एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 31, 2019
यवतमाळ - संघ लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या देशपातळीवरील "भारतीय अभियांत्रिकी सेवा' (आय.ई.एस.) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा दारव्हा येथील रूपेश देवराव चिरडे यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. त्यांचा देशातून 95 वा क्रमांक आला आहे. त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.  दारव्हा शहरातील...
फेब्रुवारी 18, 2019
औरंगाबाद - ग्वाल्हेर येथे ता. 13 फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला. रविवारी (ता. 17) औरंगाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, तर बुधवारी (ता. 20) शिऊर (ता. वैजापूर) येथे स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्याची सर्व तयारीही झाली; पण पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान...
जुलै 05, 2018
साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. स्वित्झर्लंड येथील झर्मत या शहरांमध्ये तीन जुलैरोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेत ओमकारने तिसरा क्रमांक...
जून 29, 2018
साकोळ - तो दहावी नापास झाला... काही काळ खचला... निराश झाला... पण हरला नाही. तो परत उभा ठाकला एका नव्या जिद्दीने आणि यश अक्षरशः खेचून आणून तो स्वित्झर्लंडला पोचला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी आहे साकोळ येथील तरुण ओमकार विवेकानंद स्वामी याची. स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 24, 2017
गजेंद्र वाढोणकर यांची अमेझिंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडियात नोंद औरंगाबाद - तांदूळ, तीळ, मोहरी यावर एक नव्हे, तर सात ग्रंथ लिहिणारा कलाकार गजेंद्र वाढोणकर यांच्या कलेची अमेझिंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने नोंद घेतली आहे. त्यांनी लिहिलेल्या सुखमणी साहिब पाठ व साईचरित्राची नोंद करण्यात आली आहे....
ऑगस्ट 18, 2017
औरंगाबादेत तयार झाले लोकोमोटिव्ह स्वच्छतागृह औरंगाबाद - स्वच्छतागृह उभारण्याची किट-किट आता संपली; कारण एका जागेहून दुसऱ्या जागेवर नेता येणारे (लोकोमोटिव्ह) आणि बहू उपयोगी असलेल्या ‘सुलभा’ टॉयलेटची निर्मिती शहरातील श्रेया सिस्टीम्स या उद्योगाने केली आहे. विशेष म्हणजे हे टॉयलेट केवळ अर्ध्या तासात...