एकूण 193 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षीय बालकाचा विषारी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.19) थेरगाव (ता.पैठण) येथे घडली. येथील आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिगंबर बापुराव काळे यांचा तीन वर्षीय मुलगा स्वराज हा मंगळवारी (ता.19) दुपारी...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद - अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी स्वत:चे अपत्य आपले नसल्याचे सांगितले. या प्रकरणात पिंपळवाडी पिराची (ता. पैठण) येथील उपसरपंचासह त्याच्या भावाला औरंगाबाद खंडपीठाने गेल्यावर्षी अपात्र ठरविले होते. तसेच दोघांना प्रत्येकी अडीच लाखांप्रमाणे एकूण पाच लाखांचा दंडही ठोठावला होता. दोघांविरोधात...
नोव्हेंबर 19, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) ः यंदा हवामान बदलाचा फटका निसर्गातील प्रत्येक घटकाला बसला आहे. अवकाळी पाऊस, बदललेले ऋतुमान, वारंवार निर्माण होणारी चक्रीवादळे यामुळे दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जायकवाडी पक्षी अभयारण्यात होणारे परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन लांबले आहे. यामुळे...
नोव्हेंबर 19, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) : पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा चोरट्यांनी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता. पैठण) येथील हॉटेल जय भवानीसमोरील अक्षय बिअर शॉपीचे शटर तोडून 26 हजार 546 रुपयांचा माल लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. 18) रात्री घडली. औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिअर...
नोव्हेंबर 16, 2019
घारेगाव (जि. औरंगाबाद) - ‘नेमकं पावसापूर्वीच सोयाबीन सोंगून टाकलं, मशीनमध्ये टाकून मोंढ्यावर न्यायचं व्हतं. पण त्याआधीच वैऱ्यासारखं पावसानं गाठलं. अन्‌ सगळा सत्यानास झाला. सोंगलेल्या सोयाबीनचं दाणं काळं पडलं, कोम उगवून आलं. काय सांगावं, कशाचं पैसं करावं अन्‌ कुठून पैसं आणावं. आपल्याजवळ नाहीच काही,...
नोव्हेंबर 15, 2019
आडुळ (जि.औरंगाबाद) ः मुरादाबाद वाडी (ता.पैठण) येथील अनिल फुलसिंग गुसिंगे (वय 35) या तरुणाने शुक्रवारी (ता.15) राहत्या घरात दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. अनिल यांच्या घरातील सर्व जण शुक्रवारी शेतात कापुस वेचण्यासाठी गेलेले असतांना त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या...
नोव्हेंबर 14, 2019
औरंगाबाद: उत्पादित मक्‍याला किमान आधारभूत किमत मिळावी यासाठी जिल्ह्यात दहा हमी भावाने मक्‍का खरेदी केंद्र सुरू करण्याला मान्यता मिळाली आहे. 31 डिसेंबरपर्यंत मका उत्पादकांना संबक्‍धित केंद्रांवर नाव नोंदणी व करता येणार असून, त्याच तारखेपर्यंत हमी दराने खरेदीही संबंधित यंत्रणेला करता येणार आहे.  ...
नोव्हेंबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः पोहण्यासाठी गेलेल्या दहावीतील सोळा वर्षीय दोन सख्या चुलत भावांचा शेततळ्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना थेरगाव (ता.पैठण) येथे बुधवारी (ता.13) दुपारी एकच्या सुमारास घडली. थेरगाव येथील स्व. सुरजबाई बाकलीवाल विद्यालयाचे विद्यार्थी सोमनाथ...
नोव्हेंबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः आठ वर्षांपासून फळपिकांसाठी प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजना कृषी विभागाची उदासीन भूमिका व बॅंकांच्या असहकार्यामुळे कुचकामी ठरत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात शासनाने घातलेल्या जाचक अटींमुळे हजारो शेतकरी पंतप्रधान फळपीक विम्यापासून वंचित...
