एकूण 41 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
लंडन : ब्रिटनमधील ख्यातनाम थॉमस कुक एअरलाइन्स आणि टूर ऑपरेटर कंपनी बंद पाडली आहे. भांडवला अभावी कंपनीवर दिवाळखोरीची वेळ आली आहे. यामुळे अचानक कंपनीच्या सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे. परिणामी युरोप आणि अमेरिकेतील अनेक विमानतळावर थॉमस कुकच्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. विधानसभेतही भाजप...
सप्टेंबर 17, 2019
 नवी दिल्ली: मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचे एका तरुणाचे स्वप्न भंगले आहे. या तरुणाने चक्क अमेरिकेला जाण्यासाठी 81 वर्षीय म्हाताऱ्याचा वेश परिधान केला होता; परंतु दिल्ली विमानतळावर त्याचे हे नाटक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने, त्यांनी त्याला ताब्यात घेतले.  अहमदाबाद येथील रहिवासी...
सप्टेंबर 11, 2019
न्यूयॉर्क : 9/11 म्हणलं की, आठवतो तो दोन अवाढव्य इमारतींवर विमानाने केलेला भयंकर हल्ला. बलशाली अमेरिकेला भेद देणाऱ्या या हल्ल्याने साऱ्या जगालाच हदरवून सोडलं होतं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असणाऱ्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'च्या ट्विन टॉवरवर झालेल्या प्राणघाती हल्ल्याला आज 9 सप्टेंबर रोजी अठरा वर्षे...
ऑगस्ट 29, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानच्या अभिनेत्रीने तू माझ्या मुलांचा बाबा होशील का?, असे ट्विटरवर विचारले आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केले असून, ती चर्चेत आली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिने न्यूझीलंडचा क्रिकेटपटून जिमी नीशम याला ट्विटरवरून प्रपोज केले आहे. प्रपोज करताना तिने म्हटले आहे की, 'तू...
ऑगस्ट 28, 2019
वॉशिंग्टन ः भारतीय वंशाचे हॉटेल व्यवसायिक दिनेश चावला यांना विमानतळावर साहित्य चोरल्या प्रकरणी अमेरिकेत अटक केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत हॉटेल व्यवसायात चावला यांची पुर्वी भागीदारी होती.  चावला हे चावला हॉटेल्सचे सीइओ आहेत. आठवड्याच्या अखेरीस त्यांना मेंफीस...
जुलै 21, 2019
वॉशिंग्टन: पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे. इम्रान...
जुलै 02, 2019
लंडन : केनिया एअरवेजच्या विमानातून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 30) घडली. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. तो निर्वासित असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, तो मृतदेह माझ्या अंगावर पडला असता तर माझाही मृत्यू झाला असता, असे एकाने सांगितले. नैरोबीहून उड्डाण केलेले...
जून 09, 2019
इस्लामाबाद : विमानातील आपातकालीन खिडकी (एमर्जन्सी एक्झिट) उघडण्यासाठी कारणही तसेच हवे असते. फक्त संकटसमयी उघडली जाणारी खिडकी एका महिलेच्या चुकीमुळे क्षुल्लक कारणासाठी उघडली गेली. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या (पीआयए) विमानात ही घटना घडली. मॅन्चेस्टर विमानतळावरून पाकिस्तानच्या विमानाने हवेत...
मे 06, 2019
मॉस्को : मॉस्को विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरलेल्या विमानाला आग लागल्याने 2 मुलांसह 41 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना भारतीय वेळेनुसार रविवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी या दुर्घटनेबद्धल शोक व्यक्त केला आहे. एरोफ्लोटच्या...
मे 06, 2019
मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये विमानाला लागलेल्या भीषण आगीत 41 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  मॉस्कोच्या शेरेमीटयेवो विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाच्या मागच्या बाजूने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत 41 प्रवाशांचा मृत्यू झाला. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी विमानातून उड्या...
