एकूण 72 परिणाम
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 18, 2019
पुणे - सोन्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने दुबईहून विमानातून आणलेली ५३ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे साडेचार वाजता जप्त करण्यात आली. विमानाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना स्वच्छतागृहात एक हजार ६६३ ग्रॅम वजनाची १४ बिस्किटे आढळली. आखाती देशातून...
मे 30, 2019
पुणे - इमारतीच्या बांधकामांसंदर्भात लष्कराचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासंदर्भात पूर्वलक्ष्यीप्रभावाने अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर दोन गट पडल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, अशा बांधकामांना लष्कराकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’...
मे 28, 2019
पुणे - जुना विमानतळ रस्त्यावर फाइव्ह नाइन चौकाच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. ही पाणीगळती गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, महापालिका पाणीपुरवठा विभागाने हवाई दल पाणीपुरवठा विभागाला याविषयी अनेकदा कळवूनही अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे....
मे 08, 2019
नागपूर - पार्श्‍वभागात लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २५ लाख ३० हजार किमतीचे ८७० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार तस्करांपैकी एक मुंबईचा तर दुसरा तमिळनाडूचा राहणारा आहे. दोघेही...
मार्च 27, 2019
पुणे -  लोहगाव विमानतळ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परिसरात बांधकामांसाठी आता ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) गरज नाही. ते अधिकार महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून, लवकरच त्याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे रखडलेली बांधकामे मार्गी...
मार्च 20, 2019
पुणे - पुरंदरमधील नियोजित विमानतळासाठीचा खर्च उभा करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल उचलले आहे. विशेष नियोजन प्राधिकरणात (एसपीव्हीए) समावेश असलेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी बरोबरच सिडको, पीएमआरडीए व एमआयडीसीला हिश्श्‍यानुसार निधी उभा करावा लागणार आहे. त्यामुळे भूसंपादन गतीने होण्यास मदत होणार...
मार्च 18, 2019
पुणे - लांडगा म्हटले की, आपल्याला गोष्ट आठवते ती ‘लांडगा आला रे आला’ची! लहानपणापासून गोष्टीत आवर्जून आलेल्या या लांडग्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या परिसरातील दोन आणि सोलापूरच्या नानल भागातील एका लांडग्याला प्रथमच ‘जीपीएस कॉलर’ बसविण्यात आली आहे.  सासवडला जाताना दिवे घाट चढल्यानंतर...
मार्च 07, 2019
विमान प्राधिकरण तयार करणार "फ्लाइंग झोन प्लॅन'  जळगावः जळगाव विमानतळाच्या धावपट्टीपासून 20 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातील "फ्लाइंग झोन'मध्ये कोणत्या टप्प्यात किती उंचीच्या इमारतींना परवानगी द्यावी, याबाबतचा आराखडा विमान प्राधिकरण तयार करून देणार आहे. इमारत बांधण्यासाठी विमान प्राधिकरणाचा नाहरकत...
मार्च 07, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावर विमानाला अचानक आग लागली. त्यामुळे सीआयएसएफ, पोलिस, अग्निशामक दल अशा सर्वच यंत्रणांची धावपळ सुरू झाली. ही घटना खरी नव्हती, तर ती चाचणी अर्थात मॉकड्रील होते.  चिकलठाणा विमानतळावर बुधवारी (ता. सहा) मॉकड्रील घेण्यात आले. यामध्ये केंद्रीय सुरक्षा बल (सीआयएसएफ),...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेले पुणे ते बारामती नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण जानेवारीत पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणानुसार लोहमार्गाच्या कामासाठी सुमारे एक हजार दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून रेल्वे बोर्डाला मंजुरीसाठी पाठविला आहे. हा मार्ग...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून तस्करी करून आणलेले तीन किलो २८० ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. या सोन्याची किंमत तब्बल ८२ लाख रुपये आहे.  बेबी शिवाजी वाघ असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित...
फेब्रुवारी 03, 2019
जॉर्ज फर्नांडिस नावाचा झंझावात नुकताच (29 जानेवारी) विसावला. सर्वार्थानं एक वादळी आयुष्य ते जगले. "झुंजार नेता', "बंदसम्राट' अशा बिरुदांनी संबोधले जाणारे फर्नांडिस हे संरक्षणमंत्री म्हणूनही तितकेच कर्तव्यपरायण, कार्यतत्पर होते. जवानांविषयीची त्यांचा जिव्हाळा, कळकळ अनोखी होती. त्यांच्या या पैलूंचं...
जानेवारी 21, 2019
पुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने मोबाईलवरून पोलिसांच्या ‘बडीकॉप’ व्हॉट्‌सॲप ग्रुपवर एक मेसेज पाठविला. काही मिनिटांतच पोलिसांनी कॅबचालकास पोलिसी खाक्‍या दाखविला! आयटी, कॉर्पोरेट...
जानेवारी 18, 2019
प्रयागराज : अर्धकुंभमेळ्याला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट देत येथील संगमावर सपत्नीक गंगापूजन केले. ते आज सकाळी विशेष विमानाने बामरौली विमानतळावर आल्यावर राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.  विमानतळावरून कुंभमेळ्यात आल्यावर राष्ट्रपती कोविंद यांनी...
जानेवारी 11, 2019
पुणे - दुबईहून विमानाद्वारे तस्करी करून आणले जात असलेले सव्वाकोटी रुपये किमतीची  चार किलो सोन्याची बिस्किटे केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे जप्त केले. सोन्याची बिस्किटे विमानाच्या स्वच्छतागृहांमध्ये आढळून आले होते. दुबईहून निघालेले स्पाईस जेट कंपनीचे एसजी ५२ हे विमान...
नोव्हेंबर 30, 2018
अमरावती : बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून टेक-ऑफचा मार्ग सुकर झाला आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी गुडगाव येथील एका खासगी कंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) दोन विकल्प दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात मुंबई कार्यालयात लवकरच बैठक घेऊन निर्णय...