एकूण 118 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विमानतळावर सिक्युरिटी चेक इनचा प्रवाशांना लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रशासनाने लोहगाव विमानतळावर एक बॉडी स्कॅनर मंगळवारी (ता.15) कार्यान्वित केला. अवघ्या काही सेकंदात यामध्ये प्रवाशाची तपासणी होणार आहे. सध्या सुमारे 03 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा स्कॅनर कार्यान्वित राहणार आहे. हा...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावर कायमच कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विमानतळ प्रशासनाने वाहनांसाठी ‘टू लेन सिस्टिम’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘ड्रॉप’ आणि ‘पिकअप’ करणे सुलभ झाले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही (एआयआय) त्याचे स्वागत केले आहे. लोहगाव...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - विमानतळावर प्रवेश करताना कॅब किंवा बस तसेच व्यावसायिक वापराच्या वाहनचालकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करण्याची उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी लोहगाव विमानतळ प्रशासनाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविली आहे. विमानतळावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच हे शुल्क आकारण्यात येत...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस...
सप्टेंबर 07, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : डीएमआयसीतील ऑरिक हॉलचे शनिवारी (ता.सात) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. यासाठी मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी आदी व्हीआयपी जालना रस्त्यावरून जाणार आहेत, त्यामुळे गुरुवारी (ता.पाच) विमानतळ ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंतच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : पंतप्रधान शनिवारी नागपूरला येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, मोकाट जणावरांना ताब्यात घ्या अन्‌ शहर स्वच्छ ठेवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान शहरात येणार असल्याने महपौरांनी अधिकाऱ्यांची...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास मान्यता मिळून चार वर्षे झाली. मात्र भूसंपादन, त्यासाठीचा मोबदला यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सरकार वेळकाढूपणा करीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाद नको, हे कारण सरकारकडून पुढे गेले जात असले, तरी प्रत्यक्षात निधीची कमतरता हे खरे त्यामागे कारण...
ऑगस्ट 22, 2019
सातारा ः कऱ्हाड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने हा विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठविल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे आमच्या चळवळीची...
ऑगस्ट 21, 2019
सांगली - महापुराचे महाभयानक संकट येऊ नये याकरिता रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर कोल्हापूर, सांगलीसाठी स्वतंत्र प्राधिकरण हवे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेले आपत्ती व्यवस्थापन केंद्र सक्षम करणे हा देखील चांगला पर्याय आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले....
ऑगस्ट 20, 2019
औरंगाबाद - पावसाने हात दाखविलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी अमेरिकेहून विमान आले. मात्र, सोमवारी (ता. 19) सायंकाळपर्यंत डीजीसी क्‍लीअरन्सअभावी पावसासाठीचे विमान आकाशात झेप घेऊ शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत कृत्रिम पावसाच्या प्रयोगाविषयी कोणतीही...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर  - शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आज दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात...
ऑगस्ट 13, 2019
पुणे - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील विविध शहरांत हाय ॲलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी विमान उड्डाणाच्या तीन तास आधी...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
ऑगस्ट 09, 2019
सांगली : कृष्णा-चांदोली नद्यांना महापुराच्या सलग पाचव्या दिवशी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीची धडपड सुरुच आहे. जिल्ह्यातील पुराने वेढलेल्या 18 गावांसह सांगली शहर, सांगलीवाडी, हरिपूर येथील पुरात अडकलेल्या लोकांना सैन्याने हेल्टीकॉप्टरमधून दुपारी दीड वाजल्यापासून अन्न व पाण्याची पाकिटांचा...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : सिडको प्रशासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावांमधील मासेमारी करणाऱ्या समाजाच्या पुनर्वसनासंदर्भात निर्णय न घेतल्याने मच्छीमार बांधवांनी गुरुवारपासून (ता.१) सिडको कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. जय हनुमान कराडी, कोळी, मच्छीमार संघटना, वाघिवली गाव व अखिल किसान सभा...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : मुंबईत रात्रभर होत असलेल्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक ठप्प झाली आहे. तर, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.  हार्बर रेल्वेवर चुनाभट्टी येथे तर मध्य रेल्वेवर अंबरनाथ-बदलापूर दरम्यान पाणी साचले आहे. कुर्ला-वडाळामधील लोकल वाहतूक ठप्प झाली...
ऑगस्ट 03, 2019
फलटण ः शहराची वाटचाल स्वच्छता अभियानासह "स्मार्टसिटी'कडे करण्याच्या प्रयत्नात नगरपालिका विविधांगाने प्रयत्न करत असताना शहरातील सर्व घटकांनी त्याला साथ देणे आवश्‍यक आहे. तथापि रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ व फळ विक्रेते व्यवसायातून निर्माण होणारा कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता तो जवळपास...
जुलै 29, 2019
मुंबई : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राजवळील पारगाव, रुद्रनगर, ओवळे, भंगारपाडा, दापोली या गावांमध्ये पाणी शिरले. डुंगी गावाप्रमाणेच या गावांनाही विमानतळासाठी झालेल्या भरावाचा फटका बसला असून, या गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे...
जुलै 27, 2019
‘मोदी २.०’ सरकार आज (२७ जुलै) ५० दिवस पूर्ण करत आहे. या अल्पावधीत मोदी सरकारने अनेक आघाड्यांवर तत्परता दाखविली असून, कामगिरीची नवीन उंची गाठण्याच्या दिशेने सरकार कार्यरत आहे. या वेगवान कामगिरीवर एक दृष्टिक्षेप... पहिल्या ५० दिवसांमध्ये ‘मोदी २.०’ सरकारने विविध कामे पूर्णत्वास नेली आहेत. यातून...
जुलै 20, 2019
पिंपरी - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील, पीएमपीच्या उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील, बसच्या देखभाल-दुरुस्तीचे नियोजन डेपोनिहाय कसे करता येईल, मनुष्यबळाचा वापर योग्य पद्धतीने कसा करता येईल आदींबाबत मार्गदर्शक ठरेल असा पुढील पाच वर्षांसाठीचा ‘बिझनेस प्लॅन’...