मे 04, 2019
फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्शनविले येथे बोईंग 737 हे प्रवासी विमान रनवेवरून घसरल्याने थेट नदीत गेल्याची घटना घडली आहे. विमानातील सर्व 140 प्रवाशी सुखरूप आहेत. 21 adults transported to local hospitals by @JFRDJAX. All listed in good condition, no critical injuries. Over 80 @JFRDJAX...
एप्रिल 23, 2019
कोलंबो (पीटीआय) : श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 290 वर पोहोचली असून, 500 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आठ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज सांगितले...
मार्च 13, 2019
रियाध (सौदी अरब) : सौदी अरबमधील एका अजब घटनेमुळे उड्डान केलेले विमान तातडीने पुन्हा विमानतळावर उतरवावे लागले.   आपल्या तान्ह्या बाळाला आई विमानतळावरच विसरून विमानात येऊन बसली. काही वेळातच ही बाब लक्षात आल्याने अस्वस्थ झालेल्या आईने वैमानिकाला विमान पुन्हा खाली उतरविण्याची विनंती केली.  फ्लाईट...
मार्च 11, 2019
अदिस अबाबा : इथोपियन एअरलाइन्सचे 157 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले असून, या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या विमानात चार भारतीय प्रवासी देखील होते. मृतांमध्ये त्यांचाही समावेश आहे.  इथोपियन एअरलाइन्सच्या बोईंग 737-800 एमएएक्स या विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने जम्मू, अमृतसर, श्रीनगर आणि पठाणकोट येथील विमानतळांवरून प्रवासी वाहतूक बंद केली आहे. पाकिस्ताननेही लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद येथील विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय...
नोव्हेंबर 01, 2018
कोलकाता : कतार एअरलाइन्सचे एक विमान पाण्याच्या टँकरला धडकले. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसून, विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. ही घटना कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. कतार एअरलाइन्सचे हे विमान विमानतळावरून टेक ऑफच्या तयारीत असताना ही दुर्घटना...
सप्टेंबर 28, 2018
सुदूर : लँडिंगदरम्यान पॅसिफिक समुद्रात विमान कोसळले. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांनी पोहत आपला जीव वाचवला. निऊगिनी बोईंग 737-800 या विमानात ही दुर्घटना घडली. न्यूझिलँडच्या सुदूर माइक्रोनेशियन द्वीपात हे विमान कोसळले. निऊगिनी बोईंग 737-800 हे विमान मायक्रोनेशियन वेनो विमानतळावर उतरण्याचा...
सप्टेंबर 11, 2018
न्यूयॉर्क : 9/11 म्हणलं की, आठवतो तो दोन अवाढव्य इमारतींवर विमानाने केलेला भयंकर हल्ला. बलशाली अमेरिकेला भेद देणाऱ्या या हल्ल्याने साऱ्या जगालाच हदरवून सोडलं होतं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असणाऱ्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'च्या ट्विन टॉवरवर झालेल्या प्राणघाती हल्ल्याला आज 9 सप्टेंबर रोजी सतरा वर्ष...
सप्टेंबर 06, 2018
टोकिओ : जेबी चक्रीवादळाने पश्‍चिम जपानला जोरदार तडाखा दिला असून, त्यात सुमारे 12 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मागील 25 वर्षांत जपानला सामना करावा लागलेले हे सर्वांत भीषण चक्रीवादळ ठरले आहे.  जपानच्या पश्‍चिमेकडील भागाला जेबी चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून, या ठिकाणी...
ऑगस्ट 25, 2018
कोलंबो : श्रीलंकेच्या उत्तर भागात रस्ते आणि घरबांधणीचे प्रकल्प सुरू करून भारताच्या शेजारी देशावर प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला आहे. अंतर्गत यादवी युद्ध संपून दहा वर्षे झाली, तरीही या भागातील पायाभूत सुविधा अद्याप अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत. याचाच फायदा घेत चीनने श्रीलंकेसमोर...