एकूण 83 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद : राज्यात भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. जनतेनेही युतीला स्पष्ट कौल दिला; मात्र निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांनी आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. खरे तर सत्ता स्थापनेसाठी जनतेने बहुमत दिले होते. या विषयी ठाकरे यांना फोन केला; मात्र त्यांनी घेतला नाही. आम्हाला...
नोव्हेंबर 16, 2019
अर्धापूर (जि. नांदेड) : नांदेड जिल्हा दाैऱ्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी (ता. १६) सकाळी नांदेडला उतरल्यावर त्यांना अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील एका शेतकऱ्याने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी सुरवातीला खैरगाव गाठून आत्महत्यग्रस्त शेतकऱ्याच्या कुटंबाची...
नोव्हेंबर 16, 2019
औरंगाबाद - राज्यात मुख्यमंत्रिपद, सरकार स्थापन करण्याच्या प्रश्‍नावर राजकीय कलगीतुरा रंगला असला तरी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटायला हवेत. प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला अहंकारच त्यांना नडला आहे. नको तेवढ्या प्रमाणात आयारामांना संधी दिली. त्यामुळे अन्य पक्षांनी त्यांना घेरलेय, अशा...
नोव्हेंबर 10, 2019
बीड : बीड पोलिस दलातील जॉनी या श्वानाचे अल्पश: आजाराने रविवारी (ता. १०) सकाळी साडेसहा वाजता निधन झाले. त्याच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. जॉनीच्या अंत्ययात्रेत वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी झाले. जॉनीच्या जाण्याने अधिकारीही भावुक झाले. पोलिसांच्या विशेष वाहनात निघालेल्या अंत्ययात्रेत...
नोव्हेंबर 02, 2019
राज्यात रेंगाळलेल्या पावसाने शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई साठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज पार पडली. अवकाळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नोव्हेंबर 01, 2019
अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलंय. महाराष्ट्रातून पाऊस जाण्याचं काही नाव घेत नाहीये. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करायला लागतंय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलाय. मोबाईलवरून फोटो अपलोड करण्याची...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - राज्यात विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्व जागांचा कौल हाती आला आहे. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काॅग्रेसने हालचाली सुरू केल्या असून, पर्याय समोर आला तर...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 10, 2019
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 15 ऑक्टोबरला कणकवलीत प्रचारासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत....
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : "ही निवडणूक माझी नाही तर मतदारांची आहे. मतदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढवा असे सांगितले होते, त्यामुळेच मी निवडणुकीच्या रिंगणात कायम आहे', अशी प्रतिक्रिया युतीचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांनी दिली आहे. भाजपच्या राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपली...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद : सिंचन, रस्ते, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आमचे सरकार प्रयत्न करीत आहे. आगामी काळात मराठवाडा हा दुष्काळ मुक्त करण्याचे काम सुरु असून येत्या काळात 365 दिवस पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 17) येथे केला.  नर्मदेची पूजा ते आईचा ...
सप्टेंबर 16, 2019
बीड - समाजाच्या आरक्षणासाठी जिवावर उदार झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांसाठी दहा लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरीच्या घोषणेची खैरात केली; पण देताना सरकारचा हात आखडता असल्याचे समोर आले आहे.  आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील दहापैकी पूर्वी पाच, तर शुक्रवारी (ता. 13) आणखी दोघांना प्रत्येकी पाच लाख...
सप्टेंबर 14, 2019
औरंगाबाद : ग्रामीण भागातील गरीब रुग्णांची होणारी परवड ही आजवर सरकारदरबारी फक्त एक ‘फाइल’ असते. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या कामातून याच फाइलला ‘लाइफ’ बनवता आले, याचे समाधान मोठे असल्याचे उद्गार मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी काढले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील २१ लाख गरीब...
सप्टेंबर 10, 2019
औरंगाबाद - 'समांतर' प्रकल्प रखडल्यानंतर आता शहरासाठी नव्या 1,680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 10) मंजुरी दिली. राज्यातील सर्वाधिक खर्चाच्या या योजनेची आगामी चार दिवसात निविदा निघेल, निविदा अंतिम झाल्यानंतर तीन वर्षात योजनेचे काम पूर्ण...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : राज्यातील शाळा संस्थाचालकांनी शासन मान्यतेचे बनावट आदेश तयार करून शाळा सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. एकट्या मराठवाड्यात सुमारे 200 शाळा सुरू असून, राज्यात तब्बल एक ते दीड हजार संस्था आदेशाविना सुरू आहेत. यामध्ये राजकीय व आर्थिक प्रभाव असलेल्या मंडळींच्या शाळांचाही समावेश असल्याने...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद  -  "पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आणि येणाऱ्या अडचणीची मला जाणीव आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी सरकारने जल जीवन अभियानाची सुरवात केली आहे. त्यासाठी सरकार येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. सात) म्हणाले. प्रत्येक...
सप्टेंबर 03, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हातामध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे आता सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्याचबरोबर श्री. सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या तीन महिन्यांपासूनच्या चर्चेवर पडदा पडला आहे. स्थानिक स्वराज्य...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज (सोमवार) अखेर शिवसेनेची वाट धरत शिवबंधऩात अडकण्याचा निर्णय घेतला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा औरंगाबाद येथे आली असता ते स्टेजवर...