एकूण 10 परिणाम
जानेवारी 24, 2020
नांदेड : महाराष्‍ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतुने दरवर्षी विविध सांस्कृतीक व लोकनृत्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा नांदेड शहरात ही राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नृत्य...
जानेवारी 12, 2020
पुणे - ‘तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ सर्वतोपरी सहकार्य करील. नवीन कौशल्यांसह एकत्रित काम करू शकलो तर येणाऱ्या आव्हानांवर आपण मात करू शकतो’’, असा विश्‍वास ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी व्यक्त केला...
जानेवारी 08, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात महिलांची पारंपरिक गाणी, खेळ, मंगळागौर, डोहाळे जेवण आदी प्रसंगींचे विधी व खेळ, बारसे, लग्न आदींचे विधी व संबंधित गाणी, नवरात्रात शारदेची गाणी व खेळ इत्यादी सादर करणारे अनेक ग्रुप्स छोटीमोठी महिला मंडळे आहेत. "बाळघुटी' हे नाटक अशा ग्रुप्सतर्फे सादर होणाऱ्या कार्यक्रमांसारखेच...
डिसेंबर 22, 2019
औरंगाबाद - घटनेच्या तत्त्वांविरोधात हिंदू राष्ट्राचे प्रमोशन सुरू असून संविधानाला तडा देणारी ही राजवट आहे. माझा जन्म इथला असेल तर नागरिकत्व सिद्ध करायला लावणारे "हे' कोण? असा परखड सवाल पर्यावरणतज्ज्ञ प्रा. विजय दिवाण यांनी सरकारला केला. तसेच स्वातंत्र्यापासून जपलेल्या एकतेवरच घाला घातला जात असून,...
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : देशभरात बेरोजगारी वाढत असल्याची व सुशिक्षित सुदृढ तरूणांना रोजगार मिळत नसल्याची ओरड असतांना, प्रेरणा संस्थेच्या पुढाकाराने ६० अपंगांनी वर्षभरात तब्बल ८० लाखांचे काम केले. यातून प्रत्येकाला ३५ ते ४० हजारांचा नफा मिळाला. प्रेरणा संस्थेने दिलेल्या कौशल्य प्रशिक्षणाने जगण्याला नवी उमेद...
नोव्हेंबर 18, 2019
सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाईतील किसन वीर कॉलेजमधील सुशांत मनोहर जेधे याने तीन हजार मीटर धावणेचे अंतर नऊ मिनिटांत पूर्ण करून प्रथम क्रमांक...
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - माजी सैनिकांच्या मुलांच्या ताटातील ओरबडून अधिकारी आणि अधीक्षकांनी स्वत:ची भूक भागवून घेतली. हे कमी म्हणून की काय, वसतिगृहातून साखर चोरण्यात आली. त्यावर चौकशीत आलेले उत्तर गमतीशीर आहे. साखर चोरली कशासाठी?... तर औषधोपचारासाठी. पर्वतीतील वसतिगृहातील किराणामालातून अनेक वस्तू गायब होत असल्याचे...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...