एकूण 35 परिणाम
जानेवारी 24, 2020
नांदेड : महाराष्‍ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतुने दरवर्षी विविध सांस्कृतीक व लोकनृत्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा नांदेड शहरात ही राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नृत्य...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद:  देशातील बहुभाषिक समाजात फुटीरतेचे बीजारोपण करण्याचे काम केले जात आहे. आपली संस्कृती वेगळी असल्याचे भासविले जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे अफवा पसरवल्या जात आहेत. तुमचे आरक्षण काढले जाईल, तुम्ही भारतीय नाही, असे सांगून समाजा-समाजा मध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. राजकीय...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद:  देशातील बहुभाषिक समाजात फुटीरतेचे बिजारोपण करण्याचे काम केले जात आहे. आपली संस्कृती वेगळी असल्याचे भासविले जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे अफवा पसरवल्या जात आहेत. तुमचे आरक्षण काढले जाईल, तुम्ही भारतीय नाही, असे सांगून समाजा-समाजा मध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. राजकीय...
जानेवारी 11, 2020
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी. समाजवादी देशभक्त आणि काँग्रेस नेते एवढीच त्यांची ओळख सर्वांना माहित आहे. मात्र, त्यापेक्षाही शास्त्रींचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान खूप मोठे आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 2 ऑक्टोबर 1904 रोजी...
जानेवारी 09, 2020
परभणी : नऊ जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी सुरु असलेल्या सैन्य भरती मेळाव्यात ६८ हजार उमेदवारांनी अर्ज केला. त्यापैकी  २८ हजार ५०० उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाल्याची माहिती मेजर जनरल विजय पिंगळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडासंकुलाच्या...
जानेवारी 08, 2020
औरंगाबाद : मूठभर लोकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या सरकारने कामगार, कष्टकऱ्यांचा नाद करू नये, अन्यथा महागात पडेल, अशा इशारा महागाईसह अन्य मागण्यांसाठी एक दिवसीय संप पुकारलेल्या आंदोलकांनी दिला आहे. जवळपास 2200 कारखाने बंद ठेवून दोन लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याचा दावा यावेळी करण्यात आला...
जानेवारी 08, 2020
लातूर ः केंद्र सरकारची जनविरोधी धोरणे आणि प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी (ता.आठ) कामगार संघटनांच्या वतीने भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते.या बंदला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. बॅंका बंद राहिल्याने अनेकाची अडचण झाली. बॅंक कर्मचार्यांनी मोर्चा काढून निदर्शने केली. केंद शासन कामगार विरोधी धोरणे राबवत...
जानेवारी 07, 2020
लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्याची पालखी ही संत गोरोबांच्या दारी अर्थात, मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये अवघ्या काही दिवसांत पोहोचणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ख्रिस्ती धर्मगुरूंकडे असूनही मराठी संतांच्या प्रेमात पडलेले, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, सुजाण, सजग आणि...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यावर शुक्रवारी (ता. 4) दुपारी अखेर पडदा पडला. राजीनामा दिलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे बंड एका चिठ्ठीने उधळून लावले.  बंडखोर विद्यमान अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष आणि अब्दुल सत्तार पुरस्कृत उमेदवार...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : कामगार कल्याण मंडळाच्या 67 व्या नाट्यस्पर्धेत अग्नी आणि पाऊसचे छावणी कामगार कल्याण केंद्रातर्फे सादरीकरण करण्यात आले. या केंद्राने चांगला प्रयत्न नाट्यस्पर्धेतुन केला आहे.  अग्नी माटू झाले  प्रख्यात नाटककार गिरीश कार्नाड (कर्नाड नव्हे) यांनी इ. स. 1994 मध्ये कानडी भाषेत लिहिलेल्या या...
डिसेंबर 22, 2019
औरंगाबाद - घटनेच्या तत्त्वांविरोधात हिंदू राष्ट्राचे प्रमोशन सुरू असून संविधानाला तडा देणारी ही राजवट आहे. माझा जन्म इथला असेल तर नागरिकत्व सिद्ध करायला लावणारे "हे' कोण? असा परखड सवाल पर्यावरणतज्ज्ञ प्रा. विजय दिवाण यांनी सरकारला केला. तसेच स्वातंत्र्यापासून जपलेल्या एकतेवरच घाला घातला जात असून,...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि...
नोव्हेंबर 24, 2019
नांदेड : तथागत गौतम बुध्दांचे शांती, अहिंसा, मानवता आणि समानतेचे तत्व संबंध जगाने आज मान्य केले आहेत. असे मत नांदेडचे भदंत पय्याबोधी यांनी व्यक्त केले आहेत. ते औरंगाबाद येथील अंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेच्या संदर्भात येथे संवाद साधतांना त्यांनी वरिल मत व्यक्त केले. भन्ते पय्याबोधी म्हणाले की,...
नोव्हेंबर 20, 2019
सोलापूर ः जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जैव विविधता समिती स्थापन करण्याचे आदेश देऊनही महापालिकेने त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2020 पासून महापालिकेस दरमहा 10 लाख दंड होणार आहे. तसे पत्र महापालिकेस मिळाले आहे. हेही वाचा... सुशीलकुमार शिंदेंना `का` वाटली काळजी समिती...
नोव्हेंबर 01, 2019
पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्‍याचे ३७ जण विजयी; सर्वाधिक आमदार भाजपचे नाशिक - राज्याच्या विधानसभेत यंदा पाच हजारांपेक्षा कमी मतांनी म्हणजे काठावर विजयी होणाऱ्या आमदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सगळे प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यामुळे गेल्या वेळी तब्बल ५५ म्हणजे १९...
सप्टेंबर 26, 2019
शरद पवार यांच्यावर राजकीय सुडातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप  औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपने राजकीय द्वेषातून ऐन निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्व खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षातर्फे गुरुवारी (ता.26) दुपारी तीनपर्यंत...
सप्टेंबर 20, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यांची रेलचेल आहे. त्यातले काही किल्ले अतिशय दुर्गम आहेत. अशा किल्ल्यांमध्ये देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. सभासदाच्या बखरीत दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा; परंतु उंचीने थोडका, असं वर्णन आढळतं. हा...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 02, 2019
औरंगाबाद - ‘उत्पादन अन्‌ कमी किमतीच्या शर्यतीत चीनचा पराभव करणे अशक्‍य आहे, ही बाब आता इतिहासजमा झाली आहे. भारतात संशोधनातून चिनी उत्पादनांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठीचा जबरदस्त ‘सिलसिला’ सुरू झाला आहे,’’ असे मत ब्लू स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनी व्यक्त...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...