नोव्हेंबर 13, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण या ऐतिहासिक नगरीतील 12 व्या शतकातील यादवकालीन प्राचीन तीर्थखांबाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या विकासकामाला पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राधिकरण विकास समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी, सहअध्यक्ष तथा आमदार संदीपान भुमरे...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद : देवळाई येथील म्हाडाच्या नव्या 450 आणि जुन्या 600 सदनिकांतील रहिवाशांसाठी दोन कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. याविषयी म्हाडाने एमआयडीसीला 1 कोटी 75 लाख रुपये दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने टेंडर काढले; मात्र ते अंतिम मंजुरीसाठी म्हाडाच्या मुंबई...
नोव्हेंबर 12, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : बालानगर (ता. पैठण) येथे एकाने घराच्या अंगणात गांजा विक्री करण्याच्या इराद्याने झाड लावल्याची माहिती एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांना मिळताच त्यांनी पोलिस उपअधीक्षक गोरख भांबरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. 11) घटनास्थळी...
नोव्हेंबर 11, 2019
औरंगाबाद- ऊसतोड कामगार हा समाजातील अत्यंत वंचित, दुर्लक्षित घटक. दोनवेळच्या भाकरीसाठी संपूर्ण कुटुंबालाच आपले घरदार सोडून ऊसतोडीसाठी परजिल्ह्यांत जावे लागते. कित्येक महिने उसाच्या फडात जीवन जगणाऱ्या कुटुंबात सर्वाधिक फरपट होते ती त्यांच्या मुलांची. हे कुठेतरी थांबावे, मुलांना चांगले, उच्च दर्जाचे...
नोव्हेंबर 05, 2019
पैठण, (जि. औरंगाबाद)  : जायकवाडी धरणाच्या पात्रात सोमवारी (ता. चार) सकाळी पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. या मृत दांपत्याची ओळख पटली असून ते तीसगाव (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील रहिवासी आहेत. कीर्ती सचिन लवंडे (वय 22), सचिन विठ्ठल लवंडे (वय 28) अशी त्यांची नावे आहेत. या दांपत्याने आत्महत्या का केली,...
नोव्हेंबर 02, 2019
 औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला शंभर टक्‍के यश मिळाले. सहापैकी सहा जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले. यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळाच्या निमित्ताने नुकसानीच्या पाहणीसाठी रविवारी (ता. तीन) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.  मराठवाड्यात...
नोव्हेंबर 02, 2019
आडूळ (जि.औरंगाबाद) ः आडूळहून पैठण येथील मोसंबी बागेतील मोसंबी तोडण्यासाठी मजूर घेऊन जात असलेला टेंपोचा स्टेरिंग लॉक झाल्याने टेंपो पलटी होऊन दहा मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.एक) सकाळी आठच्या सुमारास आडूळ (ता.पैठण) शिवारातील शिवगड तांड्याजवळ घडली. अपघातानंतर जखमी मजुरांना आडूळ येथील...
नोव्हेंबर 01, 2019
आडुळ (जि. औरंगाबाद) : प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणलेल्या अपघातग्रस्त गंभीर जखमी मजुरांना तपासण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच काय,तर एकही कर्मचारी हजर नव्हता. आडूळच्या आरोग्य केंद्रात अर्धा तास यातना सहन करणाऱ्या या मजुरांना अखेर खाजगी वाहनातून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले.  त्याचं...
ऑक्टोबर 30, 2019
नाशिक : जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते यानुसार जळगाव नेऊर ता.येवला येथील मराठमोळ्या तरुणांनी दोन वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तुत्वाच्या जोरावर पैठणी व्यवसायास प्रारंभ करून अल्पावधीतच पैठणी व्यवसायाची भरभराट होत सातासमुद्रापार झेप घेवून सिद्ध करून दाखवले.विशेष म्हणजे पैठणीच्या माध्यमातून...
ऑक्टोबर 25, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगलाच दणका बसला असून, जिल्ह्यातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ जागांवर महायुतीने विजय मिळविला. यात सहा जागांवर शिवसेना, तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. 2014 मध्ये एमआयएम, राष्ट्रवादी आणि...
ऑक्टोबर 25, 2019
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही बऱ्याचअंशी निर्णायक ठरली होती. धर्मनिरपेक्ष, पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यात वंचित बहुजन आघाडीला एमआयएमसोबत घेऊन मोठे यश मिळाले होते. या 'वंचित'च्या दणक्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी...