटे केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे जप्त केले. सोन्याची बिस्किटे विमानाच्या स्वच्छतागृहांमध्ये आढळून आले होते. दुबईहून निघालेले स्पाईस जेट कंपनीचे एसजी ५२ हे विमान...
जानेवारी 04, 2019
मुरगाव (गोवा) : दुबईतून आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून 17 लाख रुपये किंमतीचे 580 ग्रॅम सोने गोव्याच्या कस्टमने दाबोळी विमानतळावर पकडले. याप्रकरणी एका विदेशी प्रवाशासह बंगळूर येथील एका व्यक्तीला कस्टमने ताब्यात घेतले. सोन्याची तस्करी करण्यासाठी भारतातील दाबोळी विमानतळ सुरक्षित असल्याचे गृहीत धरून...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७) मुंबईत आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नवीन याने विमानातील आसनाखाली दडवून प्रत्येकी एक किलोचे दोन बार आणि अर्ध्या किलोचे सोन्याचे दोन तुकडे...
नोव्हेंबर 13, 2018
औरंगाबाद  : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन किलो सोने जप्त केले, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली- औरंगाबाद या एअर इंडियाच्या विमानातुन चोरीचे सोने आणण्यात येणार असल्याची माहिती मुंबई कस्टम...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सहार विमानतळावर एक कोटी चार लाख रुपयांचे सोने जप्त केले. कारवाई करून मोहम्मद कुन्ही कोया इरशाद या प्रवाशाला एआययूने अटक केली. बुधवारी पहाटे इरशाद हा दुबईहून सहार विमानतळावर आला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. एआययूच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - प्रवाशाने दुबईहून विमानातून आणलेले तीन कोटी रुपये किमतीची दहा किलो 175 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. विमानतळावरील स्वच्छतागृहाच्या कचरापेटीमध्ये ही बिस्किटे लपवण्यात आली होती. दुबईहून तस्करी करून सोने पुण्यात आणले जात असल्याची माहिती...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) विमानतळावर तीन दिवसांत केलेल्या कारवाईत 63 लाखांचे सोने तसेच 22 लाखांचे परदेशी चलन जप्त केले आहे. नासीर हुसेन मोहंमद हाशिम खान हा रविवारी (ता.5) दुबईहून सहार विमानतळावर आला होता. त्याच्या हालचाली "एआययू'च्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. तो विमानतळावरील...
ऑगस्ट 06, 2018
पुणे - पॉलिमर आणि प्लॅस्टिसायजरचा वापर करून पेस्टरूपात सोने तस्करी करणाऱ्या चेन्नई येथील नागरिकाला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोहगाव विमानतळावर रविवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे 28 लाख रुपये किमतीचे 925 ग्रॅम सोने जप्त केले आहे. सोन्याची तस्करी रोखण्यासाठी लोहगाव विमानतळ येथे सीमा...
जुलै 21, 2018
मुंबई - सोने तस्करीसाठी गॅस शेगडीचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) कारवाई करून त्या शेगडीत लपवलेले 13 लाख दोन हजारांचे सोने जप्त करण्यात आले. तीन दिवसांत एआययूने कारवाई करून 95 लाख 13 हजारांचे सोने जप्त केले आहे. याप्रकरणी दोन परदेशी महिलांनाही...
जून 11, 2018
मुंबई - लाखांच्या परदेशी चलन तस्करीप्रकरणी हवाई गुप्तचर विभागाने सहार विमानतळावर एकास अटक केली; तर दुसऱ्या कारवाईत १९ लाख रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी एका महिलेस ताब्यात घेण्यात आले.  रविवारी पहाटे एआययूचे पथक विमानतळावर गस्त घालत होते. सैफुद्दीन कुलाठील या प्रवाशाच्या बॅगेची झडती घेण्यात आली असता...
मे 05, 2018
पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एका महिला तस्कराकडून एक कोटी रुपये किमतीचे सुमारे तीन किलो सोने जप्त केले.  याप्रकरणी मुंबई येथील एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. रेहाना फैझान अहमद खान (रा. कुर्ला, मुंबई) असे या महिलेचे नाव आहे. सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या...
एप्रिल 20, 2018
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अबुधाबी येथून आलेल्या विमानाच्या शौचालयात बुधवारी (ता. 19) तब्बल 33 लाखांचे सोने सापडले. एअर इंटेलिजन्स युनिटने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान पुढे देशातील दुसऱ्या विमानतळावर जाणार होते. त्या वेळी स्थानिक प्रवासी बसण्यापूर्वीच शौचालयाची...
मार्च 23, 2018
मुंबई - सोने तस्करीप्रकरणी तीन कोरियन नागरिकांना हवाई गुप्तचर विभाग (एआययूने) बुधवारी अटक केली. युन युसंग, किम चॅंग हो, ली चॅंग हवॉ अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी युनकडून एक कोटी 40 लाख 15 हजार 100 रुपयांचे सोने जप्त केले. बुधवारी युन युसंग हा हॉंगकॉंगहून छत्रपती शिवाजी विमानतळ, सहारला आला....
मार्च 16, 2018
मॉस्को- पैशाचा पाऊस आपण एकला आहे. परंतु, रशियामध्ये चक्क सोन्याचा पाऊस पडलाय. रशियात एका विमानाचा दरवाजा उघडा राहिल्याने विमानातून थेट धावपट्टीवरच तीन हजार किलो सोन्याचा पाऊस पडला आहे. पावसात धावपट्टीवर हिऱ्यांसह अनेक मौल्यवान वस्तूही पडल्या. त्यामुळे विमानतळावरील कर्मचारी-अधिकाऱ्यांची चांगलीच...
फेब्रुवारी 16, 2018
मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सहार विमानतळावर केलेल्या कारवाईत 33 लाख 51 हजारांचे सोने जप्त केले. या प्रकरणी एका प्रवाशालाही अटक झाली. बॅंकॉकहून मुंबईपर्यंतच्या विमान प्रवासात एक प्रवासी सोने तस्करी करणार असल्याची माहिती "एआययू'च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता...
फेब्रुवारी 13, 2018
मुंबई - हवाई गुप्तचर विभाग (एआययू) आणि सहार पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सोने तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत 22 किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सहा कोटी 37 लाख 50 हजार इतकी आहे. सोने तस्करीप्रकरणी "एआययू'ने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. परदेशातील तस्कर हे सोन्याच्या तस्करीसाठी...
जानेवारी 25, 2018
नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर एका व्यक्तीला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून सोने आणि स्टेरॉईड असा एकूण 69 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर तस्करीचा संशय आहे.  एअर इंडियाच्या विमानाने आल्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्याच्यावर संशय आला. त्यामुळे...