एकूण 1 परिणाम
जानेवारी 12, 2017
तुम्हाला विमानतळावर पोचण्यास उशीर झाला आहे... तिथल्या गर्दीतून वाट काढत तुम्हाला फ्लाइट पकडायची आहे..अशा परिस्थितीत खूप गोंधळ उडण्याची शक्‍यता असते. तुमची ही अडचण लवकरच दूर होणार आहे! या तणावपूर्ण परिस्थितीत रोबो तुमच्या मदतीला धावून येईल. विमानतळावर दिशामार्गदर्शन करून ईप्सित स्थळी तुम्हाला घेऊन...