एकूण 35 परिणाम
जून 16, 2019
सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे. अत्यंत गरजेची असलेली मुंबई विमानसेवा...
मे 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यासोबत बंगळूर व हैदराबादसाठीही बुकिंग होत असल्याची माहिती ‘इंडिगो’ व ‘अलायन्स एअर’ या दोन्ही कंपन्यांतर्फे देण्यात आली.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर - तिरुपती विमानसेवा...
मे 06, 2019
पुणे - कडक ऊन किंवा जोराचा पाऊस सुरू आहे अन्‌ प्रवाशांना विमानतळाच्या आवारातून धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात जायचेय... विमान कंपनीकडे पुरेशा छत्र्या नाहीत... अशा परिस्थितीत विमानात जायचे कसे... हा प्रश्‍न आता लोहगाव विमानतळावर उपस्थित होणार नाही. कारण, तीन नव्या एरोब्रिजचे काम अंतिम टप्प्यात...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने नॉन मेट्रो विमानतळाच्या श्रेणीत देशभरात दहावे स्थान मिळवीत औरंगाबादचा नावलौकिक वाढवला आहे. एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियातर्फे देशभरातील ५२ विमानतळांचे सर्वेक्षण जानेवारी ते जूनदरम्यान करण्यात आले होते. यात एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या गाईडलाईननुसार ३३ मापदंड...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विमानसेवेवर परिणाम झाला आहे. त्यातच औरंगाबाद-मुंबई जेट एअरलाइन्सच्या सेवेवर ऑपरेशनल कारणाने परिणाम झाला. एकूणच परिस्थितीने चिकलठाणा विमानतळावरून दोन मोठे अन्‌ एक छोटे अशी अवघी अडीच विमाने सुरू आहेत.  मराठवाड्याची आणि पर्यटनाची...
मार्च 16, 2019
कोल्हापूर - अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. इंडिगो एअरलाईन कंपनीकडून दैनंदिन असणाऱ्या या विमानसेवेमुळे कोल्हापूरमधून आता दोन तासांत तिरुपतीला पोचता येणार आहे. यासाठी आजपासून...
फेब्रुवारी 22, 2019
औरंगाबाद - येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी सज्ज झालेले आहे; मात्र येथे जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेण्यांसह पयर्टनस्थळांची रेलचेल असतानाही या विमानतळावरून देशांतर्गत सेवेचाही विस्तार होत नाही.  चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टी अद्ययावतीकरणाचे काम गेल्या वर्षी करण्यात...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - खासदार झाल्यापासून विमानतळासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता बंगळूर आणि हैदराबाद येथे विमान सेवा सुरू झाली. महिनाभरात चार हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. विमानतळावर नियमितपणे विमाने येतात; पण ‘त्यांना’ दिसत नाहीत. म्हणूनच ते विमान कुठे आहे? असा कांगावा करतात, अशी टीका...
जानेवारी 28, 2019
पुणे - अमेरिका किंवा युरोपात जायचे असेल, तर शहरातील प्रवासी आता मुंबईऐवजी दिल्ली, बंगळूर, हैदराबादमार्गे जाऊ लागले आहेत. मुंबईमार्गे जाताना सुमारे आठ तास जास्त प्रवास करावा लागतो. तुलनेने तो वेळ वाचत असल्यामुळे ‘फ्लाय फ्रॉम दिल्ली’चा ट्रेंड परदेशी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये रुजतो आहे.  पुण्याहून...
जानेवारी 14, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढत असलेल्या देशातील विमानतळांच्या यादीत लोहगाव विमानतळाने पाचवा क्रमांक पटकावला आहे.  लोहगाव विमानतळावरून...
जानेवारी 07, 2019
नांदेड : एअर इंडियाच्या वतीने नांदेड ते चंदीगड विमान सेवेचा शुभारभ होणार आहे. येथील सिख संगत व अन्य भाविकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. मंगळवारी 8 जानेवारी रोजी या सेवेचा शुभारंभ होणार असून विमान प्रवासी बुकिंग पूर्ण झाली आहे. अशी माहिती नांदेड विमानतळ स्टेशन प्रबंधक गजेंद्र गुटे यांनी सकाळशी...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑक्टोबर 05, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर तिरुपती विमानसेवा येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे समजते. इंडिगो कंपनीच्या माध्यमातून सध्या उजळाईवाडी विमानतळावर त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर-मुंबई या नियमित विमानसेवेचे शुक्‍लकाष्ठ कायम असून, या आठवड्यातील मंगळवार, तसेच बुधवारी तांत्रिक...
सप्टेंबर 26, 2018
नवी दिल्ली : कतार विमानात 11 महिन्यांच्या बालकाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्याचा मृत्यू झाला. हे बालक त्याच्या कुटुंबियांसह विमानातून प्रवास करत होते. कतार विमानाच्या डोहा-हैदराबाद विमानात ही दुर्घटना आज (बुधवार) घडली.  अर्णव वर्मा असे त्या बालकाचे नाव असून, विमानप्रवासादरम्यान या बालकाचा...
ऑगस्ट 31, 2018
हैदराबाद : महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगत डाव्या विचारसरणीचे कवी आणि लेखक वरवरा राव यांनी माझा लढा फॅसिस्ट धोरणांविरुद्ध आहे. त्याला षड्‌यंत्र म्हणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.  आमच्याविरुद्ध हा खोटा गुन्हा...
ऑगस्ट 21, 2018
सोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या विमानतळावरून सेवा देण्यात सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीसह 18 अडथळ्यांच्या अडचणी असतानाही कोट्यवधींच्या विकासकामांनी जोर धरला आहे. बोरामणी...
ऑगस्ट 13, 2018
हैदराबाद : राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधून इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोघा जणांना रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले. अब्दुल्ला बासिथ (वय 24) आणि अब्दुल कादीर (वय 19) अशी या संशयितांची नावे असून राष्ट्रीय तपासयंत्रणेने यांच्यासह आठ जणांची चौकशी केली होती. राष्ट्रीय तपासयंत्रणेने...
जुलै 17, 2018
मुंबई - बनावट पावती बनवून नातेवाइकाला 87 कोटींच्या गैरव्यवहारासाठी मदत करणाऱ्या दुबईतील 41 वर्षीय व्यावसायिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) हैदराबाद येथून अटक केली. आरोपी व्यावसायिकाविरोधात दोन वर्षांपूर्वी लूक आऊट सर्क्‍युलर (एलओसी) जारी करण्यात आले होते. डीआरआयला तो चकवा देत होता...
जून 16, 2018
नाशिक - होणार... होणार... होणार... अशा केवळ चर्चेत असलेल्या नाशिक-दिल्ली हवाई सेवेला आज अखेर सुरवात झाली. दुपारी अडीच वाजता दिल्लीहून ओझर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या विमानाने नाशिककरांची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली. पहिल्याच दिवशी दिल्लीहून 126, तर नाशिकहून दिल्लीला 120 प्रवासी पोचले....