एकूण 177 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपचा काडीमोड झाला. राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही पाहायला मिळाले. अभिनंदनाच्या प्रस्तावावरून भाजपच्या सदस्याने चिमटा काढला आणि शिवसेनेचे सदस्य भडकले. समोरासमोर जुगलबंदी सुरू असताना मध्येच एमआयएमच्या सदस्यांनीही...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद - जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. यामुळे अध्यक्षपदाची स्वप्न पाहणाऱ्या पुरुष सदस्यांचा हिरमोड झाला आहे. पुढील सव्वा दोनवर्षे पुन्हा जिल्हा परिषदेवर महिलाराजच राहणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद : राज्यात भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. जनतेनेही युतीला स्पष्ट कौल दिला; मात्र निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांनी आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. खरे तर सत्ता स्थापनेसाठी जनतेने बहुमत दिले होते. या विषयी ठाकरे यांना फोन केला; मात्र त्यांनी घेतला नाही. आम्हाला...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद : 'आम्हाला नाही, तर कुणालाच नाही' अशा वृत्तीने सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. केवळ राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात भाजपचा गुंडाराज सुरू असल्याची टिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटल्यानंतर आता पैशाच्या जोरावर फोडाफोडी करून भाजप कॉंग्रेस-...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिकेत गेल्यावेळी शिवसेनेने 28 जागांवर विजय मिळवत सर्वांत मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळविला होता; मात्र तो युतीत. यावेळी मात्र भाजपची नव्हे तर शहरात फारसा जनाधार नसलेल्या...
नोव्हेंबर 09, 2019
औरंगाबाद : "आम्ही पाच एकर जागेसाठी लढलो नाही. आमची लढाई न्यायासाठी होती, खैरातीसाठी नव्हती. कॉंग्रेसने कुलुप उघडले नसते, तर आज हा दिवस आला नसता. त्यामुळे मुस्लिम पर्सनल बोर्डाने "ती' पाच एकर जागा कॉंग्रेसलाच दान करावी. त्यांना "कॉंग्रेस भवन' बांधायला कामी येईल,'' असा टोला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष...
नोव्हेंबर 08, 2019
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी एप्रिल 2020 मध्ये निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. या मतदासंघासाठी पदवीधराची नोंदणी सुरू आहे. यात गुरुवारपर्यंत (ता.सात) मराठवाड्यातून तीन लाख 20 हजार 772 अर्ज नोंदणीसाठी आले आहेत. या नोंदणीसाठी राष्ट्रवादी, भाजप यांच्याकडून स्वतंत्रपणे कॅंप लावून नोंदणी...
नोव्हेंबर 05, 2019
औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू आहेत. विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतरच सत्ताधाऱ्यांना जाग आली. शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीस गेलो नाही तर लोक जोड्याने मारतील, याच भीतीपोटी सत्ताधारी पाहणी करीत आहेत...
नोव्हेंबर 04, 2019
मुख्यमंत्री आज दिल्ली दरबारी; शरद पवारही सोनियांशी चर्चा करणार मुंबई - राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच आहे, आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही चर्चा अर्धवट सोडत, बळिराजाच्या बांधावर धाव घेत त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
नोव्हेंबर 01, 2019
औरंगाबाद: भाजपतर्फे काय वक्‍तव्य केली जात आहे. हे मला माहित नाही. मात्र, 7 तारखेच्या आत सत्ता स्थापन होत. अडिच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी "सकाळ' बोलताना केला आहे. मुंबईहून परतलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर...
नोव्हेंबर 01, 2019
पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्‍याचे ३७ जण विजयी; सर्वाधिक आमदार भाजपचे नाशिक - राज्याच्या विधानसभेत यंदा पाच हजारांपेक्षा कमी मतांनी म्हणजे काठावर विजयी होणाऱ्या आमदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सगळे प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यामुळे गेल्या वेळी तब्बल ५५ म्हणजे १९...
ऑक्टोबर 25, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगलाच दणका बसला असून, जिल्ह्यातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ जागांवर महायुतीने विजय मिळविला. यात सहा जागांवर शिवसेना, तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. 2014 मध्ये एमआयएम, राष्ट्रवादी आणि...
ऑक्टोबर 25, 2019
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही बऱ्याचअंशी निर्णायक ठरली होती. धर्मनिरपेक्ष, पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यात वंचित बहुजन आघाडीला एमआयएमसोबत घेऊन मोठे यश मिळाले होते. या 'वंचित'च्या दणक्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - राज्यात विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्व जागांचा कौल हाती आला आहे. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काॅग्रेसने हालचाली सुरू केल्या असून, पर्याय समोर आला तर...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद  -  औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवत आपला विजय संपादन केला. शिरसाट हे  40 हजार 54 मतांनी विजयी झाले. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांना अवघ्या 43  हजार मतांवर समाधान मानावे लागले. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असे चित्र होते, परंतु 21 व्या फेरीअखेरीस समोर आलेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून इथे शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचाच जोर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपक्ष प्रभाकर पालोदकर यांच्यावर सत्तार यांनी 13 हजार 736 मतांची आघाडी घेत विजयाकडे...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांची तब्बल 30 हजार मतांची आघाडी एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दिकी यांनी तोडली असून,  15 व्या फेरीत नासेर सिद्दिकी यांना 2837 मतांची आघाडी घेतली. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघाची अशी आहे पार्श्‍वभूमी ...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद -  फुलंब्री विधानसभा मतदार संघातून सुरु असलेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे हरीभाऊ बागडे यांनी तीसऱ्या फेरी अखेर 4 हजार 138 मतांनी आघाडी घेतली आहे.  तीसऱ्या फेरी अखेर काॅग्रेसचे डाॅ. कल्याण काळे यांना 11 हजार 609 मते तर भाजपचे हरीभाऊ बागडे यांना 15 हजार 757 मते मिळाली आहेत फुलंब्री...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - मध्य मतदारसंघात शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होत असली तरी प्रमुख टक्कर शिवसेना आणि एमआयएममध्ये आहे. खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या मारहाण झाल्यानंतर या मतदारसंघाकडे सगळ्यांची नजर असून, या मतदारसंघात पोस्टल मतमोजणीस सुरवात...